एकूण 36 परिणाम
मार्च 08, 2019
नवी दिल्ली - आज जागतिक महिला दिन. यानिमित्त जगभरात यानिमित्त वेगवेगळ्या पद्धतिने तो साजरा कला जातो. गुगलनेही डूडलच्या माध्यमातून महिलांचा खास सन्मान केला आहे. या डुडलमध्ये 14 भाषांमधून महिला सक्षमीकरणाचे प्रेरणादायक कोट्स लिहिण्यात आले आहेत.  गुगलने बनवलेल्या खास डुडलला क्लिक केल्यानंतर जगभरातील...
फेब्रुवारी 22, 2019
'क्रोकोडाइल हंटर' म्हणून प्रसिद्ध असलेले पशूप्रेमी स्टीव्ह इरविन यांचा आज जन्मदिवस. यानिमित्त गुगलने त्यांचे डूडल केले आहे.  या डूडलमध्ये वेगवेगळ्या स्लाइड्स तयार करून त्यातून इरविन यांचे पशू-पक्ष्यांबद्दलचे प्रेम अधोरेखित करण्यात आले आहे. पशूप्रेमी असलेले इरविन हे वन्यजीव संरक्षक, ऑस्ट्रेलियात झू-...
नोव्हेंबर 26, 2018
वॉशिंग्टन : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्या म्होरक्यांना पकडून देणाऱ्यांना अमेरिकेकडून बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा पाकिस्तानपर्यंत धागेदोरे जाणारा 26/11 प्रमाणेच आणखी एखादा दहशतवादी हल्ला भारतावर...
नोव्हेंबर 18, 2018
नवी दिल्ली : ''माझा व्हिडिओ अर्धवट दाखविण्यात आला आहे. काश्मीरबाबत ज्या पार्श्वभूमीवर मी हे वक्तव्य केले होते, तो अर्थच व्हिडिओमध्ये दाखविण्यात आलेला नाही. काश्मीरचा मुद्दा हा संयुक्त राष्ट्रांसमोर प्रलंबित आहे. काश्मीर हे पाकिस्तानचेच आहे'', असे पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने...
ऑक्टोबर 17, 2018
नवी दिल्ली : जगभरात व्हिडिओ पाहण्यासाठी वापरण्यात येणारे यू ट्यूब तासभर बंद पडल्याने युजर्सकडून नाराजी दर्शविण्यात आली. अखेर तासाच्या खोळंब्यानंतर यू ट्यूब पुन्हा सुरु झाले आहे. Thanks for your reports about YouTube, YouTube TV and YouTube Music access issues. We're working on resolving this and...
ऑगस्ट 18, 2018
सॅन फ्रान्सिस्को : चीनमध्ये सेंसॉर केलेले सर्च इंजिन सुरू करण्याचा गुगल विचार करीत असून, याला गुगलच्या कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. या प्रकल्पात अधिक पारदर्शकता, पुनर्विचार आणि उत्तरदायित्व गरजेचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  चीनमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी गुगल चीन सरकारचे काही प्रमाणात...
ऑगस्ट 03, 2018
टेमेसी, अमेरिका : डब्ल्यू डब्ल्यू ई चे रिंग गाजवणारा कुस्तीपटू ग्लेन जेकब्ज अर्थात केन महापौर पदी लवकरच विराजमान होणार आहे. रिपब्लिकचा उमेदवार म्हणून त्याने निवडणूक लढविली आणि त्यात तो यशस्वीही झाला आहे. अमेरिकेतील टेनेसमधील नॉक्स कौंटी शहराचा महापौर म्हणून केन पद सांभाळेल. केनला 31, 739 मतं मिळाली...
ऑगस्ट 02, 2018
नवी दिल्ली : काही देशांमध्ये इंटरनेट सेवा वापरावर विशेष बंधने नाहीत. मात्र, चीनमध्ये इंटरनेट वापरावर बहुतांश प्रमाणात सरकारचा हस्तक्षेप असल्याची अनेक उदाहरणे आहेत. असे असताना आता काही वर्षांनंतर सर्वात प्रसिद्ध सर्च इंजिन असलेल्या गुगलने चीनमध्येही 'एन्ट्री' केली आहे. गुगलचा वापर जगातील बहुतांश...
एप्रिल 26, 2018
वॉशिंग्टन : प्रभावशाली खासदार आणि फेसबुकसह अमेरिकी माहिती-तंत्रज्ञान (आयटी) उद्योगाच्या प्रतिनिधींनी एच-4 व्हिसाधारकांची नोकरीची परवानगी (वर्क परमिट) रद्द करण्याच्या ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावित योजनेला विरोध दर्शविला आहे.  गुगल आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांनी सिलिकॉन...
एप्रिल 11, 2018
न्यूयॉर्क - फेसबुकच्या डेटा चोरी आणि डेटाचा गैरवापर या वादानंतर इंटरनेटवरील सगळ्यात जास्त पसंत केले जाणारे सर्च इंजिन यु ट्युब ही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. अमेरीकेतील 23 संस्था सध्या यु ट्युबवर नाराज आहेत. या संस्थांनी तर यु ट्युब विरोधात यूएस फेडरल ट्रेड कमिशनकडे तक्रारही नोंदवली आहे....
