एकूण 14 परिणाम
जून 20, 2019
मुंबई : जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झाली. मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधली. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार आहे. परंतु ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी...
जून 12, 2019
औरंगाबाद : राज्यात पडलेल्या दुष्काळामूळे अनेक प्रश्‍न निर्माण झाले. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारतर्फे विविध उपाय-योजना केल्या जात आहे. दुष्काळासाठी आता भाजपच्या युवा मोर्चानेही पुढकार घेतला आहे. मोर्चाचे प्रदेश सचिव राजेंद्र साबळे यांच्यातर्फे दुष्काळ निवारणासाठी एक लाख रुपयांची मदत केली....
मार्च 13, 2019
पंढरपूर: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रतिसाद न मिळाल्याने संभाजी ब्रिगेडने राज्यातील लोकसभेच्या 18 जागा लढवण्याचा निर्णय घेतला आहे. माढा मतदार संघातून निवृत्त उपअभियंता विश्वंभर काशीद तर सोलापूर मतदारसंघातून पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत मस्के यांची उमेदवारी निश्चित झाली...
मार्च 06, 2019
औरंगाबाद -  "एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र द्यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात; अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला.  भाजप-शिवसेना सरकारने मराठा...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
जानेवारी 13, 2019
महाड : शिवसंग्रामने महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबत आंदोलने करुन वातावरण निर्मिती केली होती. शरद पवार यांनी याबाबत शब्द दिल्याने आम्ही आंदोलने स्थगित केली होती. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा आरक्षण आणि शिवस्मारकाचा निर्णय न घेतल्यानेच आम्हाला भाजप सोबत जावे लागले. मात्र भाजपने या सर्व मागण्या...
ऑगस्ट 30, 2018
औरंगाबाद : "कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची पुष्टी दिली.  "व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ...
जानेवारी 25, 2018
औरंगाबाद - शिवसेनेने लोकसभा आणि विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा मंगळवारी (ता.२३) मुंबईत केली. त्यामुळे शिवसेनेचा बाल्लेकिल्ला असलेल्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात भाजपतर्फे मराठा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपतर्फे हा नवा फार्म्युला वापरला जाण्याची शक्‍यता आहे. यासाठी...
नोव्हेंबर 30, 2017
ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या  राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...
ऑगस्ट 07, 2017
औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा कारभार अभासी जगाप्रमाणे स्वप्नातील राजकुमारी प्रमाणे आहे. जगण्यामरण्याचे प्रश्‍न बाजूला ठेवून देशभक्तीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे. प्रश्‍न विचारणाऱ्याला लक्ष केले जात आहे. संविधान बाजूला ठेवून मनुस्मृतीला गळ्याला लावले जात आहे. मोदी सरकारचा हा...
ऑगस्ट 01, 2017
मराठा क्रांती मोर्चा हे आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय स्थित्यंतरातील महत्वाचे पर्व म्हणून ओळखले जात आहे. ९ ऑगस्ट २०१६ रोजी जगातील पहिला 'मराठा क्रांती मोर्चा' औरंगाबाद शहरात काढण्यात आला. यानंतर बीड, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड सह राज्यातील ४६ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला....
मार्च 03, 2017
राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले. या निकालानंतर एक मेसेज सर्वत्र फिरत होता. "लाखांचे मोर्चे इतिहास घडवू शकत नाहीत, पण रिकाम्या खुर्च्यांनी इतिहास घडविला!' या मेसेजचा सूचक अर्थ मोठा आहे. या निवडणुकीच्या अगोदर डिसेंबरपर्यंत मराठा समाजाचे मोर्चे मोठ्या लाखोंच्या...
नोव्हेंबर 07, 2016
स्त्रियांच्या मोर्चातल्या सार्वजनिक सहभागाचं अर्थांतरण केलं जात आहे. कारण, त्यांनी मराठा स्त्रीच्या मोर्चातल्या भागीदारीचा वेगळा अर्थ लावला आहे; परंतु मराठा मुली-स्त्रियांनी आहे हे वास्तव बदलण्यासाठी एक महत्त्वाची कृती केली आहे. त्या बदलण्याच्या मोहिमेत त्या स्वत: सहभागी झाल्या आहेत. त्यांनी अशक्‍य...