एकूण 16 परिणाम
जानेवारी 11, 2020
नवी दिल्ली - राज्यपातळीवरील वाद आणि विरोध हे लोकशाही बचावाच्या आड येता कामा नयेत, अशी टीका माकप नेते सीताराम येचुरी यांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केली आहे. विरोधकांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आयोजित केलेल्या बैठकीवर ममता यांनी बहिष्कार घातल्यानंतर...
डिसेंबर 28, 2019
रायपूर - राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही (एनपीआर) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी पुस्तिका (एनआरसी) यांची अंमलबजावणी ही निश्‍चलनीकरण अर्थात नोटाबंदीसारखीच आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप या माध्यमातून शेवटी गरिबांवरच कराचा बोजा...
डिसेंबर 10, 2019
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 च्या रात्री अचानकपणे जाहीर केलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांच्या मनात याच्या पुनरावृत्तीची जबरदस्त धास्ती बसल्याचे दिसत असून, आता दोन हजाराच्या नोटाही अचानक बंद करण्याचे धक्कातंत्र हे सरकार देऊ शकते अशी जोरदार चर्चा आहे. मात्र "असे...
नोव्हेंबर 08, 2017
नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय माध्यमांनी आणि काही विदेशी माध्यमांनी नोटाबंदीच्या परिणामांचे विश्लेषण केले आहे. नोटाबंदीने नेमके काय साध्य केले, याबद्दल माध्यमांनी आणि तज्ज्ञांनी आपापल्या भूमिका आज मांडल्या.  The Times Of India 'द टाईम्स ऑफ इंडिया'ने  Cash still king as digital payments inch...
जून 21, 2017
नवी दिल्ली - नोटाबंदीनंतर अडचणीत सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकांना केंद्र सरकारने दिलासा देत नोटाबंदीनंतर या बँकांमध्ये जमा झालेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेकडे (आरबीआय) जमा करण्याची परवानगी दिली आहे. जमा झालेली रोकड आरबीआयकडे जमा करण्यासाठी तसेच चलनबदल करण्यासाठी जिल्हा...
डिसेंबर 29, 2016
8 नोव्हेंबर केंद्र सरकारच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. 'सीबीडीटी'च्या समितीसमोर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. अखेर या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचे राजकीय धाडस केंद्र सरकारने दाखविले, याचा आनंद आहे. दहशतवादाचा वित्त पुरवठा रोखण्यासाठी उच्च मूल्य असणारे चलन बाद करण्याची योजना...
डिसेंबर 28, 2016
नवी दिल्ली - नोटाबंदीच्या निर्णयानंतर मृत्यू झालेल्या नागरिकांबाबत राहुल यांच्याकडून राजकारण करण्यात येत असून, ते जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा यांनी केली आहे. देशातील उद्योगपती 50 कुटुंबासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा यज्ञ केला. या यज्ञात...
डिसेंबर 22, 2016
वाराणसी -  काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी भाषण द्यायला शिकत आहेत. आता ते बोलू लागले आहेत, याचा मला आनंद आहे. अशी खोचक टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. वाराणसी येथे पंडीत मदनमोहन मालवीय कर्करोग केंद्राच्या उद्धाटनप्रसंगी मोदींनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बुधवारी केलेल्या गैरव्यवहाराच्या आरोपांच्या पार्श्‍वभूमीवर आज (गुरुवार) सोशल मिडियावर याच विषयावर चर्चा सुरू असून ट्विटरवर "रिश्‍वतखोर_PM_Modi' हा विषय "टॉप ट्रेण्ड'मध्ये दिसून येत आहे. राहुल यांनी बुधवारी...
डिसेंबर 22, 2016
पाटना (बिहार) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "ट्विटर राजा' असे संबोधत नोटाबंदीच्या निर्णयामुळे निधन झालेल्यांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली नसल्याची टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली आहे. आज (गुरुवार) लालूप्रसाद यांनी ट्विटरद्वारे मोदींवर निशाणा साधला आहे. नोटाबंदीच्या...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली - 25 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून देणारे कोलकतामधील उद्योगपती पारसमल लोढा यांना आज (गुरुवार) मुंबई विमानतळावरून सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यांना आज दिल्लीतील न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तमिळनाडूमधील खाण व्यावसायिक शेखर रेड्डी आणि दिल्लीतील वकील...
डिसेंबर 22, 2016
कन्नूर (केरळ) : अंमलबजावणी संचालनालयाने आज (गुरुवार) कन्नूर, कोझिकोड, थिरसूर येथील राज्य सहकारी बँकांची तपासणी केली. तर केंद्रीय अन्वेषण विभागानेही कोल्लम आणि मल्लापुरम जिल्ह्यात तपासणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर 14 नोव्हेंबरपर्यंत...
डिसेंबर 22, 2016
नवी दिल्ली - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या आरोपांतून निर्दोषत्व सिद्ध होईपर्यंत मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान...
डिसेंबर 22, 2016
कालाघाट : नोटाबंदीच्या निर्णयावर टीका करताना पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट केंद्र सरकारला आव्हान दिले. दम असेल तर मला अटक करून दाखवा, असे सांगताना नोटाबंदीविरोधातील आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही, असे सांगत केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. "नोटाबंदीमागे मोठा गैरव्यवहार आहे....
डिसेंबर 22, 2016
मेहसाणा, (गुजरात) : कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज गुजरातमधील जाहीर सभेत राजकीय भूकंप घडवून आणत थेट पंतप्रधान मोदींवर सहारा कंपनीकडून पैसे स्वीकारल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. नोटाबंदीच्या माध्यमातून गरिबांना लक्ष्य केले जात असून, हा निर्णय भ्रष्टाचार आणि काळ्या धनाच्याविरोधात नाही....
नोव्हेंबर 21, 2016
नवी दिल्ली : मुंबईत आयोजित ग्लोबल सिटिझन्स फेस्टिव्हल या कार्यक्रमावरून आज कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केले. एकीकडे गरीब जनता पैशासाठी रांगेत उभी असताना दुसरीकडे पंतप्रधानांकडे मात्र अशा कार्यक्रमांसाठी वेळ आहे, अशी टीका कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे....