एकूण 20 परिणाम
ऑक्टोबर 01, 2019
मुंबई: रिलायन्स जिओने पुन्हा एकदा दिवाळी धमाका केला आहे. दसरा आणि दिवाळीचा मुहूर्त गाठत जिओने फक्त  699 रुपयांमध्ये जिओफोन बाजारात आणला आहे. गेल्यावर्षी 1500 रुपयांत जिओफोन देण्यात आला होता. आता मात्र दिवाळी-दसऱ्याच्या मूहूर्तावर फक्त  699 रुपयांमध्ये मिळणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांची आठशे...
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान साखळीतच आटोपल्यावर तब्बल पाच आठवड्यांनी या अपयशाची चौकशी सुरू झाली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीमुळे समितीचा अहवाल तयार करण्याचे काम करण्यासाठी बैठक उद्या (ता. 26) होणार आहे.  दरम्यान, या मॅरेथॉन चौकशीत दहा खेळाडू, मार्गदर्शक राजू भावसार;...
ऑगस्ट 01, 2019
 मुंबई: दूरसंचार क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी भारती एअरटेलने जूनअखेर 2,866 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा नोंदवला आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत कंपनीला 97 कोटींचा नफा झाला होता. 'जिओ'बरोबरच्या स्पर्धेचा फटका बसून कंपनीच्या तोट्यात वाढ झाली आहे. याआधी मात्र भारती एअरटेलची उपकंपनी असणाऱ्या भारती...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबईः 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री व 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (मंगळवार) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 'भाभी जी घर पर...
जानेवारी 17, 2019
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजला डिसेंबरअखेर सरलेल्या तिमाहीत 10 हजार 251 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीने रु.9 हजार 420 कोटींचा नफा नोंदवला होता. त्यात आता 8.8 टक्क्यांची वाढ झाली आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली....
जुलै 10, 2018
नवी दिल्ली - भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’च्या उपक्रमात पहिल्या २० संस्थांपैकी आज जाहीर झालेल्या पहिल्या सहा संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे. त्यानुसार मुंबई आयआयटीला पुढील पाच वर्षांत...
सप्टेंबर 06, 2017
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर गेल्या आठ दिवसात 8 टक्क्यांनी वधारला आहे. रिलायन्सच्या जिओसाठी तब्बल 60 लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक जिओ ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखवल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पहिल्याच दिवशी 60 लाख फोनची बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण...
ऑगस्ट 24, 2017
नागपूर - उपराजधानीत ‘फोर-जी’ सेवेचे जाळे उभारण्यासाठी जागोजागी खोदलेले खड्डे बुजविण्यात आल्याचा दावा बुधवारी (ता. २३) रिलायन्स जिओ कंपनीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात केला. कंपनीतर्फे सादर करण्यात आलेल्या माहितीच्या  आधारावर समाधान व्यक्त करत न्यायालयाने जनहित याचिका निकाली काढली. ...
जुलै 13, 2017
कोपरखैरणे - रिलायन्स "जिओ' कंपनीच्या हजारो ग्राहकांचा डेटा (व्यक्तिगत माहिती) हॅक करून संकेस्थळावर टाकणाऱ्या हॅकरला अखेर नवी मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. मुंबई सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी इम्रान चिंपाज (वय 24) याला अटक केली. त्याच्या चौकशीतूनच आणखी माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी...
जुलै 05, 2017
कल्याणः कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या 10 प्रभाग समिती सभापती पदाच्या निवडणुकीत प्रत्येकी एकच महिला नगरसेविकांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले होते, त्यामुळे आज (बुधवार) झालेल्या प्रभाग समिती सभापती निवडणूक बिन विरोध झाली. सर्वच प्रभाग समिती सभापती पदासाठी सर्व पक्षाने महिला नगरसेविकांना उमेदवारी दिल्याने...
जुलै 05, 2017
नागपूर : ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रस्तावित असलेले धोरण येत्या सहा महिन्यांत तयार करा, असे आदेश बुधवारी (ता. 5) मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. भारतीय संविधानातील अनुच्छेद 39 आणि 41 मध्ये नमूद केल्याप्रमाणे राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिक धोरण 2004 तयार केले. मात्र, हे धोरण केवळ...
