एकूण 6 परिणाम
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडीजमध्ये जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानातील जिओ टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या वृत्तानंतर भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भारतीय संघाला विंडीजमध्ये धोका असल्याचा ई-मेल पाकिस्तान...
जून 18, 2019
लाहोर : कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे पाक संघावरच बंदी घालावी, अशी मागणी करीत एका पाक क्रिकेटप्रेमीने न्यायालयात धाव घेत याचिकाच दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. या चाहत्याचे नाव...
ऑक्टोबर 28, 2018
"इल्युमिनेशन सॅटेलाईट' म्हणजे "प्रकाशचंद्र' सोडण्याची चीनची योजना आहे. चीन हा एक प्रकारचा कृत्रिम "चंद्र' आकाशात सोडेल आणि नंतर चेंगदू शहराभोवती फिरत त्यानं प्रकाशाची उधळण करावी, अशी कल्पना आहे. विजेची मोठी बचत होईल, असा दावा करून चीननं हा अतिशय वेगळा, महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. नक्की...
एप्रिल 06, 2018
मुंबई - देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रक्षेपणावर स्टार स्पोर्टसने आपली मक्तेदारी दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी आयपीएलचे हक्क १६,३४७.५ कोटींना मिळवणाऱ्या या कंपनीने रिलायन्स जिओ आणि सोनी नेटवर्क यांचे तगडे आव्हान मोडले आणि पुढील पाच वर्षांत देशांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हक्क ६,१३८.१...
जानेवारी 03, 2018
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी सलामीवीर शिखर धवन पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या तंदुरुस्तीच्या प्रगतीची संघाचे फिजिओ निरीक्षण करत आहेत आणि अंतिम अहवालानंतरच त्याच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेतला जाईल, असे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले. ...
डिसेंबर 15, 2017
या आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे. यावर्षी यादीत सगळ्यात जास्त सर्च झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट नाही तर दक्षिण भारतीय अॅक्शन आणि ब्लॉकबस्टर...