एकूण 9 परिणाम
मे 29, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
एप्रिल 05, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
जानेवारी 22, 2019
नांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी सरकारला हाकलण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत पीपल्स रिपब्लीन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे...
डिसेंबर 26, 2018
औरंगाबाद : "ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी स्थापन केली. यात एमआयएम, सीपीएम, डावे, नक्षलवादी, माओवादी घेतले, मात्र, आंबेडकरी विचाराने काम करणाऱ्या रिपब्लिकन चळवळीला टाळले.याच कारणामुळे या वंचित बहुजन आघाडीपासून आम्हाला वंचित ठेवल्याचे पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा....
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...
जुलै 10, 2018
नागपूर - विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध झाल्याने विधान परिषदेत भाजप- शिवसेना युती बहुमतामध्ये आली आहे. 21 या संख्याबळानुसार भाजप परिषदेत सभागृहात सर्वांत मोठा पक्ष ठरला आहे, त्यामुळे भाजप सभापतिपदावर दावा करणार असल्याचे नक्की झाले आहे. आगामी अधिवेशनात भाजप सभापतिपदावर दावा...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील...
एप्रिल 21, 2018
उल्हासनगर : निवडणुकीपूर्वी गरिबांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, निवडणुकीनंतर गरिबांना गरीब ठेवण्याचे आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे काम करणारे भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ बोलबच्चन आहेत, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा जोगेंद्र कवाडे यांनी केला. कॅम्प नंबर 1 ...