एकूण 14 परिणाम
मे 29, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
एप्रिल 05, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे...
मार्च 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रखडलेल्या जागांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, इतर छोट्या पक्षांनी दबावतंत्र वापरत चर्चेचा रतीब घातला. काहींच्या हाती लागले, तर काहींना प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवसेना-भाजपची युती झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जागा वाटपाचा कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. या चार...
जानेवारी 22, 2019
नांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी सरकारला हाकलण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत पीपल्स रिपब्लीन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर - प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...
सप्टेंबर 21, 2018
नागपूर - रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी न करता वंचितांच्या नावावर उभा केलेला नवा सुवतासुभा भाजपच्या सोयीसाठी असल्याचे मत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला रिपब्लिकन...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - ‘‘सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांवर आज देशद्रोही असा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे राज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र येणे, ही आजच्या काळाची गरज आहे,’’ असे विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी येथे सांगितले.  ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘...
ऑगस्ट 03, 2018
भिगवण : मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने मोर्चे काढून आंदोलने करुन आरक्षणाची मागणी केली होती. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे व नाकर्तेपणामुळे मराठा समाजामध्ये अंसंतोषाचे वातावरण आहे. मराठा समाज आजही कायदेशीर मार्गानेच आंदोलन करीत आहे. परंतु आंदोलनामध्ये बाह्य प्रवृत्ती घुसवून हे आंदोलन हिंसक व...
जुलै 11, 2018
येवला - राज्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नांची मला जाणीव आहे. शिक्षकांना वेतनासाठी अनुदान व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मी नेहमीच आग्रही भूमिका घेणार आहे. वेळ आली तर हे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेकडे देखील हट्ट धरून त्यांची मदत घेण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित...
जुलै 07, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्तचे आयडेंडी कार्ड,व्यापाऱ्यांच्या सहीचे कोरे धनादेश,अनेक विभागाच्या असंख्य फाईली असे 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरीही पालिका प्रशासन भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करत...
जुलै 04, 2018
नागपूर - जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री कसरती करताना लोकांनी पाहिले; पण विकासाच्या मुद्द्यावर मात्र राज्य सरकार उताणे पडले आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून (...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील...
जून 25, 2018
नागपूर - महामेट्रोच्या माझी मेट्रोतून प्रवासाबाबत नागपूरकरांना उत्सुकता आहे.  जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्यांनीही मेट्रो सफारीचा आनंद लुटला. महा मेट्रोच्या कोचेसमधून होणारा प्रवास येत्या  काळात पर्यटनासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल, असा...