एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 19, 2019
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकांच्या गेल्या सत्तर वर्षांच्या इतिहासात काँग्रेसविरोधात एकतर्फी कौल जाणारी ही पहिली निवडणूक असण्याची शक्‍यता आहे. आतापर्यंत झालेल्या विधानसभेच्या चौदा निवडणुकांमध्ये काँग्रेस हरली आहे ती मोजक्‍या दोनच वेळा, पण एकतर्फी नाही. येत्या आठवड्यात काँग्रेस हरली तर, ती...
ऑक्टोबर 02, 2019
ठाणे : 'शिवसेनेचं ठाणे ठाण्याची शिवसेना' असं समीकरण जरी रूढ असलं तरी शिवसेना-भाजप युतीच्या कुस्तीत अखेर 'ठाणे' मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेला. त्यामुळे शिवसैनिक निराश झाले असतानाच आता याचा लाभ राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उठवण्याचे ठरवले आहे. मराठी मतांच्या जोरावर, तसेच स्वर्गीय...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
सप्टेंबर 19, 2018
उंब्रज : पश्‍चिम महाराष्ट्र ही दोन्ही कॉंग्रेसची जहागिरी नाही. जिल्ह्यातील कॉंग्रेस, राष्ट्रवादीने आजपर्यंत जनतेला झुलवत ठेवण्याचे काम केले. तुम्ही कितीही गप्पा मारल्या, कितीही यात्रा काढल्या तरी यापुढे होणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल, असे महसूल व बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...
जुलै 23, 2018
पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात खरी श्रद्धा असती तर ते पंढरपुरात शासकीय महापूजेला आले असते, अशी खरमरीत टीका कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी सोमवारी केली.  कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश...
डिसेंबर 01, 2016
मोदी सरकारने केलेल्या नोटबंदीने भाजपसाठी राज्यातील 147 नगरपालिकामध्ये मतांची कवाडे उघडून दिली. 52 नगराध्यक्ष आणि 890 नगरसेवक निवडून देत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अंधारात मारलेला नंबर वनचा बाण निशाण्यावर लागला. जनतेतून नगराध्यक्षांची निवड करण्याचा फंडा कमालीचा यशस्वी ठरला. विदर्भ, उत्तर...