एकूण 105 परिणाम
डिसेंबर 09, 2019
७५० ग्रामपंचायतींच्या निवडणुका पुणे - येत्या नवीन वर्षात जुलै ते डिसेंबर २०२० या कालावधीत संपणाऱ्या १२ हजार ६५५ ग्रामपंचायतींच्या प्रभागरचना, आरक्षण व प्रभागनिहाय मतदार यादीचे विभाजन आदी कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २० डिसेंबर ते २१ मार्च २०२० यादरम्यान ही कामे करण्यात येतील. यासंदर्भात राज्य...
नोव्हेंबर 18, 2019
देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि म्हणूनच देशातील सर्वात महत्त्वाची महानगरपालिक म्हणजे मुंबई महानगरपालिका. राज्यातील महानगरपालिकांच्या महापौर पदाची मुदत २१ नोव्हेंबरला संपतेय. अशातच बुधवारी मंत्रालयात आरक्षणाची सोडत काढण्यात आली. यामध्ये मुंबई महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या वर्गासाठी...
नोव्हेंबर 12, 2019
वाळूज (जि. औरंगाबाद) - विधानसभेची निवडणूक होऊन 18 दिवस पूर्ण झाले; मात्र पक्षांतर्गत गटबाजीमुळे अद्यापही सरकार स्थापन झाले नाही. आतातर राष्ट्रपती राजवट लागू झाली. त्यामुळे अखिल भारतीय क्रांतिसेना, मित्र पक्ष आणि सामाजिक संघटनांनी मिळून बजाजनगर येथे आज (मंगळवारी) प्रतीकात्मक सरकारची स्थापना केली. या...
ऑक्टोबर 24, 2019
कोल्हापूर - करवीर मतदार संघातून नव्या फेरीअखेर काँग्रेसचे पी. एन. पाटील यांना 3480 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे चंद्रदीप नरके आहेत.  करवीरची मतमोजणी कसबा बावडा येथील रमणमळा शासकिय गोदामात सकाळी आठ वाजता सुरू झाली. मतमोजणी 18 फेऱ्यात होणार आहे. जिल्हात एकूणच आघाडीला चांगले...
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 19, 2019
विधानसभा 2019 : बारामती शहर - बारामतीकरांनी यंदाच्या निवडणुकीत चमत्कार करून त्याचे साक्षीदार व्हायला हवे. बारामतीत भाजपचे कमळ फुलवा, अशी हाक भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.  बारामती मतदारसंघातील भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ शारदा प्रांगणात आयोजित सभेत चंद्रकांत...
ऑक्टोबर 18, 2019
विधानसभा 2019 : परळी/ सातारा/ पुणे - राज्याच्या राजकीय पटावर आजही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराचा झंझावात पाहायला मिळाला. वैद्यनाथाच्या साक्षीने परळीतून प्रचाराचे रणशिंग फुंकताना त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधले. जे थकलेले, हरलेले आहेत, ते तुमचे काय भले करणार, असा सवाल करत त्यांनी मराठवाडा...
ऑक्टोबर 14, 2019
अकोला : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील अंतर्गत वाद उफाळून आला आहे. विद्यमान आमदाराने स्वपक्षाच्याच पालकमंत्र्यांविरुद्ध तोंडसुख घेतल्यानंतर या वादावर केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सावध भूमिका घेतली आहे. नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू असून, मतदानापूर्वी सर्व व्यवस्थित होईल,...
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : जिल्ह्यात गत दोन निवडणुकांपासून काँग्रेस, राष्ट्रवादीची पाटी कोरी आहे. त्यांच्यासह आता दोन आमदारांवरून एकवर आलेल्या भारिप-बहुजन महासंघासाठीही यंदाची निवडणूक अस्तित्वाची ठरणार आहे. विधानसभेची जिल्ह्यातील एकच जागा शिवसेनेला मिळाली आहे. या बाबी पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतच वंचित...
