एकूण 8 परिणाम
डिसेंबर 27, 2018
पुणे - इंटरनेटची ४ जी सेवा देणारे खासगी कंपन्यांचे टॉवर देशभर उभे आहेत. परंतु, सर्वांत प्रथम ३जी सेवा देणारी भारतीय संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) या सरकारी कंपनीला मागील चार वर्षांपासून सरकारने ४जी सेवा का सुरू करू दिली नाही. यातून खासगी कंपन्यांचा फायदा करून देण्यासाठी सरकारी कंपनी मोडीत काढण्याचे...
जुलै 30, 2018
निसर्ग सौंदर्याचे वरदान लाभलेले देवबाग गाव समुद्री उधाणाच्या तडाख्यात सापडले आहे. समुद्राच्या अजस्र लाटांचे पाणी बंधारा उद्‌ध्वस्त करून वस्तीत घुसू लागल्याने गावचे दोन तुकडे होण्याची भीती निर्माण झाली आहे. देवबाग किनारपट्टी.... pic.twitter.com/C1YhPzNUK9 — sakal kolhapur (@kolhapursakal) July 29,...
फेब्रुवारी 15, 2018
सांगली - भारतीय धर्मनिरपेक्ष लोकशाहीला हिंदू राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने मोदींचे सरकार झपाटून काम करतेय. त्यासाठी सर्वप्रथम संविधान उखडून टाकण्याचा निर्धार त्यांनी केला आहे. हा धोका परतावून लावायचा असेल, तर धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र यावे लागेल. त्यांच्यासह दलित, शोषित, महिलांची एकता देशासमोरचा...
जानेवारी 06, 2018
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मिळालेल्या निधीतून करावयाच्या कामांसाठी जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी दिलेल्या शिफारशी रद्द करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. त्यामुळे आमदार व खासदारांनी सुचविलेली...
जानेवारी 04, 2018
मालवण - शहरासह तालुक्‍यात बीएसएनएलच्या सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. कसबे यांना घेराओ घातला. बीएसएनएलचा कारभार असाच सुरू राहिल्यास बीएसएनएलच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला....
जुलै 05, 2017
चिखली (जि. बुलडाणा) - पर्यावरण रक्षणासाठी सरकारने हाती घेतलेल्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे "सकाळ माध्यम समूहाने' सहभाग नोंदविला. आज (5 जुलै) "ग्रीन डे'च्या निमित्ताने "सकाळ'ने अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. मानवी जीवनासाठी अनिवार्य असलेल्या...
जुलै 04, 2017
पुणे (हडपसर): रामटेकडी औद्योगिक वसाहतीतील महापालिकेच्या नियोजीत नवीन कचरा डेपो विरोधात शिससेनेच्यावतीने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महापौर यांच्या फलकावर कचरा टाकून कचरा अभिषेक घालण्यात आला व रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. रद्द करा, रद्द करा कचरा डेपो रदद् करा, महापौरांच करायच काय खाली...
जुलै 04, 2017
औरंगाबाद: मराठवाड्यात 4.90 टक्के वनक्षेत्र आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात भारतीय स्थलसेनेच्या सहकार्याने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे...