एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 20, 2018
लातूर : जिओ कंपनीचा टॉवर उभारा. त्या मोबदल्यात आम्ही लगेचच तुम्हाला पंधरा लाख रुपयांचा धनादेश देऊ. याशिवाय, पुढच्या पंधरा वर्षांसाठी दरमहा 35 हजार रुपये दिले जातील. असे भरघोस पैशांचे अमिष दाखवून एका तरुणाची एक लाख दोन हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. जिओ कंपनीचे बनावट संकेतस्थळ तयार करून ही फसवणूक...
मार्च 29, 2018
वाशीम - जिल्ह्यामधील गाळाच्या जमिनीवर तसेच खोलगट भागात ऑइल अँड नॅचरल गॅस काॅर्पोरेशन लिमीटेड (ओएनजीसी) च्या वतीने जिल्ह्यात 30 ट्रॅक्‍टरचलीत मशीनच्या माध्यमातून बोअर खोदून गेल्या आठ दिवसांपासून नैसर्गिक वायू व खनिज तेलाचा शोध घेतला जात आहे. या संगणकीय बोअरमशीच्या माध्यमातून माती, खडक व पाण्याचे...
जुलै 13, 2017
कोपरखैरणे - रिलायन्स "जिओ' कंपनीच्या हजारो ग्राहकांचा डेटा (व्यक्तिगत माहिती) हॅक करून संकेस्थळावर टाकणाऱ्या हॅकरला अखेर नवी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. मुंबई सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी इम्रान चिंपाज (वय 24) याला अटक केली. त्याच्या चौकशीतूनच आणखी माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी...
जुलै 05, 2017
कल्याण: प्रवाशांना स्वस्त आणि दर्जेदार सेवा पुरवणाऱ्या ओला, उबर, मेरू, टॅब या टॅक्सीसेवेचा धसका घेतलेल्या रिक्षा, टॅक्सी संघटनांनी कल्याणमध्ये या गाडय़ांना स्वत:हूनच 'प्रवेशबंदी' जाहीर केली आहे. 'खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडय़ांना कल्याण स्थानक परिसरात प्रतिबंध करण्यात येत आहे' असे फलक कल्याण...
जुलै 05, 2017
पुणे (टाकळी हाजी, ता. शिरूर): कान्हूर मेसाई येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या परीक्षेत 75.69 टक्के गूण मिळवून विद्यालयात दिपाली प्रदीप काळे ही प्रथम आली. पण घरची गरिबीची परीस्थीतीने तिच्यावर पेन ऐवजी खुरप घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे तिला समाजातून मदतीचे आवाहन...
जुलै 04, 2017
नांदेड: सततच्या नापिकीला व काढलेल्या कर्जाला कंटाळून एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना हदगाव तालुक्यातील काळेश्‍वर येथे दहा एप्रिल रोजी घडली. हदगाव तालुक्यातील काळेश्‍वर येथील गोविंदराव मोहनाजी जाधव (वय ६५) यांच्या शेतावर सतत नापिकी होती. नापिकी होत असल्याने त्यांनी कर्ज काढले...
जुलै 04, 2017
जळगावः शिरसोली येथील नेव्हऱ्या मारुती जवळील खडी मशिनवर कार्यरत पावरा कुटूंबातील महिलेचा मृतदेह जवळच नाल्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला. मेहरुणच्या अठरा वर्षीय तरुणाच्या मृत्युच्या घटनेला पंधरा दिवस उलटत नाही तोवर आज (मंगळवार) दुसरा खुन झाल्याच्या वृत्ताने पोलिसांसह ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली....