एकूण 1 परिणाम
जानेवारी 09, 2019
पुणे : तळजाईच्या बागेत गेले 15-20 दिवस पिण्याच्या पाण्याची लाईन फुटून हजारो लिटर पाणी रोज वाया जात आहे. महापालिकेसह सर्व संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार देऊनही आजपर्यंत काहीही कारवाई झालेली नाही. वनविभाग आणि महापालिका एकमेकांकडे बोट दाखवून गप्प आहेत. आम्ही काही लोकांनी काढलेले फोटो आणि सोबत पाठवत आहे....