एकूण 6 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
नोव्हेंबर 17, 2018
समुद्रातील प्लॅस्टिकचा कचरा साफ करण्याचा ध्यास एका तरुणाने घेतला आणि पाच वर्षे प्रयोग करून त्याने समुद्री प्लॅस्टिकमुक्तीचा सर्वांत मोठा, महत्त्वाकांक्षी आणि पर्यावरणस्नेही प्रकल्प नुकताच सुरू केला. त्याच्या या प्रयत्नांविषयी... सात वर्षांपूर्वी म्हणजे २०११मध्ये सोळा वर्षांचा असलेला बोयान स्लाट,...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
जुलै 12, 2018
(‘चांदोबा’ची गोष्ट...) एक आटपाट नगर होतं. तिथं एक लक्ष्मीदत्तनामक राजा राज्य करीत असे. सुवर्णवतीनामक त्याची लाडकी व एकमेव राणी होती. प्रजाजनांचं दुखलंखुपलं पाहावं, हवं ते उपलब्ध करून द्यावं, नाममात्र शुल्क घेऊन साऱ्या सोयीसुविधा द्याव्यात, हे त्याचं ब्रीद होतं. साहजिकच प्रजाजन सुखी होते. ‘तुम्ही...
जुलै 07, 2018
दिवाणखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या दर्शनी खोलीत भिंतीवर तिष्ठणारा दूरचित्रवाणी संच हा आत्ताआत्तापर्यंत "पागल पेटारा' म्हणजेच इडियट बॉक्‍स म्हणून ओळखला जात होता. पण एखाद्या मस्तक फिरलेल्या माणसाला अचानक धक्‍का बसून त्याचे शहाणपण परतावे, इतकेच नव्हे, तर तो बुद्धिमंतांचा...
सप्टेंबर 21, 2017
दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ('ट्राय') 'इंटरकनेक्‍शन युसेज चार्जेस' चौदावरून सहा पैसे प्रतिमिनीट एवढे कमी केल्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 'ट्राय'चा हा निर्णय 'रिलायन्स'च्या 'जिओ'साठी फायद्याचा आहे, तर 'आयडिया', 'एअरटेल', 'व्होडाफोन'सह अन्य कंपन्यांसाठी मारक ठरला आहे...