एकूण 18 परिणाम
जानेवारी 25, 2018
रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन योजना घेऊन येत असते. यावेळी जिओ येत्या शुक्रवारपासून नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणि ऑफर्स घेऊन येत आहे. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर 'प्रजासत्ताक दिन ऑफर' अंतर्गत हा नवीन प्लॅन जिओ लाँच करत आहे. सध्याच्या प्रीपेड रिचार्ज ऑफर नुसार...
डिसेंबर 08, 2017
क्राऊडसोर्स वायरलेस कव्हरेज मॅपिंग करणाऱ्या 'ओपन सिग्नल' या संस्थेच्या अहवालाने भारत हा 2018 साली पूर्णपणे '4जी' नेटवर्कने व्यापलेला असेल व यात जिओचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असेल, असा अंदाज व्यक्त केला. सध्या '4जी'चा वापर सगळेच करताना दिसतात, हळू हळू हा वापर वाढत जाऊन सर्व भारत 2018 साली '4जी'मय...
जुलै 05, 2017
मुंबई: भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घाईकुटीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. दूरसंचार क्षेत्रात 'रिलायन्स जिओ'ने धमाकेदार एंट्री केल्यानंतर आता मोर्चा मोबाईल कंपन्यांकडे म्हणजेच मोबाईल इंडस्ट्रीजकडे वळवला आहे...
जून 05, 2017
नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रात सुरु झालेल्या शीतयुद्धात रिलायन्स जिओने सलग चौथ्या महिन्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या नव्या अहवालानुसार, रिलायन्स 'जिओ'ने एप्रिल महिन्यातदेखील प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेगवान सेवा देऊ केली आहे. या काळात कंपनीच्या...
जून 01, 2017
मुंबई: देशभरातील कानाकोपऱ्यात इंटरनेट पोचवणाऱ्या रिलायन्स जिओची ब्रॉडबँड सेवा दिवाळीच्या सुमारास सुरु होण्याची शक्यता आहे. कंपनी 'जिओ फायबर' सेवेमार्फत ग्राहकांना अवघ्या 500 रुपयांमध्ये 100 जीबी डेटा देणार आहे, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकात प्रसिद्ध झाले आहे. याआधीदेखील रिलायन्स जिओने 170...
मे 02, 2017
भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घायकुतीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. अवघ्या पंधराशे रूपयात 4जी फोन भारतात आणण्याची तयारी रिलायन्स करीत आहे. चीनमधील स्प्रेडट्रम कंपनीशी यासंदर्भात रिलायन्सचा करार झालेला आहे....
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - कोट्यवधी ग्राहकांना आधी मोफत आणि आता सवलतीच्या दरात इंटरनेट डेटा आणि कॉलिंग सेवा देण्याचा 'रिलायन्स जिओ'ला मोठा फटका बसला आहे. एकापाठोपाठ दोन सवलत योजना जाहीर करणाऱ्या कंपनीला ऑक्टोबर ते मार्चदरम्यान काहीच उत्पन्न मिळालेले नाही. याऊलट, कंपनीला ऑक्टोबर ते मार्चदरम्यान 22.50 कोटी...
एप्रिल 23, 2017
मुंबई - बाजारातील स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओचा इंटरनेटचा स्पीड दुप्पट असल्याची माहिती "ट्राय'ने दिलेल्या अहवालातून समजली आहे. रिलायन्स जिओचा सरासरी इंटरनेटचा स्पीड हा 16.48 एमबीपीएस इतका होता. तुलनेत इतर स्पर्धक कंपन्यांमध्ये आयडिया 7.66 एमबीपीएस आणि भारती एअरटेलचा स्पीड हा 7.66...
एप्रिल 13, 2017
नवी दिल्ली - रिलायन्स जिओने ऑफर बंद केल्या तरी इतर दूरसंचार कंपन्यांमधील "डेटा युद्ध' अद्यापही सुरूच आहे. जिओकडे अधिक नवीन ग्राहक जाऊ नयेत, यासाठी या कंपन्यांनी षड्‌यंत्र रचल्याचा दावा जिओने केला आहे.  दूरसंचार क्षेत्रात पोर्टेबिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक एक नेटवर्क बदलून दुसऱ्या नेटवर्कची...
