एकूण 8 परिणाम
जानेवारी 22, 2019
नांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी सरकारला हाकलण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत पीपल्स रिपब्लीन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे...
ऑक्टोबर 28, 2018
नागपूर : प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दोन चाके असून त्यांनी मिळून काम केल्यास विकास शक्‍य आहे. परंतु महापालिका सभागृहात आयुक्तांविरुद्ध सत्ताधारी चित्र दिसते, ते व्हायला नको, असे नमूद करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विविध महापालिकेतील सत्तारुढ पक्षांचे कान टोचले. नुकताच नागपूर व नाशिक महापालिकेत...
सप्टेंबर 10, 2018
पुणे - ‘‘सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांवर आज देशद्रोही असा शिक्का मारला जात आहे. त्यामुळे राज्यघटनेवर श्रद्धा असणाऱ्यांनी एकत्र येणे, ही आजच्या काळाची गरज आहे,’’ असे विचारवंत आणि सामाजिक कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांनी रविवारी येथे सांगितले.  ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ व ‘...
सप्टेंबर 10, 2018
मुंबई : केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या विरोधात इंधन दरवाढीच्या मुद्यावर सर्व विरोधी पक्षांना एकवटण्याचा निर्धार कॉंग्रेस पक्षाने केला असून, आज (ता.10) देशभरात "भारत बंद'ची हाक दिली आहे. राज्यात कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी बंदमध्ये सर्व पक्षांनी सहभागी होऊन भाजप सरकारला...
जुलै 04, 2018
नागपूर - जागतिक योग दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री कसरती करताना लोकांनी पाहिले; पण विकासाच्या मुद्द्यावर मात्र राज्य सरकार उताणे पडले आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला. राज्य विधिमंडळाच्या उद्यापासून (...
जुलै 03, 2018
नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील...
एप्रिल 21, 2018
उल्हासनगर : निवडणुकीपूर्वी गरिबांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. मात्र, निवडणुकीनंतर गरिबांना गरीब ठेवण्याचे आणि श्रीमंतांना श्रीमंत करण्याचे काम करणारे भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ बोलबच्चन आहेत, असा आरोप पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सर्वेसर्वा जोगेंद्र कवाडे यांनी केला. कॅम्प नंबर 1 ...
डिसेंबर 05, 2016
नगर - कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांकडून कळत-नकळत अनेक चांगली कामे होतात. गडबड कितीही असो, आपल्या अंगी एक सिस्टीम बाणवली, की अनेक कामे सुकर तर होतातच;  परंतु अनेक प्रश्‍नही सुटतात, हे नुकतेच एका प्रसंगावरून दिसून आले. एक कार्यकर्ता व नगरचे जिल्हाधिकारी अनिल कवडे यांचा एक फोन एका मनोविकलांग गर्भवती महिला व...