एकूण 7 परिणाम
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
जून 03, 2018
देशात विविध नव-उद्योजक सर्जनशील (इनोव्हेटिव्ह) कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. दूरसंचार क्षेत्राबरोबरच आरोग्य व इतर क्षेत्रांतल्या विविध सर्जनशील उपक्रमांमुळं विषमतेच्या आव्हानाचा सामना करता येईल. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्र सर्वांचं कल्याण साधण्याचं उदात्त ध्येय...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - मागेल त्याला शेततळे योजनेत कार्यारंभ आदेश दिलेली कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खासगी परवानाधारक बाजार समिती परिसरातही खरेदी केंद्रे सुरू करण्याची सूचनाही...
ऑक्टोबर 14, 2017
मुंबई: दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर 'फ्री'चा धडाका लावणार्‍या रिलायन्स जिओला गेल्या तिमाहीअखेर 270.59 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. मात्र या दरम्यान कंपनीच्या ग्राहकांची संख्या 13.68 कोटींवर पोचली आहे. जिओचे उत्पन्न मात्र 6 हजार 147 कोटी रुपयांवर पोचले आहे. गेल्या तिमाहीत म्हणजेच एप्रिलअखेर...
एप्रिल 25, 2017
मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजला 31 मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत 8 हजार 46 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली. सोमवारी (ता.24) रिलायन्सने 2016-17 या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले.  गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सचा सर्वांत...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - कोट्यवधी ग्राहकांना आधी मोफत आणि आता सवलतीच्या दरात इंटरनेट डेटा आणि कॉलिंग सेवा देण्याचा 'रिलायन्स जिओ'ला मोठा फटका बसला आहे. एकापाठोपाठ दोन सवलत योजना जाहीर करणाऱ्या कंपनीला ऑक्टोबर ते मार्चदरम्यान काहीच उत्पन्न मिळालेले नाही. याऊलट, कंपनीला ऑक्टोबर ते मार्चदरम्यान 22.50 कोटी...