एकूण 6 परिणाम
जून 07, 2019
इंदापूर - ‘बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व वंचित आघाडीशी चर्चा केली जाईल,’’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांच्या समर्थनार्थ...
मे 29, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
एप्रिल 10, 2019
नाशिक - केंद्रात भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्यास महाआघाडीसह इतर पक्षांना एकत्र आणून काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आहे. तसेच, राज्यातील महाआघाडीचे शक्तिस्थान पवार आहेत. म्हणूनच, त्यांना घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे...
एप्रिल 04, 2019
स्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांपर्यंत अद्याप पोचलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल. एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची...
एप्रिल 04, 2019
नागपूर - केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती ईराणी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल पीपल्स रीपब्लिकन पक्षाचे नेते जयदीप कवाडे यांच्या विरोधात सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे.  कुंभारपुरा बगडगंज येथे सोमवारी (ता. 1) कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार नाना पटोले...
जुलै 10, 2018
नागपूर - विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाल्याने विधान परिषदेत भाजप- शिवसेना युती बहुमतामध्ये आली आहे. 21 या संख्याबळानुसार भाजप परिषदेत सभागृहात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे, त्यामुळे भाजप सभापतिपदावर दावा करणार असल्याचे नक्की झाले आहे. आगामी अधिवेशनात भाजप सभापतिपदावर दावा...