एकूण 7 परिणाम
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र 'हॅक' करण्यासाठी 'रिलायन्स जिओ'ने भाजपला कमी तरंगलांबीचे 'सिग्नल' पुरवले. भाजपचे प्रयत्न आमच्या 'टीम'ने हाणून पाडले नसते तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकही भाजपने जिंकली असती,' असा दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने केला...
नोव्हेंबर 14, 2017
नवी दिल्ली : देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बॅंडद्वारे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी "भारतनेट' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. या टप्प्याअंतर्गत मार्च 2019 पर्यंत आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जातील. या टप्प्यासाठी 34 हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.  केंद्रीय...
नोव्हेंबर 14, 2017
आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जाणार नवी दिल्ली: देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बॅंडद्वारे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी "भारतनेट' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. या टप्प्याअंतर्गत मार्च 2019 पर्यंत आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जातील. या टप्प्यासाठी 34 हजार...
जून 05, 2017
नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रात सुरु झालेल्या शीतयुद्धात रिलायन्स जिओने सलग चौथ्या महिन्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या नव्या अहवालानुसार, रिलायन्स 'जिओ'ने एप्रिल महिन्यातदेखील प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेगवान सेवा देऊ केली आहे. या काळात कंपनीच्या...
मार्च 04, 2017
नवी दिल्ली - भरघोस सवलती देत दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र करणाऱ्या रिलायन्स जियोने ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक योजना सादर केली आहे. या योजने अंतर्गत जियोच्या 'प्राइम' सदस्यांना 303 रुपये मासिक शुल्क भरल्यास या आधी घोषित करण्यात आलेल्या 28 जीबी डेटाशिवाय 5 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. "...
डिसेंबर 01, 2016
नवी दिल्ली - रिलायन्स जियोने आपल्या जुन्या आणि नव्या ग्राहकांना 31 मार्च 2017 इंटरनेट डेटा मोफत देण्याची घोषणा केली आहे. कंपनीतर्फे नव्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर "हॅप्पी न्यू इयर' योजनेअंतर्गत जुन्या आणि नव्या ग्राहकांना 31 मार्चपर्यंत अनलिमिटेड डेटा, कॉल, व्हिडीओ सेवा पूर्णपणे मोफत देण्यात येईल,...
ऑक्टोबर 22, 2016
नवी दिल्ली - भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) एअरटेल, व्होडाफोन आणि आयडिया या रिलायन्स जियोच्या प्रतिस्पर्धी कंपन्यांना एकत्रितपणे तब्बल 3,050 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्याची शिफारस केली आहे. या कंपन्यांनी रिलायन्स जियोला 'इंटरकनेक्शन' सुविधा देण्यास नकार दूरसंचार परवान्यात नमूद करण्यात...