एकूण 61 परिणाम
जून 09, 2019
"गुगल अर्थ'चा वापर फक्त घरच्या घरी बसून जगभर सैर करणं किंवा रस्ते शोधणं इथपर्यंत न राहता पृथ्वीवर कसकसे बदल होत आहेत ते बघण्यासाठीही होत आहे. एकापेक्षा एक भन्नाट फीचर्स देणारं "गुगल अर्थ' भविष्यात अजून काय करणार आहे याची सर्वांनाच उत्सुकता आहे! सन 2001 मध्ये "गुगल अर्थ' नावाचं एक सॉफ्टवेअर घेऊन...
जून 07, 2019
दहावीचा निकाल उद्या लागणार अन् पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती झाली. अशा दिवसभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्या दिवसभरातील धावपळीत वाचायच्या राहून गेल्या असतील. पण आता अशा सर्व महत्वाच्या बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर! SSC Result : दहावीचा निकाल उदया होणार जाहीर पुण्याला मिळाले...
जून 05, 2019
आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे. पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात; पोटनिवडणुकित कॉंग्रेसकडून उमेदवारी हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे सापडले अवशेष 'नीट'...
जून 05, 2019
बिझनेस वुमन  - डॉ. समीक्षा अग्रवाल  खेळण्यांची दुकाने एक अद्‌भुत दुनिया असते. येथे मोठेही लहान होतात आणि सर्व बंधने झुगारत वयाचे काटे मागे फिरतात. लहान मुले म्हटल्यावर सुटी, खेळ आणि खेळणी यांचे नाते अतूट आहे. मात्र कमी होत चाललेली मैदाने आणि मैदानी खेळांची जागा मोबाईल फोनने व्यापल्याने मुलांचे...
जून 05, 2019
बालक-पालक पालक मुलांना सर्वांत मोलाचं काय देऊ शकतात, या प्रश्‍नाचं खरं उत्तर आहे ‘व्यक्तिमत्त्व’. पालक मुलांशी जसं वागतात, बोलतात त्यातून मुलांची आत्मप्रतिमा घडत असते, त्याचं व्यक्तिमत्त्वही घडत असतं. पण मुलांचं व्यक्तिमत्त्व उत्तम घडावं, यासाठी पालक काही प्रयत्नही करू शकतात. काही दक्षताही घेऊ...
जून 02, 2019
आज रविवार! सुटीचा दिवस... रिलॅक्स मूडमध्येही वाचण्यासाठी काही खास आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आठवड्याचे राशिभविष्य, सप्तरंगमधील माहितीपूर्ण लेख, विश्वकरंडकासंबंधी स्पेशल लेख आणि बरंच काही! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे. - सर्वांत आधी जाणून घ्या आठवड्याचे भविष्य...
जून 02, 2019
"गुगल स्ट्रीट व्ह्यू'साठी बहुतांश सगळं छायाचित्रण मोटारगाडीवर बसवलेल्या कॅमेऱ्यांतून होत असलं तरी त्यात ट्रेक करणारे ट्रेकर्स, जॉगर्स, सायकलस्वार, बोटी, पाण्याखाली चालणारे कॅमेरे आणि इतर उपकरणं आणि चक्क उंट या सगळ्यांचाही उपयोग करून घेण्यात आला आहे! जगभ्रमण करण्याची हौस अनेकांना असते. काहींना तसं...
मे 17, 2019
आम्ही पुण्यातुन स्टुडिओवर आल्यापासून दोन चार दिवस सतत मधमाश्यांचा वावर चाललेला. आम्हाला कळेना एवढ्या माशा कुठून आणि का येतायत? त्यांनी पोळं बनवायची जागा निश्चित केलेली आणि बनवायला सुरवात ही केलेली.. सुरुवातीला 20-25 माश्यांचा घोळका किचनच्या खिडकीत वावरत होता. माश्या कमी आहेत हे पाहून आम्ही थोडासा...
एप्रिल 21, 2019
गुगलच्या ऑफिसमध्ये एका ठिकाणी कीहोल, व्हेअर 2 आणि झिप्डॅशच्या लोकांना बसवण्यात आलं आणि त्यांना मॅप्सचं "गुगल व्हर्जन' बनवण्याचं काम देण्यात आलं. यानंतर मग ही मंडळी गुगल मॅप्सवर काम करायला लागली. गुगल मॅप्स लोकांसाठी उपलब्ध झाल्यानंतर जवळपास एक वर्षभर लोकांचा म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही; पण...
मार्च 07, 2019
बालक-पालक भाषा शिकण्याच्या चार पायऱ्या असतात. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन. घरात मुलं भाषा शिकतात ती केवळ श्रवण करून. त्यानंतर संभाषणही शिकतात. लेखन मात्र शाळेवरच सोपवलं जातं. प्राथमिक शाळेत मराठी कसं शिकवलं जातं या संदर्भात वर्षा सहस्रबुद्धे यांनी मांडलीय ती वस्तुस्थिती अशी आहे : प्राथमिक शाळेत...
मार्च 07, 2019
आरोग्यमंत्र ‘व्यसन’ हे मोठ्यांना असते, असा समज एकेकाळी होता. व्यसन म्हणजे दारू, सिगारेट, तंबाखूच्या आहारी जाणे, असे समजले जायचे. गेल्या दोन दशकांतील संगणक युगाच्या क्रांतीपासून व्यसनांचे नवीन प्रकार सुरू झाले. पाश्‍चात्त्य देशांना याचा फटका आधी बसला. किंबर्ले यंग या संशोधिकेने १९९६ मध्ये सर्वप्रथम...
