एकूण 1 परिणाम
जुलै 05, 2017
मुंबई - दही हंडी, गणपती असे हिंदूचे उत्सव येत आहेत. नवे कायदे येतात, रेड अलर्ट येतात मग उत्सव जीव मुठीत घेऊन करावे लागतात. यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला.  रवींद्र वायकर यांच्या बंगल्यात शिवालय कार्यालय...