एकूण 25 परिणाम
एप्रिल 30, 2019
रत्नागिरी - जलस्रोतामध्ये उपलब्ध घटक आणि पाणी पातळी आदींबाबतची माहिती मिळावी, यासाठी जिओ फेन्सिंग मोबाईल ऍपद्वारे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही तपासणी होत आहे. 1 मार्चपासून आतापर्यंत 1 हजार...
एप्रिल 21, 2019
पाली : रायगड जिल्ह्यात मंगळवारी (ता.23) लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहेत. यामुळे प्रचाराला देखील वेग आला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून बहुतांश मबाईल कंपन्यांचे नेटवर्क धिम्यागतीने चालत असल्याने डिजिटल प्रचाराला खिळ बसली आहे. खराब इंटरनेटच्या सेवेमुळे आपल्या नेत्याचे व पक्षाच्या कामांची व...
फेब्रुवारी 22, 2019
केवळ ‘बीएसएनएल’च नव्हे, तर अन्य काही सरकारी कंपन्यांचीही आर्थिक स्थिती सध्या गंभीर आहे. वाढत्या तोट्यामुळे ‘बीएसएनएल’पुढे अस्तित्वाचा प्रश्‍न उभा आहे. कंपनीची एकंदर परिस्थिती पाहता सरकारने तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. सर्व सोंगे करता येतात; परंतु पैशाचे नाही, याचे भान ठेवायलाच हवे. दू रसंचार...
जानेवारी 08, 2019
मुंबई: सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारे इंटरनेट आणि कॉलिंग दर कमी करून देशातील इतर टेलिफोन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडल्यानंतर जिओ ने आपला मोर्चा अँड्रॉइड आधारित मोबाईल अँप्लिकेशन्स कडे वळविला आहे. जिओसिनेमा आणि जिओ टीव्हीच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनवर ऑनलाईन मूव्ही आणि...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- नेटवर्क नसताना फोन कॉल करताना आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. अगदी कित्येक किलोमीटरची पायपीट ते उंच ठिकाणावरून चढून बसण्यापासून ते चालू गाडीतून डोके बाहेर काढण्यापर्यंत कितीतरी पर्याय वापरले जातात. पण, नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करू शकलात तर? होय हे शक्य आहे. आणि ही किमया साधणार आहे रिलायन्स...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
जुलै 07, 2018
दिवाणखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या दर्शनी खोलीत भिंतीवर तिष्ठणारा दूरचित्रवाणी संच हा आत्ताआत्तापर्यंत "पागल पेटारा' म्हणजेच इडियट बॉक्‍स म्हणून ओळखला जात होता. पण एखाद्या मस्तक फिरलेल्या माणसाला अचानक धक्‍का बसून त्याचे शहाणपण परतावे, इतकेच नव्हे, तर तो बुद्धिमंतांचा...
जून 03, 2018
देशात विविध नव-उद्योजक सर्जनशील (इनोव्हेटिव्ह) कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. दूरसंचार क्षेत्राबरोबरच आरोग्य व इतर क्षेत्रांतल्या विविध सर्जनशील उपक्रमांमुळं विषमतेच्या आव्हानाचा सामना करता येईल. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्र सर्वांचं कल्याण साधण्याचं उदात्त ध्येय...
एप्रिल 14, 2018
मुंबई: रिलायन्स जिओच्या 4 जी व्हीओएलटीई तंत्रज्ञानामुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात 'धमाल' उडवून दिली आहे. शिवाय जिओच्या 1500 रुपयांच्या फीचर फोनने बाजारात प्रवेश केल्यापासून मोबाईल कंपन्यांचे सर्व गणितच बदलून टाकले आहे. आता लवकरच मुकेश अंबानी आपल्या ग्राहकांसाठी सिम कार्ड असलेला लॅपटॉप आणण्याच्या...
फेब्रुवारी 14, 2018
मुंबई: फेसबुक हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आता 'जिओफोन'वर वापरणे शक्य होणार आहे. 'न्यू व्हर्जन ऑफ फेसबुक अॅप' हे जिओच्या KaiOs या वेब बेस ऑपरेटींग सिस्टिमवर आधारित आहे. जिओफोनसाठी हे विशेष अॅप या ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.   नव्या फेसबुक अॅपच्या माध्यमातून अनेक फिचर...
जानेवारी 29, 2018
येवला - मोबाईलमुळे कमी होत चाललेल्या लॅंडलाइन ग्राहकांची संख्या रोखण्यासाठी ‘बीएसएनएल’ने वर्षापूर्वी प्रत्येक रविवारी दिवसभर ग्राहकांना फ्री कॉलिंगची दिलेली ऑफर अखेर गुंडाळली. रोज रात्री किमान दहा तास फ्री बोलण्याच्या योजनेचे रात्रीचे मोफत बोलण्याचे तासही घटविले आहेत. मोबाईलमुळे अनेकांनी घरातील...
