एकूण 8 परिणाम
ऑगस्ट 26, 2019
मुंबई : राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राचे आव्हान साखळीतच आटोपल्यावर तब्बल पाच आठवड्यांनी या अपयशाची चौकशी सुरू झाली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीमुळे समितीचा अहवाल तयार करण्याचे काम करण्यासाठी बैठक उद्या (ता. 26) होणार आहे.  दरम्यान, या मॅरेथॉन चौकशीत दहा खेळाडू, मार्गदर्शक राजू भावसार;...
ऑगस्ट 19, 2019
नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाला वेस्ट इंडीजमध्ये जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा पाकिस्तानातील जिओ टीव्हीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात केल्याने खळबळ निर्माण झाली आहे. या वृत्तानंतर भारतीय संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. भारतीय संघाला विंडीजमध्ये धोका असल्याचा ई-मेल पाकिस्तान...
जून 18, 2019
लाहोर : कट्टर प्रतिस्पर्धी भारताविरुद्ध मानहानिकारक पराभव पत्करावा लागल्यामुळे पाक संघावरच बंदी घालावी, अशी मागणी करीत एका पाक क्रिकेटप्रेमीने न्यायालयात धाव घेत याचिकाच दाखल केली. न्यायालयाने याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पदाधिकाऱ्यांना सुनावणीसाठी बोलाविले आहे. या चाहत्याचे नाव...
जून 02, 2019
वर्ल्ड कप 2019 : साउथॅम्पटन : भारतीय संघ पाच जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विश्वकरंडकातील आपला पहिला सामना खेळणार असल्याने सर्वच खेळाडू कसून सराव करत आहेत. मात्र, अशातच भारताला एक मोठा धक्का बसला आहे. कर्णधार विराट कोहलीच्या अंगठ्याला दुखापत झाली आहे.  काल (ता.1) झालेल्या सराव सत्रात कोहलीच्या...
एप्रिल 06, 2018
मुंबई - देशातील सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रक्षेपणावर स्टार स्पोर्टसने आपली मक्तेदारी दाखवली आहे. काही महिन्यांपूर्वी आयपीएलचे हक्क १६,३४७.५ कोटींना मिळवणाऱ्या या कंपनीने रिलायन्स जिओ आणि सोनी नेटवर्क यांचे तगडे आव्हान मोडले आणि पुढील पाच वर्षांत देशांत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे हक्क ६,१३८.१...
एप्रिल 04, 2018
बीसीसीआयच्या टीव्ही-डिजिटल ई हक्कांसाठी आज ४,४४२ कोटींपुढे लिलाव मुंबई - क्रिकेटविश्‍वात सर्वाधिक श्रीमंत असलेल्या बीसीसीआयच्या देशातील आंतरराष्ट्रीय सामने आणि देशांतर्गत सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क मिळवण्याची स्पर्धा क्रिकेटच्या रंगलेल्या सामन्याएवढीच चुरशीची होत आहे. स्टार इंडिया, सोनी नेटवर्क...
एप्रिल 04, 2018
गोल्ड कोस्ट / मुंबई - राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या ‘नो नीडल पॉलिसी’चा भंग केल्याबद्दल भारतावर होणारी कठोर कारवाई टळली आहे. भारतीय बॉक्‍सरला ‘व्हिटॅमिन बी’चे इंजेक्‍शन देणारे डॉ. अमोल पाटील यांना लेखी ताकीद देऊन हे प्रकरण अखेर निकालात काढण्यात आले. त्यामुळे भारतीय बॉक्‍सिंग खेळाडूंच्या सहभागाचा...
जानेवारी 03, 2018
केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यासाठी सलामीवीर शिखर धवन पूर्णपणे तंदुरुस्त झाला आहे. पण अष्टपैलू रवींद्र जडेजाच्या तंदुरुस्तीच्या प्रगतीची संघाचे फिजिओ निरीक्षण करत आहेत आणि अंतिम अहवालानंतरच त्याच्या उपलब्धतेविषयी निर्णय घेतला जाईल, असे 'बीसीसीआय'ने स्पष्ट केले. ...