एकूण 5 परिणाम
सप्टेंबर 27, 2019
नमस्कार ! मी अपर्णा , सध्या अमेरिकेच्या न्यूजर्सी राज्यात राहते ", बरोबर एक वर्षांपूर्वी या वाक्याने मी माझ्या पहिल्या व्हिडिओची सुरुवात केली आणि बघता बघता 'अमेरिका माझ्या नजरेतून' या  youtube चॅनेल वर १०० व्हिडिओ अपलोड केले. मी तीन वर्षांपूर्वी अमेरिकेत आले आणि इथल्या अनेक गोष्टी पहिल्यांदाच ...
सप्टेंबर 16, 2019
५ ऑगस्ट २०१९ रोजी भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी अधिकृतपणे भारतीय राज्यघटनेतील काश्मीरच्या विशेष दर्जाचे रक्षण करणारे ३७०वे कलम रद्द केले आणि या मुस्लिम बहुसंख्य असलेल्या विभागावरील भारत सरकारची पकड घट्ट केली. पाकिस्तानने भारताच्या काश्मीरबद्दलच्या या कारवाईचा जोरदारपणे आणि वारंवार निषेध...
ऑगस्ट 27, 2019
भारतीय सरकारने भारताच्या राज्यघटनेतील काश्मीरला विशेष अधिकार देणारे ३७० कलम रद्द केल्यापासून त्याला योग्य प्रत्युत्तर कसे द्यावे याबाबत पाकिस्तान सरकारची खेचाखेच सुरू आहे. पण केवळ राणा भीमदेवी छाप राजकीय गर्जना करणे व प्रतीकात्मक कांहीं म्हणणे या पलीकडे तो कांहीच करू शकलेला नाही. या घटनेवर विशिष्ट...
एप्रिल 24, 2019
आयुष्यभर मनाच्या कोपऱ्यात जतन करावा असा गोड आणि आपण त्याचा भाग होतो असा हा एक अभिमानास्पद अनुभव! अमेरिकेतील टेक्‍सास राज्यात 'ह्युस्टन महाराष्ट्र मंडळा'च्या वतीने शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित 'जाणता राजा' या महानाट्याचे सातासमुद्रापलीकडे सादरीकरण झाले. सादरीकरण नव्हे, हा तर अविस्मरणीय सोहळाच! ...
जानेवारी 11, 2018
लेखक सारंग जयंत कुसरे यांनी लिहीलेले 'कविताष्टक' ई-बुक ऍमेझॉनवरून नुकताच प्रकाशीत झाला आहे. कुसरे हे मुळचे नागपूरचे असून, कामानिमित्त त्यांचे लंडनमध्ये वास्तव्य आहे. कुसरे यांचा यापूर्वी 'संवादाक्षरे' व 'गोष्ट तुझी माझी' हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. 'कविताष्टक' पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती...