एकूण 37 परिणाम
ऑक्टोबर 18, 2019
तुमसर, भंडारा आणि साकोली मतदारसंघांत मिळून ३९ उमेदवार रिंगणात आहेत. अजूनही काही बंडखोर उमेदवारांचे आव्हान कायम राहिले आहे. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी तिरंगी लढतीची शक्‍यता आहे. जिल्ह्यात राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर बंडखोरांनी कडवे आव्हान उभे केल्याने लढती उत्कंठापूर्ण झाल्या आहेत. तुमसर...
ऑक्टोबर 14, 2019
अमरावती : अमरावती जिल्ह्यात मोठी शक्ती असलेली आंबेडकरी विचारांची चळवळ राजकीयदृष्ट्या विविध गटातटात विखुरली गेल्याने क्षीण झाली आहे. नेतृत्वासाठीच्या भांडणामुळे कायम कुणाच्यातरी आधाराने राहत आल्याने स्वतःची शक्ती गमावत आताची रिपब्लिकन चळवळ स्वयंभू बनू शकली नाही. आताही प्रमुख चार नेत्यांच्या...
सप्टेंबर 20, 2019
पुणे - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर ज्या धर्मांध आणि जातीयवादी शक्तींचा विरोध केला; त्या शक्तींसोबत आघाडी करून तुम्ही त्यांना विजय मिळवून दिला. त्यामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले. प्रकाशराव तुम्ही कोणाला साथ दिली,' असा सवाल माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारिपचे नेते प्रकाश...
सप्टेंबर 17, 2019
वैयक्‍तिक हित जपताना दलित समूहाचे संघटन झाले असते, आरपीआयची राजकीय ताकद बनून दबाव गट तयार झाला असता; तर आरपीआयची अवस्था आजच्यासारखी झाली नसती. स्वातंत्र्यपूर्व काळ आणि त्यानंतरच्या काळातही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना काँग्रेसच्या आलेल्या अनुभवातून रिपब्लिकन पक्षाची स्थापना करण्यात आली. पण १९६५...
सप्टेंबर 17, 2019
मुंबई, नाशिक - विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्यास अवघ्या काही दिवसांचाच अवधी शिल्लक असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांचे जागावाटप निश्‍चित झाले आहे. मात्र, सत्ताधारी असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या जागावाटपाचे घोडे अद्याप कायम असल्याने युतीबाबतचा संभ्रम कायम आहे. ‘‘...
सप्टेंबर 05, 2019
रामदास आठवले यांच्या वाट्याला शिर्डीमध्ये पराभव आला आणि त्यांनी थेट ‘मातोश्री’ या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन ‘शिवशक्‍ती! भीमशक्‍ती!!’ अशा घोषणा दिल्या आणि पुढं भाजपशी हातमिळवणी करून त्यांनी केंद्रात मंत्रिपदही हासील केलं. अर्थात, त्यापूर्वी पवारांनीही त्यांना मंत्री केलं...
ऑगस्ट 11, 2019
नागपूर : पन्नास वर्षांपासून रिपब्लिकन नेते सत्तेसाठी कधी कॉंग्रेस तर कधी भाजपच्या दारावर उभे असतात. हा एकूणच आंबेडकरी समाजाचा अपमान आहे. या नेत्यांनी आंबेडकरी समाजाला वेड्यांच्या पंक्तीत बसवले. या नेत्यांचे वर्तन आता खपवून न घेता त्यांच्या या समाजद्रोहाविरुद्ध आंबेडकरी कार्यकर्ते उठाव करणार आहेत....
जुलै 31, 2019
कोल्हापूर -""काँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीकडून पिपल्स रिपब्लिकनला राज्यात 11 जागा हव्या आहेत. यात कोल्हापूर हातकणंगले, मिरज, जत या जागांचाही समावेश असेल. या जागा दिल्या नाहीतर स्वबळावर लढणार असल्याचे पिपल्स रिपब्लिकनचे राष्ट्रीय नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले.  श्री. कवाडे म्हणाले,  ""आगामी...
जुलै 18, 2019
मुंबई - दलित पॅंथरचे संस्थापक, आंबेडकरी विचारवंत आणि बंडखोर लेखक राजा ढाले यांच्या पार्थिवावर बुधवारी दुपारी दादर येथील स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. राजा ढाले यांचे मंगळवारी (ता. १६) सकाळी विक्रोळी येथील घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍याने निधन झाले. दादर चैत्यभूमी येथील...
