एकूण 8 परिणाम
जानेवारी 17, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार 420 कोटींचा नफा नोंदवला होता. त्यात आता 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली....
जानेवारी 08, 2019
मुंबई: सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारे इंटरनेट आणि कॉलिंग दर कमी करून देशातील इतर टेलिफोन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडल्यानंतर जिओ ने आपला मोर्चा अँड्रॉइड आधारित मोबाईल अँप्लिकेशन्स कडे वळविला आहे. जिओसिनेमा आणि जिओ टीव्हीच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनवर ऑनलाईन मूव्ही आणि...
मे 20, 2018
रिलायन्स "जिओ'नं दूरसंचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. या नवीन क्रांतीमुळं दूरसंचार क्षेत्रातली सगळीच गणितं पार बदलून गेली. "जिओ'नं भविष्यातल्या आणखी मोठ्या बदलांसंदर्भातही काही पावलं उचलायला सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे मुंबईतलं "एक्‍स्पिरिअन्स सेंटर' आणि तिथली प्रयोगशाळा. "जिओ'च्या या...
ऑक्टोबर 18, 2017
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर रोजच नवीन उच्चांक गाठतो आहे. शेअरने आज (बुधवार) इंट्राडे व्यवहारात 917 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. शेअरने आज प्रथमच 900 रुपयांची पातळी ओलांडली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये रोजच वाढ होत असल्याने 2017 मध्ये...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर गेल्या आठ दिवसात 8 टक्क्यांनी वधारला आहे. रिलायन्सच्या जिओसाठी तब्बल 60 लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी 60 लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण...
एप्रिल 07, 2017
मुंबई: रिलायन्स जिओने 'समर सरप्राइज ऑफर' मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली आहे. एअरटेल आणि आयडियाच्या शेअर्समध्ये प्रत्येकी सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) दिलेल्या सल्ल्यानंतर रिलायन्सने जिओची समर सरप्राइज ऑफर...
एप्रिल 03, 2017
मुंबई : रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या बाजारातील प्रवेशानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सतत वाढ सुरुच आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओवर पैसे आकरण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारभांडवलात सहा आठवड्यांच्या कालावधीत तब्बल रु.1 लाख कोटींची भर पडली आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज(बुधवार) इंट्राडे व्यवहारात सुमारे साडेसात टक्के वाढीसह तब्बल आठ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष यांनी रिलायन्स जियोच्या इंटरनेट सेवांवर शुल्क आकारण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरने उसळी घेतली. जून 2009 नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या...