एकूण 19 परिणाम
सप्टेंबर 13, 2019
पॅरिस: अमेरिकेची इंटरनेटविश्वातील दिग्गज कंपनी गुगलने फ्रान्सबरोबर कर भरणा करण्यासंदर्भातील समझोता केला आहे. गुगल फ्रान्स सरकारला करापोटी 96.5 कोटी युरो (1.07 अब्ज डॉलर)देणार आहे. गुगलची फ्रान्स सरकारबरोबर करासंदर्भातील न्यायालयीन लढाई सुरू होती. कर चुकवल्याच्या दंडापोटी गुगल 50 कोटी युरो भरणार...
ऑगस्ट 06, 2019
पुणे: सोन्याच्या भावाने सोमवारी ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर आज (मंगळवार) पुन्हा भावात घसरण झाली आहे. काल सराफा बाजारात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅमला 800 रुपयांनी वाढून 36 हजार 970 रुपयांवर पोचला होता. तर मुंबईत सोन्याचा भाव 900 रुपयांनी वाढून 36 हजार 310 रुपयांवर गेला. तर आज पुण्यात  ...
ऑगस्ट 01, 2019
मुंबई: मोदी सरकार आता  गुगल, फेसबुक आणि ट्विटर यांसारख्या डिजिटल कंपन्यांवर कर लावण्याची शक्यता आहे. कर लावण्यासाठी कोणते निकष लावता येईल यासंदर्भात सध्या विचार सुरु आहे. वार्षिक 20 कोटी रूपयांचे उत्पन्न आणि 5 लाखांपेक्षा अधिक सबस्क्रायबर्स असल्यास हा कर लावला जाण्याची शक्यता आहे.  सरकारने गेल्या...
जून 27, 2019
वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफ्रॉर्म असणाऱ्या फेसबुक, गुगल आणि ट्विटरवर खटला चालविण्याची धमकी दिली आहे. ट्रम्पने या कंपन्यांना धमकी देत म्हटले आहे की, ते रिपब्लिकन पक्षाविरुद्ध राजकीय पक्षपात करीत आहेत. शिवाय रिपब्लिकन पक्षाविरुद्ध लोकांमध्ये चुकीचा...
एप्रिल 02, 2019
नवी दिल्ली: गुगलचे दक्षिण आशियातील उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राजन आनंदन गुगलमधून बाहेर पडले आहेत. आनंदन दक्षिण आशियातील वित्तीय कंपनी सिक्वाया कॅपिटलमध्ये रुजू होणार आहेत. एप्रिलअखेर आनंदन गुगलमधून बाहेर पडतील. त्यानंतर ते सिक्वाया कॅपिटलच्या भारतासाठीच्या व्यवस्थापकीय संचालकपदाचा भार...
मार्च 21, 2019
ब्रसेल्स: युरोपियन युनियनने प्रतिस्पर्धा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमेरिकी कंपनी गुगलला 11 हजार 594 कोटी रुपयांचा  दंड ठोठावला आहे. ऑनलाइन सर्च जाहिरातीमध्ये स्पर्धक कंपन्यांच्या जाहिराती ब्लॉक करत असल्याची माहिती युरोपियन स्पर्धा आयोगाच्या आयुक्त मारग्रेथ व्हेस्टेगर यांनी पत्रकार परिषदेत  ...
मार्च 04, 2019
मुंबई - कामगार कायद्यानुसार प्रत्येक कंपनीने कामगारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा अधिकारी आणि त्यासंबंधीची उपाययोजना करणे बंधनकारक आहे. कामगार सुरक्षेबाबत बड्या कंपन्यांमध्ये प्रबोधन होत असले, तरी असंघटित क्षेत्रात मात्र खर्चिक बाब असल्याने कामगार सुरक्षेला गौण मानले जात आहे. परिणामी, छोट्या-...
फेब्रुवारी 27, 2019
मुंबई - पंजाब नॅशनल बॅंक (पीएनबी) गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या सुमारे 148 कोटींच्या मालमत्तांवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे. या सर्व मालमत्ता मुंबई आणि सुरत येथील आहेत.  पीएनबीमधील साडेतेरा हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी ईडीने नीरव मोदी याच्या 147 कोटी 72 लाख...
डिसेंबर 05, 2018
मुंबई - दुसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा वृद्धिदर खुंटल्याने रिझर्व्ह बॅंकेची चिंता वाढली आहे. यामुळे उद्या (ता.६) जाहीर होणाऱ्या पतधोरणात व्याजदर ‘जैसे थे’च राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा चलन बाजारात रुपयाचे अवमूल्यन आणि कच्च्या तेलातील...