जून 25, 2019
मुंबई - राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती आज जाहीर करण्यात आली. विधानसभाध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सभागृहात ही घोषणा केली.  लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसला, काँग्रेसने केवळ एक...
जून 07, 2019
इंदापूर - ‘बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी वेळप्रसंगी भारतीय जनता पक्ष, शिवसेना व वंचित आघाडीशी चर्चा केली जाईल,’’ असे प्रतिपादन माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केले. बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाच्या काँग्रेसच्या उमेदवार अंकिता पाटील यांच्या समर्थनार्थ...
मे 29, 2019
मुंबई - आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती कायम राहणार असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीची देखील एकत्रितपणे निवडणूक लढणार असल्याचा निर्धार आज व्यक्‍त करण्यात आला. राज्यातील महाआघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक आज मुंबईत पार पडली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे...
एप्रिल 10, 2019
नाशिक - केंद्रात भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्यास महाआघाडीसह इतर पक्षांना एकत्र आणून काँग्रेस आणि मित्रपक्षांचे सरकार स्थापन करण्याची ताकद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात आहे. तसेच, राज्यातील महाआघाडीचे शक्तिस्थान पवार आहेत. म्हणूनच, त्यांना घाबरून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे...
एप्रिल 05, 2019
नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदींना सर्व आश्‍वासनांचा विसर पडला असून केंद्र सरकार जाती, धर्माच्या नावावर फूट पाडत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज केला. या सरकारला उलथवून टाकण्याचे आवाहन करतानाच त्यांनी ‘काँग्रेस लड रही जोरों से, पहले लडे थे गोरों से, अब लडेंगे...
एप्रिल 04, 2019
स्त्रियांना समाजात समान प्रतिष्ठा आहे, हा विचार राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांपर्यंत अद्याप पोचलेला नाही, ही चिंतेची बाब आहे. पक्षीय भेदांपलीकडे जाऊन याचा विचार करावा लागेल. एकीकडे महिलांचे राजकारणातील प्रतिनिधित्व कसे वाढविता येईल, याचा विचार सुरू असतानाच दुसरीकडे राजकारणातील अनेकांची...
मार्च 24, 2019
कऱ्हाड : देशाला भगवा नाही. भाजप सरकारने नागवं केले आहे. शेतकऱ्यांचे स्वप्न पायदळी तुडविण्याचे काम भाजपच्या मोदी सरकारने केले. त्यांची छाती 56 इंच आहे. मात्र, त्या छातीत शेतकऱ्याला जागा नाही. असे सरकार उलथवून लावा, असे आवाहन दलित नेते प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी व्यक्त केले. संयुक्त महाआघाडीच्या...
मार्च 24, 2019
काँग्रेस-राष्ट्रवादीचा २४/२०चा फॉर्म्युला मुंबई - लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रणीत बहुचर्चित महाआघाडीची घोषणा आज करण्यात आली. उभय पक्षांमध्ये जागावाटपाबाबत २४/२० चा फॉर्म्युला ठरला असून, काँग्रेस २४, तर राष्ट्रवादी २० जागांवर लढणार आहे. काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी...
मार्च 16, 2019
काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये रखडलेल्या जागांबाबत चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असतानाच, इतर छोट्या पक्षांनी दबावतंत्र वापरत चर्चेचा रतीब घातला. काहींच्या हाती लागले, तर काहींना प्रतीक्षा करावी लागत आहे. शिवसेना-भाजपची युती झालीय. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा जागा वाटपाचा कलगीतुरा अद्याप संपलेला नाही. या चार...
जानेवारी 22, 2019
नांदेड : देशातील आरएसएसप्रणीत भाजपा सरकार हे देशावरील व संविधानावरील भयानक संकट आहे. हे सरकार आणीबाणी आणु पहात आहे. अशा या असंहिष्णुतावादी सरकारला हाकलण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आहे. असे मत पीपल्स रिपब्लीन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे...
जानेवारी 21, 2019
देहू - ‘‘केंद्रातील सरकारकडून देशाच्या राज्यघटनेला धोका आहे. राज्यघटना हटविल्यास देशात पुन्हा एकदा गुलामगिरी सुरू होईल,’’ असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी शनिवारी (ता. १९) देहूरोड येथील ऐतिहासिक सुभाष चौकात केले. विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्यांचा...