एकूण 19 परिणाम
ऑक्टोबर 10, 2019
रिलायन्स जिओनं यापुढे इतर मोबाईल कंपन्यांना कॉल केल्यास सशुल्क सेवा देण्याचा निर्णय घेतलाय. बुधवारी रिलायन्सनं हा निर्णय घेतला. तर दुसरीकडे व्होडाफोननं मात्र आपली अनलिमिटेड कॉल सेवा फ्रीच राहिल अशी घोषणा केलीय. व्होडाफोन आणि आयडियावरून इतर कोणत्याही मोबाईल नेटवर्क कंपनीच्या ग्राहकाला कॉल केल्यास...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : देशाची सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडने (RIL)त्यांच्या ग्राहकांना सर्वात मोठी भेट दिली आहे. आता घर बसल्या सेट टॉप बॉक्सच्या मदतीने कोणीही व्हिडिओ कॉल करू शकतील.  तसेच,  जिओ फायबर एक प्रिमिअर सर्विसही लवकरच लॉन्च करणार आहे. या सर्विसमध्ये ज्या दिवशी सिनेमा प्रदर्शित होईल त्याच...
ऑगस्ट 12, 2019
मुंबई : रिलायन्स जिओने गेल्या वर्षात मोठी भरारी घेतली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेत रिलायन्सचे मोठे योगदान आहे. लोकाभिमुख उद्योग समूह करण्यात यश आल्याचे रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी सांगितले. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) कंपनीची मुंबईत आज (सोमवार) 42 वी वार्षिक सर्वसाधारण सभा होत आहे...
फेब्रुवारी 07, 2019
पणजी- माहिती व संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी रिलायन्स जिओने पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. नवव्या एजिस ग्रॅहम बेल पुरस्कावर रिलायन्स जिओने मोहर उमटविली. गोवा सरकारच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम एंटरटेन्मेंट सोसायटी ऑफ गोवा या संस्थेच्या सभागृहात शुक्रवारी पार पडला. रिलायन्स जिओचा...
जानेवारी 21, 2019
नवी दिल्ली : 'इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्र 'हॅक' करण्यासाठी 'रिलायन्स जिओ'ने भाजपला कमी तरंगलांबीचे 'सिग्नल' पुरवले. भाजपचे प्रयत्न आमच्या 'टीम'ने हाणून पाडले नसते तर राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणूकही भाजपने जिंकली असती,' असा दावा सय्यद शुजा या अमेरिकास्थित सायबर तज्ज्ञाने केला...
डिसेंबर 29, 2018
मुंबई- नेटवर्क नसताना फोन कॉल करताना आपण कितीतरी प्रयत्न करत असतो. अगदी कित्येक किलोमीटरची पायपीट ते उंच ठिकाणावरून चढून बसण्यापासून ते चालू गाडीतून डोके बाहेर काढण्यापर्यंत कितीतरी पर्याय वापरले जातात. पण, नेटवर्क नसतानाही तुम्ही कॉल करू शकलात तर? होय हे शक्य आहे. आणि ही किमया साधणार आहे रिलायन्स...
डिसेंबर 06, 2018
बंगळूर : भारतातील ब्रॉडबॅंड सेवेला चालना देणाऱ्या "जीसॅट-11' या दूरसंचार उपग्रहाचे आज पहाटे फ्रेंच गयाना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. भारताचा सर्वांत वजनदार उपग्रह आहे.  फ्रेंच गयानातील कोऊरोऊ तळावरून एरीन-5 प्रक्षेपकाच्या साह्याने उपग्रहाचे भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे दोन वाजून सात...
जुलै 10, 2018
नवी दिल्ली - भारतातील उच्चशिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त करून देण्यासाठी मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘प्रतिष्ठित शिक्षण संस्थां’च्या उपक्रमात पहिल्या २० संस्थांपैकी आज जाहीर झालेल्या पहिल्या सहा संस्थांमध्ये आयआयटी मुंबईचा समावेश झाला आहे. त्यानुसार मुंबई आयआयटीला पुढील पाच वर्षांत...
जानेवारी 25, 2018
रिलायन्स जिओ कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन योजना घेऊन येत असते. यावेळी जिओ येत्या शुक्रवारपासून नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन आणि ऑफर्स घेऊन येत आहे. 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर 'प्रजासत्ताक दिन ऑफर' अंतर्गत हा नवीन प्लॅन जिओ लाँच करत आहे. सध्याच्या प्रीपेड रिचार्ज ऑफर नुसार...