जानेवारी 04, 2018
मालवण - शहरासह तालुक्‍यात बीएसएनएलच्या सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराचा जाब विचारण्यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बीएसएनएलचे अधिकारी एस. आर. कसबे यांना घेराओ घातला. बीएसएनएलचा कारभार असाच सुरू राहिल्यास बीएसएनएलच्या कार्यालयास टाळे ठोकू, असा इशारा संतप्त शिवसेना पदाधिकाऱ्यांनी या वेळी दिला....
डिसेंबर 08, 2017
मुंबई -स्वच्छ भारत अभियानांतर्गत मुंबईत आता स्वच्छतेचे सर्वेक्षण होणार आहे. त्याअंतर्गत नागरिकांच्या विभागवार भेटी घेऊन त्यांची स्वच्छतेबाबतची मते जाणून घेतली जातील. त्यासाठी पालिकेने मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर नागरिकांना स्वच्छतेबाबत तक्रारी करता येतील. आठवड्याचे सातही दिवस २४ तास तक्रारी...
नोव्हेंबर 11, 2017
रिलायन्स जिओकडून नेहमीच ग्राहकांना नवीन ऑफर्स दिल्या जातात. यावेळी जिओ प्राईम मेंबरसाठी 2,599 रुपयांपर्यंत कॅश बॅक ऑफर घेउन आले आहे. 10 नोव्हेंबर पासून ऑफरला सुरुवात झाली आहे.  जिओच्या प्रत्येक प्राईम मेंबरला विशेष ऑफर देण्यात आली आहे. 399 रुपये आणि त्यापेक्षा जास्त रुपयांच्या रिचार्जवर 2,599...
सप्टेंबर 21, 2017
दूरसंचार नियामक प्राधिकरणाने ('ट्राय') 'इंटरकनेक्‍शन युसेज चार्जेस' चौदावरून सहा पैसे प्रतिमिनीट एवढे कमी केल्यामुळे मोबाईल सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 'ट्राय'चा हा निर्णय 'रिलायन्स'च्या 'जिओ'साठी फायद्याचा आहे, तर 'आयडिया', 'एअरटेल', 'व्होडाफोन'सह अन्य कंपन्यांसाठी मारक ठरला आहे...
ऑगस्ट 24, 2017
मुंबई: 'रिलायन्स जिओ'चा बहुचर्चित जिओ फीचर फोनसाठी आज (गुरुवार) संध्याकाळपासून प्री-बुकिंग सुरू होणार आहे. त्यामुळे आज फीचर फोन बुक करण्यासाठी सुरुवातीला 500 रुपये भरावे लागणार आहे. जिओच्या रिटेलरकडे देखील पैसे भरून फोन बुक करता येणार आहे. जिओ फोनसाठी 1500 रुपयांची सुरक्षा ठेव जमा करावी लागणार आहे...
जुलै 24, 2017
मुंबई : रिलायन्स जिओच्या 4जी फीचर फोनची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघतोय. शुक्रवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकी दरम्यान मोफत जिओ फोन देण्याची घोषणा करून सर्वत्र धमाका केला आहे. सर्वांच्या मनात जिओचा फोन कसा असेल याबद्दल सध्या उत्सुकता आहे. मात्र जिओच्या...
जुलै 05, 2017
मुंबई: भारतातील भल्या भल्या मोबाईल कंपन्यांना डिसेंबर 2016 पासून घाईकुटीला आणणारी मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ कंपनी आता मोबाईल उत्पादन क्षेत्रातही धमाका करणार आहे. दूरसंचार क्षेत्रात 'रिलायन्स जिओ'ने धमाकेदार एंट्री केल्यानंतर आता मोर्चा मोबाईल कंपन्यांकडे म्हणजेच मोबाईल इंडस्ट्रीजकडे वळवला आहे...
जून 16, 2017
नवी दिल्ली: रिलायन्स जिओच्या आगमनानंतर तीव्र झालेली दूरसंचार क्षेत्रातील चढाओढ अद्याप कायम असून आता भारत संचार निगम लिमिटेडने(बीएसएनएल) ग्राहकांसाठी नवी 'चौका-444' ऑफर सादर केली आहे. या नव्या योजनेअंतर्गत 3जी नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना दररोज तब्बल 4 जीबी डेटा मिळणार आहे. ग्राहकांना एकुण 444...
जून 05, 2017
नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रात सुरु झालेल्या शीतयुद्धात रिलायन्स जिओने सलग चौथ्या महिन्यात आपले वर्चस्व निर्माण केले आहे. भारतीय दूरसंचार नियामक 'ट्राय'च्या नव्या अहवालानुसार, रिलायन्स 'जिओ'ने एप्रिल महिन्यातदेखील प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत सर्वाधिक वेगवान सेवा देऊ केली आहे. या काळात कंपनीच्या...