डिसेंबर 01, 2018
मुंबई - गेल्या पाच वर्षांत चेकबुक, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्डची सेवा नि:शुल्क उपभोगलेल्या ग्राहकांना सेवाशुल्कापोटी पैसे मोजावे लागण्याची शक्‍यता आहे. वस्तू आणि सेवाकर महासंचालकांनी बॅंकांना पूर्वलक्ष्यी प्रभावाने थकीत कर भरण्याची नोटीस पाठवली असून, या प्रकरणी पंतप्रधान कार्यालयाने हस्तक्षेपास नकार...
जुलै 19, 2018
ब्रुसेल्स - अँड्रॉईड ऑपरेटिंग प्रणालीत असलेल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेतल्याप्रकरणी काल युरोपियन संघाने (ईयू) ‘गुलल’ला दुसऱ्यांदा धक्का देत विक्रमी ४.३ अब्ज युरोचा दंड ठोठावला. विश्वासभंगप्रकरणी आतापर्यंत केलेली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, गुगलने आपले वर्तन सुधारले नाही, तर भविष्यात...
सप्टेंबर 29, 2017
मुंबई : बँकाचे कामकाज शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग तीन दिवस बंद राहणार आहे. उद्या शनिवारी (ता. 30) आणि सोमवारी (ता. 2) सार्वजनिक सुट्टी असल्याने बँका 30 सप्टेंबर ते 2 ऑक्‍टोबर या दरम्यान बंद राहणार आहेत. सलग सुट्यांमुळे रोकड टंचाई आणि धनादेश वटण्यास विलंब होण्याची शक्‍यता असल्याने ग्राहकांना...
सप्टेंबर 11, 2017
नवी दिल्ली : वस्तू व सेवाकर (GST) प्रणालीत मध्यम आकाराच्या मोटारी, आलिशान मोटारी आणि 'स्पोर्टस युटिलिटी व्हेईकल' (SUV) यांच्यावरील उपकरात करण्यात आलेली वाढ आजपासून (ता. 11) लागू होणार आहे. GST परिषदेच्या बैठकीत शनिवारी (ता. 9) मध्यम आकाराच्या मोटारींवरील उपकर 2 टक्के वाढविण्याचा निर्णय घेण्यात...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई: 'रिलायन्स जिओ'चा बहुचर्चित जिओ फीचर फोनसाठी आज (गुरुवार) संध्याकाळपासून प्री-बुकिंग सुरू होणार आहे. त्यामुळे आज फीचर फोन बुक करण्यासाठी सुरुवातीला 500 रुपये भरावे लागणार आहे. जिओच्या रिटेलरकडे देखील पैसे भरून फोन बुक करता येणार आहे. जिओ फोनसाठी 1500 रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे...
ऑगस्ट 18, 2017
मुंबई : 'इन्फोसिस' या आघाडीच्या माहिती तंत्रज्ञान कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) विशाल सिक्का यांनी तडकाफडकी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्याला मुक्तपणे काम करू दिले नसल्याचे सांगत सिक्का यांनी व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. सिक्का यांच्या कार्यपद्धतीबाबत काही...
ऑगस्ट 07, 2017
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- 'निफ्टी'ने काही दिवसांपूर्वी 10 हजार अंशाची पातळी पार केली. त्यानंतर मला खूप लोकांचे फोन आणि इमेल यायला सुरवात झाली. मी 'निफ्टी' 6000 च्या पातळीवर असतांनाच हा निर्देशांक खूप वर जाणार आहे, असे भाकीत 'सकाळ'च्या माध्यमातून आणि गणेश कला क्रीडा मंच येथे आयोजित '...
जुलै 02, 2017
नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बॅंकेने मायस्ट्रो डेबिट कार्ड माघारी मागवली आहेत. सुरक्षेविषयीची ईएमव्ही चीप असलेली नवी डेबिट कार्ड ग्राहकांना निशुल्क बदलून देणार असल्याचे बॅंकेने म्हटले आहे. 31 जुलैपर्यंत ग्राहकांनी 'पीएनबी'च्या कोणत्याही शाखेत जाऊन कार्ड बदलून घ्यावीत अन्यथा ती ब्लॉक होतील, असे बॅंकेने...
मे 11, 2017
नवी दिल्ली - नागरिकांची पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने एक नवी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यासाठी विभागाने आपल्या incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर विशेष पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. यावर क्लिक करुन आवश्यक माहिती भरल्यास लगेचच...
डिसेंबर 21, 2016
मुंबई - रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीसंदर्भातील नियमांमध्ये पुन्हा एकदा बदल करीत केवायसी नियमांची पुर्तता करणाऱ्या खातेधारकांना 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा भरण्यासाठी कोणतेही बंधन नसल्याचे स्पष्ट केले आहे. काळा पैसाधारकांना गोत्यात आणण्यासाठी येत्या 30 डिसेंबरपर्यंत नागरिकांना फक्त एकदाच जुन्या...