एकूण 11 परिणाम
सप्टेंबर 17, 2019
आजची तिथी : विकारी संवत्सर भाद्रपद कृ. तृतीया. आजचा वार : हॅप्पीबर्थडे! आजचा सुविचार : तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे) सिद्धमंत्राचा जप लिहून लक्ष केव्हाच पुरा झाला. आजच्या पवित्र दिनी जपाच्या वह्या समुद्रार्पण करावयाची वेळ आली आहे. याच...
एप्रिल 30, 2019
रत्नागिरी - जलस्रोतामध्ये उपलब्ध घटक आणि पाणी पातळी आदींबाबतची माहिती मिळावी, यासाठी जिओ फेन्सिंग मोबाईल ऍपद्वारे पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची रासायनिक तपासणी करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही तपासणी होत आहे. 1 मार्चपासून आतापर्यंत 1 हजार...
सप्टेंबर 16, 2018
पुणे : "शाळा सरकारकडे मदत मागण्यासाठी कटोरा घेऊन येतात.'' असे वक्तव्य करणारे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. जावडेकर यांनी केलेल्या वक्तव्याचा शहरातील विविध संस्था, संघटनांनी तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.  "शाळा भीक मागत नाही, हक्काचे अनुदान...
जुलै 27, 2018
सुमारे तेवीस वर्षांपूर्वी सुरू झालेल्या मोबाईल सेवेने आपल्या देशात दूरसंचार क्षेत्रात मोठी क्रांती केली. आज मोबाईल सेवेचे देशात शंभर कोटींपेक्षा जास्त ग्राहक आहेत. मोबाईल सेवेने लॅंडलाइन सेवेला कधीच मागे टाकले आहे. या प्रचंड यशाचे संपूर्ण श्रेय खासगी क्षेत्रातील कंपन्यांना जाते. मोबाईल सेवा सुरू...
जुलै 10, 2018
नवी दिल्ली - भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’च्या उपक्रमात पहिल्या २० संस्थांपैकी आज जाहीर झालेल्या पहिल्या सहा संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे. त्यानुसार मुंबई आयआयटीला पुढील पाच वर्षांत...
जून 03, 2018
देशात विविध नव-उद्योजक सर्जनशील (इनोव्हेटिव्ह) कल्पना प्रत्यक्षात उतरवत आहेत. दूरसंचार क्षेत्राबरोबरच आरोग्य व इतर क्षेत्रांतल्या विविध सर्जनशील उपक्रमांमुळं विषमतेच्या आव्हानाचा सामना करता येईल. सर्जनशीलता हा "सीएसआर 2.0' चा कणा असून त्यातून खासगी क्षेत्र सर्वांचं कल्याण साधण्याचं उदात्त ध्येय...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - मागेल त्याला शेततळे योजनेत कार्यारंभ आदेश दिलेली कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खासगी परवानाधारक बाजार समिती परिसरातही खरेदी केंद्रे सुरू करण्याची सूचनाही...
ऑक्टोबर 29, 2017
ही गोष्ट १९७० ची. पंतप्रधान इंदिरा गांधीच्या निमंत्रणावरून संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम अर्थात ‘यूएनडीपी’चे एक शिष्टमंडळ भारतात आले होते. जनसंज्ञापनाच्या क्षेत्रातील अमेरिकी तज्ज्ञ विल्बर श्रॅम हे त्याचे अध्यक्ष. देशाच्या विकासामध्ये माहिती आणि माध्यमांचा वापर कसा करून घेता येईल याबाबत त्यांनी...
जुलै 05, 2017
25 विद्यार्थिनीना प्रत्यक्ष शासनाच्या कामाच्या अनुभवासाठी इंटर्नशीप देण्यात येईल मुंबईः महिलांना कौशल्य विकास आधारीत शिक्षण द्यायला पाहिजे ते आपण देतोय. या वेगळ्या स्किल मध्ये आपल्या विद्यार्थिनींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातुन शासनाच्या माध्यमातून 25 विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागात...
जुलै 04, 2017
औरंगाबाद: मराठवाड्यात 4.90 टक्के वनक्षेत्र आहे. लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात वनक्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर राज्यात भारतीय स्थलसेनेच्या सहकार्याने वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी इको टास्क फोर्स बटालियनच्या मदतीने आगामी वर्षात 13 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे...
जुलै 04, 2017
सरपंच निवडीसाठी सदस्यांची पळवा-पळवी थांबणार सोलापूरः राज्यात यापुढे होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच थेट लोकांमधून निवडण्याचा निर्णय झाला आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयाबरोबरच सरपंच होण्यासाठी किमान सातवीपर्यंत शिक्षणाची अटही घातली आहे. त्यामुळे भविष्यात गावगाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल...