एकूण 13 परिणाम
एप्रिल 21, 2019
पाली : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (ता.23) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहेत. यामुळे प्रचाराला देखील वेग आला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बहुतांश मबाईल कंपन्यांचे नेटवर्क धिम्यागतीने चालत असल्याने डिजिटल प्रचाराला खिळ बसली आहे. खराब इंटरनेटच्या सेवेमुळे आपल्या नेत्याचे व पक्षाच्या कामांची व...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- नेटवर्क नसताना फोन कॉल करताना आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. अगदी कित्येक किलोमीटरची पायपीट ते उंच ठिकाणावरून चढून बसण्यापासून ते चालू गाडीतून डोके बाहेर काढण्यापर्यंत कितीतरी पर्याय वापरले जातात. पण, नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करू शकलात तर? होय हे शक्य आहे. आणि ही किमया साधणार आहे रिलायन्स...
जून 03, 2018
देशात विविध नव-उद्योजक सर्जनशील (इनोव्हेटिव्ह) कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. दूरसंचार क्षेत्राबरोबरच आरोग्य व इतर क्षेत्रांतल्या विविध सर्जनशील उपक्रमांमुळं विषमतेच्या आव्हानाचा सामना करता येईल. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्र सर्वांचं कल्याण साधण्याचं उदात्त ध्येय...
एप्रिल 06, 2018
मुंबई - देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रक्षेपणावर स्टार स्पोर्टसने आपली मक्तेदारी दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी आयपीएलचे हक्क १६,३४७.५ कोटींना मिळवणाऱ्या या कंपनीने रिलायन्स जिओ आणि सोनी नेटवर्क यांचे तगडे आव्हान मोडले आणि पुढील पाच वर्षांत देशांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हक्क ६,१३८.१...
एप्रिल 04, 2018
बीसीसीआयच्या टीव्ही-डिजिटल ई हक्कांसाठी आज ४,४४२ कोटींपुढे लिलाव मुंबई - क्रिकेटविश्‍वात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या बीसीसीआयच्या देशातील आंतरराष्ट्रीय सामने आणि देशांतर्गत सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळवण्याची स्पर्धा क्रिकेटच्या रंगलेल्या सामन्याएवढीच चुरशीची होत आहे. स्टार इंडिया, सोनी नेटवर्क...
जानेवारी 04, 2018
मालवण - शहरासह तालुक्‍यात बीएसएनएलच्या सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. कसबे यांना घेराओ घातला. बीएसएनएलचा कारभार असाच सुरू राहिल्यास बीएसएनएलच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला....
डिसेंबर 08, 2017
क्राऊडसोर्स वायरलेस कव्हरेज मॅपिंग करणाऱ्या 'ओपन सिग्नल' या संस्थेच्या अहवालाने भारत हा 2018 साली पूर्णपणे '4जी' नेटवर्कने व्यापलेला असेल व यात जिओचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असेल, असा अंदाज व्यक्त केला. सध्या '4जी'चा वापर सगळेच करताना दिसतात, हळू हळू हा वापर वाढत जाऊन सर्व भारत 2018 साली '4जी'मय...
जून 16, 2017
नवी दिल्ली: रिलायन्स जिओच्या आगमनानंतर तीव्र झालेली दूरसंचार क्षेत्रातील चढाओढ अद्याप कायम असून आता भारत संचार निगम लिमिटेडने(बीएसएनएल) ग्राहकांसाठी नवी 'चौका-444' ऑफर सादर केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत 3जी नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना दररोज तब्बल 4 जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहकांना एकुण 444...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली - रिलायन्स जिओने ऑफर बंद केल्या तरी इतर दूरसंचार कंपन्यांमधील "डेटा युद्ध' अद्यापही सुरूच आहे. जिओकडे अधिक नवीन ग्राहक जाऊ नयेत, यासाठी या कंपन्यांनी षड्‌यंत्र रचल्याचा दावा जिओने केला आहे.  दूरसंचार क्षेत्रात पोर्टेबिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक एक नेटवर्क बदलून दुसऱ्या नेटवर्कची...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज(बुधवार) इंट्राडे व्यवहारात सुमारे साडेसात टक्के वाढीसह तब्बल आठ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष यांनी रिलायन्स जियोच्या इंटरनेट सेवांवर शुल्क आकारण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरने उसळी घेतली. जून 2009 नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - जिओ नेटवर्कला देशभरामधून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानत रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येत्या 1 एप्रिलपासून जिओ नेटवर्कसाठी नवे दर लागू करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. 31 मार्चपासून जिओ नेटवर्क हे पूर्णत: मोफत असणार नाही, असे स्पष्ट करत अंबानी...
ऑक्टोबर 22, 2016
नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या रिलायन्स जियोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल 3,050 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला 'इंटरकनेक्शन' सुविधा देण्यास नकार दूरसंचार परवान्यात नमूद करण्यात...
ऑक्टोबर 08, 2016
नवी दिल्ली : सध्या मुंबई-पुण्यामध्ये आयफोन-7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड गर्दी होत असताना मुकेश अंबानीच्या "जिओ‘ या 4G नेटवर्कची सेवा वर्षभर मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.  आयफोन युजर्सना आकर्षित करण्यासाठी रिलायन्स कंपनीने हा निर्णय घेतला आहे. रिलायन्स ‘जिओ‘ 4G सेवेच्या "वेलकम प्लान‘ची क्रेझ...