जानेवारी 17, 2018
कोलकता : पश्‍चिम बंगाल हे उद्योगक्षेत्रासाठी देशातील नवे ठिकाण असून आमच्या राज्यातील गुंतवणुकीचा शेजारी राज्यांना देखील लाभ होईल असा दावा करत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज 'बंगाल बिझिनेस समीट-2018' मध्ये देशभरातील उद्योजकांना आपल्या राज्यात गुंतवणूक करण्याचे आवाहन केले. महाराष्ट्र आणि अन्य...
जानेवारी 01, 2018
नवी दिल्ली : ताळेबंदामध्ये फेरफार करून कमी महसूल दाखवल्याप्रकारणी कॅगने पाच कंपन्यांना दोषी ठरवले आहे. कॅगच्या अहवालानुसार दूरसंपर्क विभागाने टाटा टेलिसर्व्हिसेस, टेलेनॉर, व्हिडिओकॉन, क्वाड्रॅंट आणि रिलायन्स जिओ या पाच कंपन्यांनी 2 हजार 578 कोटींची थकवले असून, त्यांना लवकरच वसुलीची नोटीस बजावण्यात...
डिसेंबर 15, 2017
या आठवड्यात, गुगलने जागतिक स्तरावर आणि देश-विशेष अशी 2017तील टॉप ट्रेंडची यादी जाहीर केली आहे. भारतात मनोरंजन क्षेत्र आणि क्रिकेट यांचे नेहमीच वर्चस्व राहीले असल्याचे या यादीतून पुढे आले आहे. यावर्षी यादीत सगळ्यात जास्त सर्च झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट नाही तर दक्षिण भारतीय अॅक्शन आणि ब्लॉकबस्टर...
डिसेंबर 08, 2017
क्राऊडसोर्स वायरलेस कव्हरेज मॅपिंग करणाऱ्या 'ओपन सिग्नल' या संस्थेच्या अहवालाने भारत हा 2018 साली पूर्णपणे '4जी' नेटवर्कने व्यापलेला असेल व यात जिओचा अत्यंत महत्त्वाचा वाटा असेल, असा अंदाज व्यक्त केला. सध्या '4जी'चा वापर सगळेच करताना दिसतात, हळू हळू हा वापर वाढत जाऊन सर्व भारत 2018 साली '4जी'मय...
नोव्हेंबर 14, 2017
आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जाणार नवी दिल्ली: देशातील सर्व ग्रामपंचायतींना हाय स्पीड ब्रॉड बॅंडद्वारे जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी "भारतनेट' प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून प्रारंभ झाला. या टप्प्याअंतर्गत मार्च 2019 पर्यंत आणखी दीड लाख ग्रामपंचायती जोडल्या जातील. या टप्प्यासाठी 34 हजार...
जुलै 05, 2017
पाटना (बिहार) - भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवर राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांनी जोरदार निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती एकत्र आल्या तर 2019 सालच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा खेळ खल्लास...
जुलै 05, 2017
अहमदाबाद (गुजरात) : महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशनंतर आता गुजरातमधील शेतकऱ्यांनीही कर्जमाफीची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी दूध रस्त्यावर फेकून आंदोलनाला सुरुवात केली असून जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. क्षत्रिय ठाकोर सेनेच्या वतीने कर्जमाफीच्या मागणीसाठी...
एप्रिल 11, 2017
मुंबई: ट्रायच्या आदेशानुसार जिओकडून समर सरप्राइज ऑफर बंद करण्यात आल्यानंतर आता रिलायन्सने जिओने 'धन धना धन' ही नवी ऑफर आणली आहे. या नव्या ऑफरमध्ये जिओने जुनीच ऑफर देऊ केली आहे. म्हणजेच जिओकडून फक्त ऑफरचे नाव आता 'धन धना धन' करण्यात आले आहे. जिओच्या ग्राहकांना आता या नवीन ऑफरमध्ये 'समर सरप्राइज'...
मार्च 04, 2017
नवी दिल्ली - भरघोस सवलती देत दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा अधिक तीव्र करणाऱ्या रिलायन्स जियोने ग्राहकांसाठी आणखी एक आकर्षक योजना सादर केली आहे. या योजने अंतर्गत जियोच्या 'प्राइम' सदस्यांना 303 रुपये मासिक शुल्क भरल्यास या आधी घोषित करण्यात आलेल्या 28 जीबी डेटाशिवाय 5 जीबी अतिरिक्त डेटा मिळणार आहे. "...
फेब्रुवारी 22, 2017
मुंबई - जिओ नेटवर्कला देशभरामधून मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानत रिलायन्स उद्योगसमूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी येत्या 1 एप्रिलपासून जिओ नेटवर्कसाठी नवे दर लागू करण्याची घोषणा आज (मंगळवार) केली. 31 मार्चपासून जिओ नेटवर्क हे पूर्णत: मोफत असणार नाही, असे स्पष्ट करत अंबानी...