एप्रिल 11, 2017
मुंबई: ट्रायच्या आदेशानुसार जिओकडून समर सरप्राइज ऑफर बंद करण्यात आल्यानंतर आता रिलायन्सने जिओने 'धन धना धन' ही नवी ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरमध्ये जिओने जुनीच ऑफर देऊ केली आहे. म्हणजेच जिओकडून फक्त ऑफरचे नाव आता 'धन धना धन' करण्यात आले आहे. जिओच्या ग्राहकांना आता या नवीन ऑफरमध्ये 'समर सरप्राइज'...
एप्रिल 07, 2017
मुंबई: रिलायन्स जिओने 'समर सरप्राइज ऑफर' मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर इतर दूरसंचार कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी निर्माण झाली आहे. एअरटेल आणि आयडियाच्या शेअर्समध्ये प्रत्येकी सुमारे 2 टक्क्यांची वाढ झाली आहे. दूरसंचार नियामक मंडळाने (ट्राय) दिलेल्या सल्ल्यानंतर रिलायन्सने जिओची समर सरप्राइज ऑफर...
एप्रिल 04, 2017
मुंबई : मोफत कॉल आणि मोफत डेटाची खैरात ग्राहकांना देणाऱ्या रिलायन्स जिओशी स्पर्धा करण्यासाठी आता आयडियाने नवी योजना सादर केली आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 348 रुपयांच्या योजना बदलून आता 300 रुपयांचा नवा योजना आणली आहे. त्यामुळे आता 300 रुपयांत आयडिया ग्राहकांना अमर्याद स्थानिक, तसेच एसटीडी...
मार्च 29, 2017
मुंबई - रिलायन्स जिओची हॅप्पी न्यू ईअरची मोफत डेटा व कॉलची ऑफर 31 मार्चला संपत असून त्यानंतर प्राथमिक सदस्यता (प्राईम मेंबरशीप) ऑफर स्वीकारून ग्राहकांना जिओची सेवा सुरू ठेवता येणार आहे. मात्र "जिओ'च्या 13 टक्के ग्राहकांनीच जिओच्या प्राईम मेंबरशीपमध्ये उत्सुकता दर्शविली आहे. त्यामुळे मोफत कॉल व...
मार्च 04, 2017
नवी दिल्ली - भरघोस सवलती देत दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र करणाऱ्या रिलायन्स जियोने ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक योजना सादर केली आहे. या योजने अंतर्गत जियोच्या 'प्राइम' सदस्यांना 303 रुपये मासिक शुल्क भरल्यास या आधी घोषित करण्यात आलेल्या 28 जीबी डेटाशिवाय 5 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. "...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज(बुधवार) इंट्राडे व्यवहारात सुमारे साडेसात टक्के वाढीसह तब्बल आठ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष यांनी रिलायन्स जियोच्या इंटरनेट सेवांवर शुल्क आकारण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरने उसळी घेतली. जून 2009 नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - जिओ नेटवर्कला देशभरामधून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानत रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येत्या 1 एप्रिलपासून जिओ नेटवर्कसाठी नवे दर लागू करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. 31 मार्चपासून जिओ नेटवर्क हे पूर्णत: मोफत असणार नाही, असे स्पष्ट करत अंबानी...
डिसेंबर 27, 2016
नवी दिल्ली : भारतीय दूरसंचार प्राधिकरणाने (ट्राय) रिलायन्स जिओने सादर केलेल्या मोफत व्हॉईस व डेटा योजनांसंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कंपनीने योजनांमध्ये केलेली मुदतवाढ हा नियमांचा भंग नसल्याचे का गृहीत धरू नये असा सवाल ट्रायने उपस्थित केला आहे. सध्याच्या नियमांनुसार जाहीरात योजना या केवळ...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली - रिलायन्स जियोने आपल्या जुन्या आणि नव्या ग्राहकांना 31 मार्च 2017 इंटरनेट डेटा मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीतर्फे नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर "हॅप्पी न्यू इयर' योजनेअंतर्गत जुन्या आणि नव्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत अनलिमिटेड डेटा, कॉल, व्हिडीओ सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येईल,...