एकूण 8 परिणाम
फेब्रुवारी 07, 2019
पणजी- माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. नवव्या एजिस ग्रॅहम बेल पुरस्कावर रिलायन्स जिओने मोहर उमटविली. गोवा सरकारच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी पार पडला. रिलायन्स जिओचा...
फेब्रुवारी 05, 2019
मुंबईः 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री व 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (मंगळवार) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 'भाभी जी घर पर...
जानेवारी 08, 2019
मुंबई: सर्वसामान्यांना परवडतील अशा प्रकारे इंटरनेट आणि कॉलिंग दर कमी करून देशातील इतर टेलिफोन सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांचे कंबरडे मोडल्यानंतर जिओ ने आपला मोर्चा अँड्रॉइड आधारित मोबाईल अँप्लिकेशन्स कडे वळविला आहे. जिओसिनेमा आणि जिओ टीव्हीच्या माध्यमातून ग्राहकांना स्मार्टफोनवर ऑनलाईन मूव्ही आणि...
सप्टेंबर 18, 2018
नागपूर - पहिली, आठवीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची माहिती देण्यासाठी या वर्षी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण प्राधिकरणाचा (एमएससीईआरटी) ‘व्हर्च्युअल’ प्रशिक्षणाच्या फंड्यानंतर ‘डायरेक्‍ट टू होम-टेलिव्हीजन’वरून (डीटीएच) देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी विविध ‘व्हिडिओ क्‍लीप्स’ही तयार...
जुलै 07, 2018
दिवाणखाना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एखाद्या मध्यमवर्गीय घरातल्या दर्शनी खोलीत भिंतीवर तिष्ठणारा दूरचित्रवाणी संच हा आत्ताआत्तापर्यंत "पागल पेटारा' म्हणजेच इडियट बॉक्‍स म्हणून ओळखला जात होता. पण एखाद्या मस्तक फिरलेल्या माणसाला अचानक धक्‍का बसून त्याचे शहाणपण परतावे, इतकेच नव्हे, तर तो बुद्धिमंतांचा...
जुलै 06, 2018
अकराशे शहरांत अतिवेगवान ब्रॉडबॅंड सेवा पुरविणार  मुंबई - देशातील अकराशे शहरांमध्ये अतिवेगवान जिओ ‘गिगाफायबर’ ही स्थिरजोडणी ब्रॉडबॅंड सेवा देण्याची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी गुरुवारी केली. याचबरोबर ‘जिओ फोन२’ची घोषणाही त्यांनी केली.  ॲमेझॉनसारख्या कंपन्यांना टक्कर...
फेब्रुवारी 14, 2018
मुंबई: फेसबुक हे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आता 'जिओफोन'वर वापरणे शक्य होणार आहे. 'न्यू व्हर्जन ऑफ फेसबुक अॅप' हे जिओच्या KaiOs या वेब बेस ऑपरेटींग सिस्टिमवर आधारित आहे. जिओफोनसाठी हे विशेष अॅप या ऑपरेटींग सिस्टिमच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले आहे.   नव्या फेसबुक अॅपच्या माध्यमातून अनेक फिचर...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - मागेल त्याला शेततळे योजनेत कार्यारंभ आदेश दिलेली कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खासगी परवानाधारक बाजार समिती परिसरातही खरेदी केंद्रे सुरू करण्याची सूचनाही...