एकूण 92 परिणाम
जून 05, 2019
बिझनेस वुमन  - डॉ. समीक्षा अग्रवाल  खेळण्यांची दुकाने एक अद्‌भुत दुनिया असते. येथे मोठेही लहान होतात आणि सर्व बंधने झुगारत वयाचे काटे मागे फिरतात. लहान मुले म्हटल्यावर सुटी, खेळ आणि खेळणी यांचे नाते अतूट आहे. मात्र कमी होत चाललेली मैदाने आणि मैदानी खेळांची जागा मोबाईल फोनने व्यापल्याने मुलांचे...
मे 06, 2019
पुणे : शहरात सकाळी सकाळी साखळी चोरट्यांनी धुमाकुळ घातला असून, एका पाठोपाठ सहा घटनांमध्ये लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.  यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या हद्दीत फडके हौद येथे महिलेच्या गळ्यातील दीड तोळे तर लोखंडे तालिम येथे दोन तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले. ही घटना...
मार्च 09, 2019
पुणे - थंडी वा पावसाची कसलीही तमा न बाळगता बाराही महिने घरोघरी वृत्तपत्र पोचविणाऱ्या महिलांचा आज हृद्य सत्कार करण्यात आला.   आपल्या कामाचे झालेले कौतुक, मिळालेला सन्मान यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर अभिमानाची आणि समाधानाची लकेर उमटली. हा आनंदोत्सवाचा सोहळा आज बालगंधर्व रंगमंदिरात रंगला.   जागतिक महिला...
मार्च 08, 2019
नवी दिल्ली - आज जागतिक महिला दिन. यानिमित्त जगभरात यानिमित्त वेगवेगळ्या पद्धतिने तो साजरा कला जातो. गुगलनेही डूडलच्या माध्यमातून महिलांचा खास सन्मान केला आहे. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत.  गुगलने बनवलेल्या खास डुडलला क्लिक केल्यानंतर जगभरातील...
मार्च 07, 2019
पुणे : कात्रज कोंढवा रस्त्यावर येथे पदपथावर खूप दिवसांपासून जिलेबी विक्री सुरू आहे. जिलेबी बनवण्यासाठी चूल पेटवली जाते त्यामधून निघणारा धूर त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वृद्धांना तसेच महिलां सोबत जाणाऱ्या लहान मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी होत आहे. अशा...
मार्च 07, 2019
पुणे - महिला दिनाचे औचित्य साधून शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील महिला प्रवाशांना पीएमपीच्या ‘तेजस्विनी’ बसमधून मोफत प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देत असल्याची घोषणा महापौर मुक्ता टिळक यांनी बुधवारी केली. पहिल्या टप्प्यात महिलांना ही सुविधा दर महिन्याच्या आठ तारखेला वर्षभर मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले...
फेब्रुवारी 28, 2019
वुमन हेल्थ सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे.  तरुण...
फेब्रुवारी 27, 2019
बिझनेस वुमन नव्या वाटांवर चालत यश मिळवणारे उद्योजक किंवा व्यावसायिक मोजकेच असतात. त्यात महिलांची संख्या आणखीच कमी. प्रिया फिलिप या अशाच निवडक मोजक्‍या धाडसी आणि जिगरबाज महिला उद्योजक. इंटेरिक्‍स डिझाईन्स या ब्रॅंडिंगच्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीच्या त्या व्यवस्थापकीय संचालिका आहेत. प्रिया यांची...
फेब्रुवारी 26, 2019
सेलिब्रेटी टॉक  मराठमोळ्या हेमलने तेलुगू चित्रपटांत आणि नंतर मराठी चित्रपटांत काम केलं आहे. तिचा मराठी चित्रपट ‘अशी ही आशिकी’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यातून पहिल्यांदाच ती मराठी चित्रपटात झळकणार आहे. त्यानिमित्ताने तिच्याशी केलेली बातचीत.  या क्षेत्रात येण्याचे तू कसे ठरवलेस?  - माझी सुरवात...
फेब्रुवारी 23, 2019
पुणे : वारजे गणपती माथा ते वारजे चौक, रमेश वांजळे पुलापर्यंत वाहनांची खूपच कोंडी होताना दिसत आहे. यामध्येच सहा आसनी रिक्षा उभ्या असतात. सारस्वत बँकेसमोर परिसरातील मजूर 'नो पार्किंग'मध्ये वाहने लावून वाहतूकीत अडथळा निर्माण करतात. पदपथ नसल्यामुळे महिलांना, वृद्धांना, शाळकरी मुलांना-मुलींना जीव मुठीत...
फेब्रुवारी 21, 2019
पांढरकवडा (जि. यवतमाळ) : येथे गेल्या शनिवारी (ता. 16) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या जाहीर सभेत पाच ते सहा तास पाण्याचा थेंबही न मिळाल्याने प्रकृती खालावून सातवीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना काल बुधवारी (ता. 20) सकाळी घडली. क्षितिजा बाबूराव गुटेवार (वय 12,...
फेब्रुवारी 11, 2019
पुणे -  संशोधन क्षेत्रात पुरुषांबरोबरच महिलांचेही योगदान महत्त्वपूर्ण मानले जाते. "महिला व मुली यांचा विज्ञानातील सहभागाचा आंतरराष्ट्रीय दिन'निमित्त (ता. 11) महिलांना संशोधन क्षेत्रात असणारी संधी, त्यातील योगदान याबाबत महिला संशोधक, शास्त्रज्ञांची साधलेला हा संवाद.  संशोधन क्षेत्रात महिला स्वतःचे...
जानेवारी 17, 2019
पारगाव - धामणी (ता. आंबेगाव) येथे पिंपरी-चिंचवड येथील एसएनबीपी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत आयोजित विशेष हिवाळी शिबिराच्या माध्यमातून प्रभात फेरी काढून पथनाट्याद्वारे दुष्काळी परिस्थितीत पाणीबचतीचा संदेश देऊन प्लॅस्टिकच्या दुष्परिणामाबद्दल प्रबोधन केले. गुरुवारपासून (ता.१०) सुरू...
डिसेंबर 20, 2018
हडपसर : येथील गाडीतळ जवळील डीपी रस्त्यावर टुरिस्ट बसेस लाईनीत उभ्या करतात. त्यामुळे आधीच लहान असलेल्या रस्त्यावर या अतिक्रमणामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची गैरसोय होते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक महिलांचे आणि लहान मुलांचे जाता-येता खूपच हाल होतात. हडपसर क्षेत्रीय याप्रकरणी लक्ष देतील का ? येथे जवळच...
डिसेंबर 04, 2018
पिंपरी - कामगार व विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या, तसेच नोकरदार महिलांना घरकामासाठी मिळणारा अपुरा वेळ यांमुळे बाहेरच्या घरगुती जेवणाला मागणी वाढू लागली आहे. विशेषतः तयार चपात्या खरेदीकडे महिलांचा वाढता कल लक्षात घेता अशा केंद्रांची संख्या वाढू लागली आहे. त्यातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे...
डिसेंबर 04, 2018
मुंबई - नौदलाच्या पश्‍चिम तळाची ताकद असलेली अपघातग्रस्त ‘आयएएन बेतवा’ युद्धनौका लवकरच पुन्हा सेवेत येणार आहे. नौदलाने कोट्यवधी रुपये खर्च करून या युद्धनौकेची डागडुजी केली आहे. या युद्धनौकेला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जाणार आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा नौदल...
नोव्हेंबर 29, 2018
पुणे : डेक्कन जिमखाना, खंडोजी बाबा मंदिरा जवळ नव्याने बांधून सुद्धा वापरासाठी बंद असलेल्या ई-टॉयलेटची दुर्दशा झाली आहे.महिलांसाठी स्वच्छतागृहे असावीत, यासाठी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पुढाकार घेऊन शहरामध्ये प्रशस्त 'ई-टॉयलेट'ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या 'टॉयलेट'च्या सुविधेसाठी पाच रुपये शुल्क...
नोव्हेंबर 24, 2018
निरगुडी - बालकांच्या विकासासाठी सुरवातीच्या काही दिवसांमध्ये बाळाला स्तनपान देणे गरजेचे असते. मात्र, सार्वजनिक ठिकाणी मातांना बाळाला स्तनपान देता यावे, यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न केले आहेत. काही सरकारी योजना सुरू केल्या आहेत. यात महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या हिरकणी कक्षाचाही समावेश आहे. सकाळचे...
नोव्हेंबर 20, 2018
नवी दिल्ली-"केरळ सरकारने शबरीमला मंदिर परिसराचे युद्धभूमीत रूपांतर केले आहे. अय्यप्पा देवाचे भाविक हे दहशतवादी नाहीत, ते यात्रेकरू आहेत. त्यांना दरोडेखोरांसारखी वागणूक दिली जात आहे,'' अशा कडक शब्दांत केंद्रीय पर्यटनमंत्री के. अल्फोन्स यांनी राज्य सरकारला सोमवारी फटकारले. शबरीमला पर्वतावरील सोई-...
नोव्हेंबर 20, 2018
कोझिकोड (केरळ)- शबरीमलातील मंदिरात सर्व वयोगटातील महिलांच्या प्रवेशावरून सुरू झालेल्या राजकीय वाद पोलिस कारवाईपर्यंत पोचला आहे. भाजपचे सरचिटणीस के. सुरेंद्रन व अन्य लोकांवर केलेल्या पोलिस कारवाईचे समर्थन केरळाचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी सोमवारी केले. संघ परिवार त्यांची संस्कृती येथे राबवित...