एकूण 4 परिणाम
मे 24, 2019
इस्लामाबाद : भारतातील लोकसभा निवडणुकांच्या निकालाबाबत पाकिस्तानातही उत्सुकता होती. निकाल जाहीर होण्यापूर्वी येणारे कौल तसेच त्यानंतर राजकीय आणि विविध स्तरांतून उमटणाऱ्या प्रतिक्रियांवर तेथील प्रसारमाध्यमे सकाळपासूनच लक्ष ठेवून होते.  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर उभय देशांमध्ये पुन्हा...
एप्रिल 21, 2019
पाली : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (ता.23) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहेत. यामुळे प्रचाराला देखील वेग आला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बहुतांश मबाईल कंपन्यांचे नेटवर्क धिम्यागतीने चालत असल्याने डिजिटल प्रचाराला खिळ बसली आहे. खराब इंटरनेटच्या सेवेमुळे आपल्या नेत्याचे व पक्षाच्या कामांची व...
एप्रिल 04, 2019
नवी दिल्ली: जिओने दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर इतर प्रतिस्पर्धी कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील दूरसंचार कंपनी असलेल्या भारत संचार निगम लिमिटेडला (बीएसएनएल) देखील मोठा फटका बसला आहे. बीएसएनएलची बिघडलेली घडी बसवण्यासाठी आता पावले उचलण्यास सुरुवात केली असून...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबईः 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री व 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (मंगळवार) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 'भाभी जी घर पर...