ऑक्टोबर 02, 2019
औरंगाबाद : औरंगाबाद पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून राजू शिंदे बंडखोरीच्या तयारीत आहेत. बुधवारी (ता. दोन) झालेल्या बैठकीत त्यांना कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा आग्रह धरला. मात्र पक्षश्रेष्ठींशी चर्चा केल्यानंतर गुरुवारी (ता. तीन) निर्णय घेऊ अशी भूमिका नगरसेवक राजू शिंदे यांनी...
ऑक्टोबर 02, 2019
ठाणे : 'शिवसेनेचं ठाणे ठाण्याची शिवसेना' असं समीकरण जरी रूढ असलं तरी शिवसेना-भाजप युतीच्या कुस्तीत अखेर 'ठाणे' मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे शिवसैनिक निराश झाले असतानाच आता याचा लाभ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उठवण्याचे ठरवले आहे. मराठी मतांच्या जोरावर, तसेच स्वर्गीय...
सप्टेंबर 24, 2019
पुणे : ''राज्यातील भाजप सरकारने मराठा आरक्षण आणि नोकरीभरतीबाबत मराठा समाजाला फसवले आहे. आता ते छत्रपती उदयनराजेंना फसवणार असल्याचा आरोप मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या राज्य समन्वयकांनी मंगळवारी (ता.२४) पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना केला.          सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचं उदयनराजेंचा...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४...
सप्टेंबर 17, 2019
औरंगाबाद - ‘‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेमधून भाजपवासी झालेल्या व सध्या कडकनाथ कोंबडी गैरव्यवहार प्रकरणातील सदाभाऊ खोत यांना माझे कार्यकर्ते पुरेसे आहेत,’’ अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी येथे केली. तसेच, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे विधानसभा निवडणुकीत उतरले, तर...
ऑगस्ट 14, 2019
मुंबई - विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या कालावधीत राज्यातील ज्या महापालिकांमधील महापौर व उपमहापौरांचा कालावधी संपुष्टात येणार आहे, अशा महापौर व उपमहापौरपदाच्या निवडणुका तात्पुरत्या स्वरूपात 3 महिने पुढे ढकलण्यासह त्यासाठी अध्यादेश काढण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली....
ऑगस्ट 04, 2019
विधानसभा निवडणुकीचं वार सुरु झालं आणि विरोधी पक्षांना गळती लागली. निवडणुकीच्या तोंडावर सुरु झालेल्या पक्षांतराचा सर्वांत मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला. राष्ट्रवादीचे एकामागून एक खंदे शिलेदार सध्या पक्ष सोडून जात आहेत. अगदी अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे की पक्षात नेतृत्व करायला म्हणून...
ऑगस्ट 02, 2019
ठाणे : मतदानासाठी ईव्हीएम मशीन बंद करून पुन्हा एकदा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याच्या मागणीसाठी ठाण्यातील सरकारी विश्रामगृहासमोर मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. गुरुवारी (ता. १) मनसे ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनात मनसे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी...
जुलै 31, 2019
नाशिक - मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयातून स्पष्टता मिळत नाही तोपर्यंत मला निवडणूक लढण्याचा नैतिक अधिकार नाही, असे आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देणारे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी मंगळवारी स्पष्ट केले. पाटील म्हणाले की, औरंगाबाद-जालना स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढणार नाही, हे जाहीर केले...
जुलै 29, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित पडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून, सुमारे पाच टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार आहेत, असे पक्षाने...
जुलै 24, 2019
मुंबई - मराठा समाजाला आरक्षणाच्या प्रमुख मागणीसह महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मराठा क्रांती मोर्चातील काही जणांना विधानसभा निवडणूकीचे वेध लागल्याने शिस्तबध्द असणाऱ्या क्रांती मोर्चा दुभंगण्याच्या वाटेवर आहे. निवडणूक लढवावी अशी भूमिका एका गटाने घेतली...