एकूण 6 परिणाम
एप्रिल 08, 2019
मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीज आता रियल इस्टेटच्या म्हणजेच बांधकाम व्यवसायात पाय ठेवणार आहे. नव्या मुंबईजवळ एक मेगासिटी उभारण्याचे रिलायन्सचे नियोजन आहे. एका इंग्रजी संकेतस्थळाने याबाबतचे विस्तृत वृत्त दिले आहे. हा रिलायन्स समूहाचा न भूतो न भविष्यति: अशा प्रकारचा प्रकल्प असणार आहे. किंबहुना याचे...
ऑगस्ट 31, 2018
नवी दिल्ली : नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (एनसीएलटी) अखेर व्होडाफोन इंडिया आणि आयडिया सेल्युलर यांच्या विलीनीकरणाला मंजूरी दिली आहे. त्यामुळे व्होडाफोन आयडीया लि. ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी अस्तित्वात येणार आहे. गेल्या पंधरा वर्षापासून नंबर वन क्रमांकावर असलेल्या एअरटेलचे स्थान यामुळे...
मे 02, 2017
भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घायकुतीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. अवघ्या पंधराशे रूपयात 4जी फोन भारतात आणण्याची तयारी रिलायन्स करीत आहे. चीनमधील स्प्रेडट्रम कंपनीशी यासंदर्भात रिलायन्सचा करार झालेला आहे....
एप्रिल 25, 2017
मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजला 31 मार्चअखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत 8 हजार 46 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तेल शुद्धीकरणातून मिळणाऱ्या उत्पादनात वाढ झाल्याने कंपनीने घसघशीत कमाई केली. सोमवारी (ता.24) रिलायन्सने 2016-17 या आर्थिक वर्षाचे निकाल जाहीर केले.  गुजरातमधील जामनगरमध्ये रिलायन्सचा सर्वांत...
एप्रिल 24, 2017
नवी दिल्ली - कोट्यवधी ग्राहकांना आधी मोफत आणि आता सवलतीच्या दरात इंटरनेट डेटा आणि कॉलिंग सेवा देण्याचा 'रिलायन्स जिओ'ला मोठा फटका बसला आहे. एकापाठोपाठ दोन सवलत योजना जाहीर करणाऱ्या कंपनीला ऑक्टोबर ते मार्चदरम्यान काहीच उत्पन्न मिळालेले नाही. याऊलट, कंपनीला ऑक्टोबर ते मार्चदरम्यान 22.50 कोटी...
एप्रिल 14, 2017
नवी दिल्ली : रिलायन्स जिओने ऑफर बंद केल्या तरी इतर दूरसंचार कंपन्यांमधील 'डेटा युद्ध' अद्यापही सुरूच आहे. जिओकडे अधिक नवीन ग्राहक जाऊ नयेत, यासाठी या कंपन्यांनी षड्‌यंत्र रचल्याचा दावा जिओने केला आहे. दूरसंचार क्षेत्रात पोर्टेबिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहक एक नेटवर्क बदलून दुसऱ्या नेटवर्कची...