एकूण 5 परिणाम
जानेवारी 22, 2019
नांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी सरकारला हाकलण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत पीपल्स रिपब्लीन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे...
सप्टेंबर 21, 2018
नागपूर - रिपब्लिकन नेते प्रकाश आंबेडकर यांनी धर्मनिरपेक्ष पक्षांशी आघाडी न करता वंचितांच्या नावावर उभा केलेला नवा सुवतासुभा भाजपच्या सोयीसाठी असल्याचे मत ज्येष्ठ रिपब्लिकन नेते व आमदार जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला रिपब्लिकन...
जुलै 11, 2018
येवला - राज्यातील शिक्षकांच्या रखडलेल्या प्रश्नांची मला जाणीव आहे. शिक्षकांना वेतनासाठी अनुदान व जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी मी नेहमीच आग्रही भूमिका घेणार आहे. वेळ आली तर हे प्रश्न सोडवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरेकडे देखील हट्ट धरून त्यांची मदत घेण्याचा मानस असल्याचे नवनिर्वाचित...
जुलै 07, 2018
उल्हासनगर : पालिकेचे जनसंपर्क अधिकारी जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्या कॅबिनमध्ये महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग उपायुक्तचे आयडेंडी कार्ड,व्यापाऱ्यांच्या सहीचे कोरे धनादेश,अनेक विभागाच्या असंख्य फाईली असे 387 दस्तावेजांचे घबाड मिळाले आहे. तरीही पालिका प्रशासन भदाणे यांच्यावर कोणतीही कारवाई करत...
एप्रिल 21, 2018
उल्हासनगर : निवडणुकीपूर्वी गरिबांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, निवडणुकीनंतर गरिबांना गरीब ठेवण्याचे आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे काम करणारे भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ बोलबच्चन आहेत, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा जोगेंद्र कवाडे यांनी केला. कॅम्प नंबर 1 ...