जानेवारी 30, 2018
वॉशिंग्टन : 'येत्या काही महिन्यांमध्ये उत्तर कोरियाकडे थेट अमेरिकेला लक्ष्य करू शकणारे अण्वस्त्र असेल', अशी भीती खुद्द अमेरिकेच्याच 'सीआयए' या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही कालावधीमध्ये उत्तर कोरियाचे नेते किम जॉंग उन यांच्याकडून असणारा धोका हा अमेरिकी गुप्तचर...
नोव्हेंबर 22, 2017
सोल - अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त राष्ट्र संघाने (यूएन कमांड) बुधवारी जारी केलेल्या नाट्यमय चित्रफीतनुसार, उत्तर कोरियच्या सैनिकाने दक्षिण कोरियाच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न केला. सीमा ओलांडत असताना उत्तर कोरियन सैन्य दलाकडून करण्यात आलेल्या गोळीबारात त्या सैनिकाच्या जीप व पायाला पाच वेळा...
नोव्हेंबर 17, 2017
हरारे : झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष रॉबर्ट मुगाबे यांच्यावर अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा यासाठी या आठवड्यात मोठ्या प्रमाणात दबाव टाकणयात येत आहे. पण मुगाबे यांनी राजीनामा देण्यास साफ नकार दिला आहे. लष्कराने शक्तीचा वापर करून त्यांना पाठींबा देणाऱयांना लक्ष्य केले आहे. यामुळे मुगाबे यांच्या 37...
सप्टेंबर 04, 2017
बीजिंग : आपल्या देशांतील आपल्या नेत्यांनी ब्रिक्सच्या निर्मितीसाठी योगदान दिले आहे. त्यामुळे परिवर्तन सुरू झाले आणि जगाचा वृद्धीदर वाढला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. तसेच, भारतात जहालवादाविरोधात परिषद घेण्याची कल्पना मोदी यांनी यावेळी ब्रिक्स सदस्य देशांसमोर मांडली.  तसेच, संयुक्त...
सप्टेंबर 01, 2017
बीजिंग - ब्रिक्‍स देशांच्या आगामी परिषदेमध्ये दहशतवादाला पाकिस्तानकडून देण्यात असलेल्या उत्तेजनासंदर्भात कोणताही उल्लेख करण्यात येऊ नये, असे संकेत चीनकडून देण्यात आले आहेत. या परिषदेमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पाकिस्तानच्या दहशतवादासंदर्भातील धोरणाचा मुद्दा उपस्थित केला...
ऑगस्ट 23, 2017
ऍमेझॉनच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी पाऊल सॅनफ्रान्सिस्को: गुगल आणि वालॅमार्ट यांनी ई-कॉमर्समध्ये भागीदारी केली असून, वॉलमार्टची उत्पादने आता गुगलच्या ऑनलाइन शॉपिंग मॉलवर उपलब्ध होणार आहेत. वॉलमार्टचे ई-कॉमर्सप्रमुख मार्क लोर म्हणाले, की स्पटेंबरअखेरीस वॉलमार्टची लाखो उत्पादने गुगलच्या ऑनलाइन...
ऑगस्ट 18, 2017
टोकियो - डोकलाम येथील भारत-भूतान-चीन या ट्रायजंक्‍शनजवळ भारतीय लष्कर व चिनी सैन्य समोरासमोर उभे ठाकल्याने निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर जपानकडून भारतास ठाम पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. डोकलाम येथील प्रत्यक्ष परिस्थिती बळाचा जोरावर बदलण्याचा प्रयत्न करण्यात येऊ नये, असा स्पष्ट...
जुलै 14, 2017
वॉशिंग्टन - अल- कायदा ही जागतिक दहशतवादी संघटना "भारतीय उपखंडात' जास्त सक्रिय होत असल्याचा इशारा दहशतवादसंदर्भातील विषयांसंदर्भातील अमेरिकेतील तज्ञांनी दिला आहे. या दहशतवादी संघटनेचे सर्वात जास्त "स्लीपर सेल्स' अफगाणिस्तानमध्ये आहेत; तर याचे जास्तीत जास्त "ऑपरेटिव्हज' बांगलादेशमध्ये असल्याची...
जुलै 13, 2017
नवी दिल्ली - काश्‍मीरप्रश्‍नी हस्तक्षेप करण्याचा चीनचा प्रस्ताव भारताकडून आज (गुरुवार) स्प्पष्ट शब्दांत फेटाळण्यात आला. काश्‍मीर हा भारत व पाकिस्तानमधील द्विपक्षीय प्रश्‍न असल्याच्या भारताच्या भूमिकेत तसूभरही फरक पडला नसल्याचे भारताकडून ठणकावून सांगण्यात आले. भारत व पाकिस्तानमधील संबंध...
जून 30, 2017
नवी दिल्ली - भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरावर 2008 मध्ये घडविण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यामागील मुख्य सूत्रधार हफीझ सईद याचेच नवीन "ब्रेन चाईल्ड' असलेल्या "तेहरिक-इ-आझादी जम्मु काश्‍मीर' या दहशतवादी संघटनेवर पाकिस्तानकडून बंदी घालण्यात आली आहे. सईद म्होरक्‍या असलेल्या जमात उद दवास...