एकूण 6 परिणाम
मे 24, 2019
इस्लामाबाद : भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये पुन्हा...
डिसेंबर 20, 2018
नागपूर : वेगवेगळ्या लोकांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या सहा जनहित याचिकांवर प्रतिवादींना नोटीस बजावण्यापूर्वी न्यायालयाने याचिकाकर्त्यांनाच विश्‍वासार्हता सिद्ध करण्यासाठी प्रत्येकी पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये रजिस्ट्रारकडे जमा करण्याचे आदेश दिले आहेत. जनहित याचिकांशी काही मूठभर लोकांचे हित...
मे 25, 2018
महाड : गेले अनेक दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात रिलायन्स कंपनीच्या जिओचे केबल टाकण्याचे काम सुरु असुन अनेक ठिकाणी ठेकेदाराने रस्त्यांची वाट लावली आहे. अशा प्रकारेच बाणकोट खाडी (सावित्री नदी) वरील आंबेत पुलावर केबल टाकताना कामगारांच्या सुरक्षिततेची कोणतीच काळजी घेतली जात नसल्याने हातावर पोट असलेले...
जानेवारी 06, 2018
पुणे - जिल्हा नियोजन समितीच्या वतीने जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांसाठी मिळालेल्या निधीतून करावयाच्या कामांसाठी जिल्ह्यातील आमदार आणि खासदारांनी दिलेल्या शिफारशी रद्द करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत एकमताने घेण्यात आला. त्यामुळे आमदार व खासदारांनी सुचविलेली...
जुलै 05, 2017
नवी मुंबईः महापे एमआयडीसीतिल एका कंपनीच गोडाऊन कोसळून एक महिला ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज (बुधवार) घडली आहे. बसमा एलगिर असे अपघातात मृत पडलेल्या ४० वर्षीय महिलेचं नाव आहे. महापे एमआयडीसीतील केदार इंटरप्रायजेस या ए 491 क्रमांकाच्या कंपनीत हा प्रकार घडला आहे. या कंपनीत तीळ आणि भगर साफ करण्याचं होत...
ऑक्टोबर 21, 2016
मुंबई : दूरसंपर्क सेवा क्षेत्रात गळेकापू स्पर्धा ठरणारी "जिओ वेलकम ऑफर' दूरसंचार नियामकाच्या (ट्राय) आदेशामुळे रिलायन्स जिओला 3 डिसेंबरलाच आटोपती घ्यावी लागणार आहे. याआधी 31 डिसेंबरपर्यंत "वेलकम ऑफर' सुरू राहणार होती, मात्र 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी मोफत सेवेची योजना राबवता येत नसल्याने...