एकूण 7 परिणाम
जून 17, 2018
पिंपरी : 'भगवान महावीर यांनी "जिओ और जिने दो.." हा संदेश दिला आहे. प्राणीमात्रांविषयी करूणाभाव ठेवण्याची भावना जपताना झाडे जगवण्याचे काम देखील आपण केले पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावणे आणि त्यांचे संगोपन करणे यामध्ये सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे'', असे प्रतिपादन वाणीभूषण साध्वी...
जून 03, 2018
देशात विविध नव-उद्योजक सर्जनशील (इनोव्हेटिव्ह) कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. दूरसंचार क्षेत्राबरोबरच आरोग्य व इतर क्षेत्रांतल्या विविध सर्जनशील उपक्रमांमुळं विषमतेच्या आव्हानाचा सामना करता येईल. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्र सर्वांचं कल्याण साधण्याचं उदात्त ध्येय...
मे 20, 2018
रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून गेली. "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईतलं "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' आणि तिथली प्रयोगशाळा. "जिओ'च्या या...
एप्रिल 08, 2018
नागपूर/जलालखेडा - सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने यंदा नरखेड तालुक्‍याची निवड झाली असून, एकूण ६५ गावांमध्ये जलसंधारणातून मनसंधारण साधण्यात येणार आहे. उपक्रमातून यापूर्वी अनेक गावांमध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली आहे. स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये ज्या गावांचा समावेश होईल,...
जुलै 05, 2017
डोंबिवलीः ठाणे जिल्ह्यातील पहिले निसर्ग उद्यान साकारण्याच्या दृष्टीने हिरवेगार मानवनिर्मित जंगल तयार करुन जलसंवर्धना पाठोपाठ पर्यावरण संवर्धनाकडे आज (बुधवार) लोकसहभागातून वृक्षारोपण करुन वाटचाल करत आहोत. यामुळे येत्या काळात कमी पाऊस, दुष्काळ, ग्लोबल वार्मिंग, वाढते प्रदुषण अशा सर्व समस्यांवर आपण...
जुलै 05, 2017
चिखली (जि. बुलडाणा) - पर्यावरण रक्षणासाठी सरकारने हाती घेतलेल्या चार कोटी वृक्ष लागवडीच्या मोहिमेमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील चिखली येथे "सकाळ माध्यम समूहाने' सहभाग नोंदविला. आज (5 जुलै) "ग्रीन डे'च्या निमित्ताने "सकाळ'ने अनेक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतला. मानवी जीवनासाठी अनिवार्य असलेल्या...
जुलै 05, 2017
जुन्नर (पुणे): राज्य मतदार दिनानिमित्त येथील अण्णासाहेब आवटे विद्यालयाच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. प्रभात फेरीचा समारोप जुन्नर तहसील कार्यालयात जुन्नरचे तहसीलदार किरणकुमार काकडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. तहसीलदार किरणकुमार काकडे यांनी या उपक्रमास शुभेच्छा देत, नागरिकांनी मतदानाचा...