एकूण 4 परिणाम
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - ‘‘सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांवर आज देशद्रोही असा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे राज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र येणे, ही आजच्या काळाची गरज आहे,’’ असे विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी येथे सांगितले.  ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘...
सप्टेंबर 03, 2018
अकोला : कावड यात्रा... हा अकोलेकरांचे आध्यात्मिक भावविष्व समृध्द करणारा धार्मिक उत्सव. श्रावणातील शेवटच्या सोमवारी या कावड यात्रेचा उत्सव असतो. ग्रामदैवत राज-राजेश्वराला अभिवादन करण्याचा हा उत्सव आहे. 17 किलोमिटरवरून गांधीग्राम येथील पूर्णा नदीचे पाणी आणून राजेश्वराला जलाभिषेक घालण्यात येतो....
जुलै 24, 2017
अकोला : बाळापूर तालुक्यातील रिधोरा व व्याळा येथील कावड मंडळांमध्ये हाणामारी होऊन रिधोरा येथील दोघेजण गंभीर झाले आहेत. अकोल्यात दरवर्षी श्रावण महिन्याच्या सोमवारी वाघोली (गांधीग्राम) कावड घेऊन जाण्याची परंपरा आहे. आज पहाटे कावड घेऊन जाण्यार्‍या व्याळा व रिधोरा येथील मंडळाच्या सदस्यांमध्ये वाद झाला....