एकूण 10 परिणाम
ऑगस्ट 28, 2019
मुंबई : दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी व्होडाफोन-आयडिया लवकरच 50,000 कोटी रुपयांचे भागभांडवल उभारणार आहे. कंपनीच्या समभागधारकांनी यासंदर्भातील परवानगी दिली आहे. यामुळे कंपनीला व्यवसायात अतिरिक्त भांडवल ओतता येणार आहे. देशाच्या दूरसंचार क्षेत्रातील ही महत्त्वाची घडामोड आहे. कारण भारतात सध्या...
ऑगस्ट 01, 2019
 मुंबई: दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी भारती एअरटेलने जूनअखेर 2,866 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला 97 कोटींचा नफा झाला होता. 'जिओ'बरोबरच्या स्पर्धेचा फटका बसून कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे. याआधी मात्र भारती एअरटेलची उपकंपनी असणाऱ्या भारती...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया लि. ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी अस्तित्वात येणार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नंबर वन क्रमांकावर असलेल्या एअरटेलचे स्थान यामुळे...
मार्च 24, 2018
मुंबई: दूरसंचार क्षेत्रात रिलायन्स जिओने 'डेटा फ्रिडम'ची घोषणा करत भारतीयांना मोफत 4जी फोन देण्याची घोषणा केली होती. त्याचाच परिणाम म्हणून जानेवारी महिन्यात जिओने 83 लाख नवीन ग्राहक जोडले आहेत. तर प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेलने त्यातुलनेत फक्त 15 लाख  नवीन ग्राहक जोडले. भारतीय दूरसंचार नियामक...
जून 05, 2017
नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रात सुरु झालेल्या शीतयुद्धात रिलायन्स जिओने सलग चौथ्या महिन्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या नव्या अहवालानुसार, रिलायन्स 'जिओ'ने एप्रिल महिन्यातदेखील प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेगवान सेवा देऊ केली आहे. या काळात कंपनीच्या...
एप्रिल 14, 2017
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने ऑफर बंद केल्या तरी इतर दूरसंचार कंपन्यांमधील 'डेटा युद्ध' अद्यापही सुरूच आहे. जिओकडे अधिक नवीन ग्राहक जाऊ नयेत, यासाठी या कंपन्यांनी षड्‌यंत्र रचल्याचा दावा जिओने केला आहे. दूरसंचार क्षेत्रात पोर्टेबिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक एक नेटवर्क बदलून दुसऱ्या नेटवर्कची...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली - रिलायन्स जिओने ऑफर बंद केल्या तरी इतर दूरसंचार कंपन्यांमधील "डेटा युद्ध' अद्यापही सुरूच आहे. जिओकडे अधिक नवीन ग्राहक जाऊ नयेत, यासाठी या कंपन्यांनी षड्‌यंत्र रचल्याचा दावा जिओने केला आहे.  दूरसंचार क्षेत्रात पोर्टेबिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक एक नेटवर्क बदलून दुसऱ्या नेटवर्कची...
एप्रिल 07, 2017
मुंबई: रिलायन्स जिओने 'समर सरप्राइज ऑफर' मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली आहे. एअरटेल आणि आयडियाच्या शेअर्समध्ये प्रत्येकी सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) दिलेल्या सल्ल्यानंतर रिलायन्सने जिओची समर सरप्राइज ऑफर...
एप्रिल 04, 2017
मुंबई : मोफत कॉल आणि मोफत डेटाची खैरात ग्राहकांना देणाऱ्या रिलायन्स जिओशी स्पर्धा करण्यासाठी आता आयडियाने नवी योजना सादर केली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 348 रुपयांच्या योजना बदलून आता 300 रुपयांचा नवा योजना आणली आहे. त्यामुळे आता 300 रुपयांत आयडिया ग्राहकांना अमर्याद स्थानिक, तसेच एसटीडी...
मार्च 29, 2017
मुंबई - रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईअरची मोफत डेटा व कॉलची ऑफर 31 मार्चला संपत असून त्यानंतर प्राथमिक सदस्यता (प्राईम मेंबरशीप) ऑफर स्वीकारून ग्राहकांना जिओची सेवा सुरू ठेवता येणार आहे. मात्र "जिओ'च्या 13 टक्के ग्राहकांनीच जिओच्या प्राईम मेंबरशीपमध्ये उत्सुकता दर्शविली आहे. त्यामुळे मोफत कॉल व...