एकूण 13 परिणाम
फेब्रुवारी 27, 2019
पौडरस्ता - अंग झाकायला कपडे आणि पोटाची खळगी भरण्यासाठी घासभर अन्नाची गरजसुद्धा भागवता येत नाही, अशी असंख्य कुटुंबं पुण्यात दिसतात. अशांना आवश्‍यक वस्तू पुरवून त्यांची तात्पुरती गरज भागवत सन्मानाने जगण्याची संधी देण्याचे कार्य कोथरूड येथील अनघा ठोंबरे या गेली पंधरा वर्षे करत आहेत. त्यांचे हे कार्य ‘...
फेब्रुवारी 26, 2019
पिंपरी - जैन समाजाच्या वतीने शहरात गेल्या आठ महिन्यांपासून तीन ठिकाणी गरीब आणि गरजू नागरिकांसाठी ‘महावीर की रोटी’ हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत दोन ठिकाणी दर रविवारी तर, एका ठिकाणी दर शनिवारी समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने गरीब आणि गरजू व्यक्तींना एक वेळचे मोफत जेवण दिले जात...
जानेवारी 29, 2019
कोल्हापूर - शहरांमधील काही वस्त्यांमध्ये खेळ घरांचा उपक्रम चालवला जातो. इथे येणारी मुले ही कष्टकरी कुटुंबातील असतात. कोणाचे वडील मोलमजुरी करतात, तर कोणाचे गवंडी काम करतात. येथे खेळाच्या माध्यमातून मुलांची आकलन क्षमता विकसित केली जाते. खेळामुळे मुले इथे रमतात आणि अभ्यासही करतात. त्यातून त्यांचे...
डिसेंबर 04, 2018
नागठाणे - सुश्‍मिता ही गुजराती दांपत्यांची कन्या. आई दुसरी शिकलेली, तर वडील तिसरी. गावोगावच्या आठवडा बाजारात दोघेही मसाल्याचे पदार्थ विकणारे. हातावरचे पोट असणारे. मात्र, जिद्दीच्या पंखाचे बळ असेल, तर परिस्थिती आड येत नाही, हे सुश्‍मिताने दाखवून दिले आहे.  सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी...
एप्रिल 08, 2018
खामगाव : आमची मुलगी, आमचा सन्मान या वाक्याचा खरोखर प्रत्यय शेगाव तालुक्यातील लासुरा खुर्द व बुद्रुक गावाला भेट दिल्यानंतर येतो. या गावातील घरांवर मुलींच्या नावाने नेमप्लेट लावण्यात आल्या असून स्त्री जन्माचे घरोघरी स्वागत केले जाते. आज महिलांना 50 टक्के आरक्षण असले तरी आपल्या समाजाने पुरुषप्रधान...
नोव्हेंबर 03, 2017
महाड : नेत्रदानाविषयी जनजागृती करत महाडमधील तीन युवकांनी कन्याकुमारी ते महाड असा 1 हजार 540 किमीचा प्रवास सायकलवरून पूर्ण केला. आज 2 नोब्हेंबरला दुपारी महाडमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले. युथ हाँस्टेल, विविध शाळेतील विध्यार्थ्यानी तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन...
नोव्हेंबर 03, 2017
सोलापूर : बार्शी तालुक्‍यातील मळेगाव ग्रामपंचायत आता ग्रामस्थांना घरोघरी गरम पाणी देणार आहे. त्यासाठी सौरऊर्जेचे पॅनेल बसवून ग्रामपंचायतीच्या टाकीतील पाणी गरम केले जाणार आहे. वृक्षतोड थांबावी. पर्यावरण संवर्धन व्हावे, यासाठी लोकसहभाग आणि विविध कंपन्यांची मदत घेऊन हा प्रकल्प राबविला जाणार आहे....
ऑगस्ट 18, 2017
पिंपरी: सध्याच्या तरुणाईमध्ये अखंड ऊर्जा आहे. तरुणांनी एकत्र येऊन विधायक कामाचा वसा घेतला, तर ते नक्कीच सामाजिक कार्याचा मोठा डोंगर लीलया पेलू शकतात. तरुणांच्या एका गटाने स्थापन केलेल्या अविरत फाउंडेशनची (थेरगाव) आदिवासी मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी अव्याहत धडपड सुरू आहे. "फेसबुक'वरील एका...
ऑगस्ट 17, 2017
जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत या वर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत अंध मुलांना दहीहंडी उत्सवाला पाचारण करण्यात आले. गोविंदा आला रे आला. . वंदेमातरम च्या जयघोषात मंडळाच्या तरूण कार्यकर्त्यांच्या साथीने या अंध मुलांनी दहीहंडी फोडत उत्सव...
मे 29, 2017
मिरज - कुष्ठरोगी म्हटलं की, अजूनही समाज त्यांना झिडकारू पाहतो. रेल्वे स्थानके आणि मंदिरांत भीक मागणारे कुष्ठरोगी पाहून नाके मुरडली जातात. काही सेवाभावी संस्थांनी त्यांना आपलेसे केले आहे; पुनर्वसनासाठी प्रकल्प राबवले आहेत. तरीही त्यांच्या शारीरिक आणि मानसिक जखमा अद्याप पुरत्या भरलेल्या नाहीत....
मार्च 14, 2017
अंबरनाथ - वातावरणातील बदलामुळे दिवसागणिक वाढत जाणारा कमालीचा उकाडा; तर दुसरीकडे वातानुकूलन यंत्राच्या किमती वाढल्यामुळे त्या सर्वसामान्यांच्या आवाक्‍याबाहेर जात आहेत. अशा वेळी गरिबांना या वस्तू वापरणे केवळ अशक्‍यच. मात्र, अंबरनाथ तालुक्‍यातील चिखलोली येथील चैताली दत्तात्रय भोईर हिने अनोखा व मुख्य...
डिसेंबर 22, 2016
नागपूर - केवळ जिद्द व मेहनतीच्या जोरावर क्रिकेटला पोषक वातावरण नसलेल्या चंद्रपूर शहरातील रोहित दत्तात्रयने 16 वर्षे मुलांच्या विजय मर्चंट करंडक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करून भारतात "नंबर वन' गोलंदाज बनण्याचा मान मिळविला. रोहितमधील गुणवत्ता व समर्पणवृत्ती बघता तो चंद्रपूरचा पहिला...
डिसेंबर 20, 2016
वेंगुर्ले - डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांतर्गत प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ले आणि पालिकेतर्फे येथील पत्र्याच्या पुलाखालील ओढ्यावर टाकाऊ टायरपासून बंधारा बांधण्यात आला. कोकणात सर्वसाधारणपणे ३५०० मिमी पाऊस पडूनसुद्धा मॉन्सूननंतर सिंचनासाठी पाण्याची कमतरता भासतेच. एप्रिल-मे मध्ये...