एकूण 5 परिणाम
मे 24, 2019
इस्लामाबाद : भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये पुन्हा...
ऑगस्ट 04, 2018
कराची : पाकिस्तानच्या गिलगिट बाल्टीस्तानमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी एका शाळेच्या 12 मुलींना जाळले. या घटनेनंतर येथील संतप्त नागरिकांनी जोरदार निदर्शने केली आणि शैक्षणिक संस्थांच्या सुरक्षिततेची मागणी केली, असे वृत्त येथील प्रसार माध्यमांनी आज दिले आहे.  गिलगिटपासून 130 किमीवर असलेल्या चिलास गावात...
एप्रिल 06, 2018
इस्लामाबाद : सीमावर्ती भागामध्ये भारतविरोधी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानने आता सर्वोच्च न्यायव्यवस्थेवरदेखील चिखलफेक करायला सुरवात केली आहे. सलमान खान अल्पसंख्याक समुदायातील असल्यानेच त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याचा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला...
मार्च 02, 2018
नवी दिल्ली - अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा नुकताच प्रदर्शित झालेला "परी' या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये बंदी घातली आहे. या चित्रपटात इस्लामविरोधी संस्कार, मुस्लिमविरोधी भावना व काळ्या जादूला प्रोत्साहन दिले असल्याची टीका करून तो पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्यास तेथील सेन्सॉर बोर्डाने बंदी घातली आहे...
सप्टेंबर 06, 2017
पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांना उपरती इस्लामाबाद: "लष्करे तैयबा' आणि "जैश-ए-महंमद'सारख्या दहशतवादी संघटनांवर अंकुश न ठेवल्यास पाकिस्तानला जागतिक पातळीवर सतत मानहानीला सामोरे जावे लागेल, असा इशारा देशाचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा आसिफ यांनी दिला आहे. पाकिस्तानातून चालविल्या जाणाऱ्या या दहशतवादी...