एकूण 5 परिणाम
एप्रिल 28, 2019
अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
एप्रिल 08, 2018
नागपूर/जलालखेडा - सुप्रसिद्ध अभिनेता आमिर खानच्या पाणी फाउंडेशनच्या वतीने यंदा नरखेड तालुक्‍याची निवड झाली असून, एकूण ६५ गावांमध्ये जलसंधारणातून मनसंधारण साधण्यात येणार आहे. उपक्रमातून यापूर्वी अनेक गावांमध्ये एकोप्याची भावना निर्माण झाली आहे. स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये ज्या गावांचा समावेश होईल,...
जुलै 05, 2017
केडगाव (जि. पुणे) : दौंड तालुक्‍यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमध्ये प्रवेश घेण्याचा पालकांचा कल वाढत असला तरी प्रशासनाचे दर्जेदार शिक्षण देण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. तालुक्‍यात 122 शिक्षकांच्या जागा रिक्त असून 26 शाळांना मुख्याध्यापकच नाहीत. गेली पाच ते सात वर्षापासून...
जुलै 05, 2017
अहमदाबाद (गुजरात) : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर आता गुजरातमधील शेतकऱ्यांनीही कर्जमाफीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकून आंदोलनाला सुरुवात केली असून जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. क्षत्रिय ठाकोर सेनेच्या वतीने कर्जमाफीच्या मागणीसाठी...