एप्रिल 27, 2017
मुंबई - रिलायन्स जिओने प्रीपेड आणि पोस्टपेडचे प्लान नव्याने अपडेट केले आहेत. "धन धना धन' ऑफरमध्ये ग्राहकांना 309 रुपयांच्या रिचार्जमध्ये फ्री व्हॉईस कॉल आणि एक जीबी फोर जी डाटा प्रती दिवसांची सुविधा; तर 509 रुपयांच्या रिचार्जमध्ये हीच मर्यादा 2 जीबी सुविधा देण्यात आली आहे. याशिवाय 149 रुपयांचा...
एप्रिल 25, 2017
मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजला 31 मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत 8 हजार 46 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली. सोमवारी (ता.24) रिलायन्सने 2016-17 या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले.  गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सचा सर्वांत...
एप्रिल 23, 2017
मुंबई - बाजारातील स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओचा इंटरनेटचा स्पीड दुप्पट असल्याची माहिती "ट्राय'ने दिलेल्या अहवालातून समजली आहे. रिलायन्स जिओचा सरासरी इंटरनेटचा स्पीड हा 16.48 एमबीपीएस इतका होता. तुलनेत इतर स्पर्धक कंपन्यांमध्ये आयडिया 7.66 एमबीपीएस आणि भारती एअरटेलचा स्पीड हा 7.66...
एप्रिल 03, 2017
मुंबई : रिलायन्स जिओ इन्फोकॉमच्या बाजारातील प्रवेशानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सतत वाढ सुरुच आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने जिओवर पैसे आकरण्याचा निर्णय घेतल्यानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या बाजारभांडवलात सहा आठवड्यांच्या कालावधीत तब्बल रु.1 लाख कोटींची भर पडली आहे. सध्या रिलायन्स इंडस्ट्रीजचे...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई: रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने आज(बुधवार) इंट्राडे व्यवहारात सुमारे साडेसात टक्के वाढीसह तब्बल आठ वर्षांचा उच्चांक गाठला आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष यांनी रिलायन्स जियोच्या इंटरनेट सेवांवर शुल्क आकारण्याची घोषणा केल्यानंतर कंपनीच्या शेअरने उसळी घेतली. जून 2009 नंतर पहिल्यांदाच कंपनीच्या...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - जिओ नेटवर्कला देशभरामधून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानत रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येत्या 1 एप्रिलपासून जिओ नेटवर्कसाठी नवे दर लागू करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. 31 मार्चपासून जिओ नेटवर्क हे पूर्णत: मोफत असणार नाही, असे स्पष्ट करत अंबानी...
डिसेंबर 13, 2016
मुंबई - रिलायन्स जीओ इन्फोकॉमने दिलेल्या माहितीनुसार, सगळ्यांना वेड लावणारा 'पोकेमॉन गो' हा गेम भारतात लॉंच करण्यात येणार आहे. 14 डिसेंबरपासून युजर्सला हा गेम उपलब्ध होणार आहे. परंतु, फक्त जिओ सिमच्या युजर्ससाठी ही सुविधा असणार आहे. जिओ सिम वापणाऱ्या किंवा 31 मार्च 2017 पर्यंत जिओची 'हॅपी न्यु इअर...
डिसेंबर 02, 2016
मुंबई - रिलायन्स जिओचे तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत 5.2 कोटी ग्राहक झाले असून, कंपनीचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोफत कॉल आणि डेटा 31 मार्चपर्यंत देण्याची घोषणा गुरुवारी केली.  मुकेश अंबानी म्हणाले, ""रिलायन्स जिओ देशातील सर्वात वेगाने वाढणारी तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी आहे. पहिल्या तीन...
ऑक्टोबर 21, 2016
मुंबई : दूरसंपर्क सेवा क्षेत्रात गळेकापू स्पर्धा ठरणारी "जिओ वेलकम ऑफर' दूरसंचार नियामकाच्या (ट्राय) आदेशामुळे रिलायन्स जिओला 3 डिसेंबरलाच आटोपती घ्यावी लागणार आहे. याआधी 31 डिसेंबरपर्यंत "वेलकम ऑफर' सुरू राहणार होती, मात्र 90 दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी मोफत सेवेची योजना राबवता येत नसल्याने...