एकूण 5 परिणाम
फेब्रुवारी 05, 2019
मुंबईः 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री व 'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने आज (मंगळवार) मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 'भाभी जी घर पर...
ऑगस्ट 09, 2018
मुंबई - राज्यातील इंटरनेट आणि केबलचालकांच्या व्यवसायावर गदा आणू नका, त्यांचा चरितार्थ त्यावरच सुरू आहे, त्यामुळे रिलायन्सच्या "जिओ'ने त्यांचे हित लक्षात घेऊनच धोरण आखावे, असा सल्ला वजा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. रिलायन्स कंपनीची कार्यपद्धती आणि मनसेच्या या भूमिकेमुळे भविष्यात "...
नोव्हेंबर 23, 2017
मुंबई - मागेल त्याला शेततळे योजनेत कार्यारंभ आदेश दिलेली कामे येत्या मार्चअखेरपर्यंत पूर्ण करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. तसेच सोयाबीन खरेदी प्रक्रिया सुलभ करण्यासाठी खासगी परवानाधारक बाजार समिती परिसरातही खरेदी केंद्रे सुरू करण्याची सूचनाही...
जुलै 05, 2017
मुंबई - दही हंडी, गणपती असे हिंदूचे उत्सव येत आहेत. नवे कायदे येतात, रेड अलर्ट येतात मग उत्सव जीव मुठीत घेऊन करावे लागतात. यावर कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे, अन्यथा शिवसेना आक्रमक भूमिका घेईल, असा इशारा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी दिला.  रवींद्र वायकर यांच्या बंगल्यात शिवालय कार्यालय...
एप्रिल 23, 2017
मुंबई - बाजारातील स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत रिलायन्स जिओचा इंटरनेटचा स्पीड दुप्पट असल्याची माहिती "ट्राय'ने दिलेल्या अहवालातून समजली आहे. रिलायन्स जिओचा सरासरी इंटरनेटचा स्पीड हा 16.48 एमबीपीएस इतका होता. तुलनेत इतर स्पर्धक कंपन्यांमध्ये आयडिया 7.66 एमबीपीएस आणि भारती एअरटेलचा स्पीड हा 7.66...