मार्च 06, 2019
बिझनेस वुमन वाडवडिलांनी स्थिरस्थावर केलेला व्यवसाय यशस्वीरीत्या पुढे घेऊन जाण्याचे मोठे आव्हान पुढच्या पिढीवर असते. संजना देसाई यांनी ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. देसाई ब्रदर्स लिमिटेडची उपकंपनी असलेल्या मदर्स रेसिपीच्या मुख्य धोरणात्मक अधिकारी म्हणून त्या आपली जबाबदारी पार पडत आहेत.  फॅमिली...
मार्च 06, 2019
बालक-पालक ‘तुमचं बाळ शहाणं, हुशार व्हावं असं मनापासून वाटत असेल तर त्याच्या बोलण्यावर लक्ष ठेवा’, डॉ. ह. वि. सरदेसाई म्हणतात, ‘कारण भाषा आणि विचार यांच्यामध्ये कमालीचं साध्यर्म्य असतं. जशी भाषा तसे विचार. खरं तर भाषा म्हणजेच विचार!’ मुलांच्या भाषा समृद्धीसाठी पालक कसा प्रयत्न करू शकतात या संदर्भात...
मार्च 06, 2019
हेल्थ वर्क ॲरोबिक्‍स व्यायामात नेमके काय होते, असा प्रश्‍न तुम्हाला पडता असेल. ॲरोबिक्‍स व्यायामाची तीव्रता वाढवत नेल्यास शरीराला प्राणवायू अधिक प्रमाणात लागतो. त्यामुळे, श्‍वासोच्छ्वासाची गती आणि खोली वाढते. आता हा प्राणवायू रक्त शोषून घेतो. ते रक्त काम करणाऱ्या स्नायूंना मोठ्या प्रमाणात...
मार्च 05, 2019
आरोग्यमंत्र मोठ्या शहरांमधून चालताना गल्ली-गल्लीत ‘ॲरोबिक्‍स’ असे लिहिलेले बोर्ड दिसतात. हे ॲरोबिक नेमके आहे तरी काय? ‘अ ॲरोबिक’ या शब्दाचा अर्थ प्राणवायू वापरून जेव्हा शरीर ऊर्जा निर्माण करते तेव्हा ॲरोबिक कार्य केले असा होतो. साहजिकच ॲनॲरोबिक म्हणजे प्राणवायू न वापरता उत्पन्न केलेली ऊर्जा असा...
मार्च 05, 2019
बालक-पालक बाळाला नवे नवे शब्द समजू लागले, बोलता येऊ लागले, ते भाषा शिकू लागले की आपण आनंदित होतो. बाळाचं शब्दभांडार जाणीवपूर्वक वाढवावं, याचीही आपल्याला कल्पना असते. आपल्याला कल्पना असते. मात्र, मुळात बाळ नवे नवे शब्द शिकतं तेव्हा ते फक्त भाषा शिकत नसतं. खूप काही मोलाचं शिकत असतं, याची आपल्याला...
मार्च 05, 2019
कम बॅक मॉम आई होणं म्हणजे नक्की काय, हे मी प्रत्यक्षात अनुभवत आहे. मी अगदी सातव्या महिन्यापर्यंत स्टुडिओमध्ये जाऊन गाण्याचे रेकॉर्डिग्स करत होते. कारण मी आधीपासूनच ठरवलेलं होतं की प्रेग्नंसीदरम्यान घरी बसून न राहता काम करत राहायचं. मी काम न करता राहूच शकत नाही. प्रेग्नंसीनंतर बाराव्या दिवशीच कामाला...
मार्च 04, 2019
आरोग्यमंत्र व्यायामाची मनाचे आणि शरीराचे अशी फारकत करणे, हाच मूर्खपणा आहे. कारण, कोणत्याही क्षणी शरीर आणि मन यांची फारकत होऊ शकत नाही. कोणत्याही शारीरिक हालचालींमध्ये मनाचा पूर्णपणे सहभाग असला, तरच हालचाल उत्तम होते. शरीर, मन या अद्वैताचे शरीर हे दृश्‍य, तर मन हे अदृश्‍य स्वरूप आहे. आपल्या...
मार्च 04, 2019
लंडन कॉलिंग लहानपणी मी मुंबईच्या शाळेत बसने जायचे. त्या बसमध्ये वेगवेगळ्या वर्गातील मुलं असायची. आम्ही एकाच परिसरातून यायचो आणि म्हणून आमची विभागणी तीन नंबरच्या बसमध्ये केली गेली. आठवड्यातले पाच दिवस आणि दिवसातले दोन तास आम्ही एकत्र असायचो. हळूहळू मैत्री वाढली आणि शाळेपासून घराकडच्या प्रवासात खेळ,...
मार्च 04, 2019
बालक-पालक शब्द शिकता शिकता बाळ कसं मोठं होत असतं, सुसंस्कृत होत असतं, माणूस म्हणून घडत असतं याचं स्तिमित करणारं विवेचन डॉ. ह. वि. सरदेसाई यांनी ‘घरोघरी ज्ञानेश्‍वर जन्मती’मध्ये केलं आहे. ते सारांशानं असं आहे... ‘जन्मतःच बाळ स्वतःच्या विश्‍वाचं सम्राट असतं. आत्मकेंद्री आणि सुखवादी असतं. ते ऐटीत...