एकूण 7 परिणाम
जुलै 29, 2019
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने प्रलंबित पडलेला मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न सोडविला आहे. त्याचा राजकीय फायदा भाजपला मिळणार असून, सुमारे पाच टक्‍के इतकी मते पक्षाकडे झुकली आहेत. विधानसभा निवडणुकीत स्वबळावर 150 पेक्षा जास्त जागा भाजपला मिळणार आहेत, असे पक्षाने...
जुलै 17, 2019
मुंबई - सुमारे पाच वर्षांपूर्वी फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ यादीतले चंद्रकांत पाटील हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवे असले, तरी ते भाजप किंबहुना संघपरिवारासाठी आपले होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या सुखदु:खात सहभागी होणारे, त्याला आपला मानत सदैव मदतीचा हात देणारे चंद्रकांतदादा हे शेकडो...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
फेब्रुवारी 25, 2019
मुंबई : ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून (ता. 25) सुरू होत असून, दोन्ही सभागृहांत मोदी सरकारच्या कारभाराचाच गाजावाजा अधिक होण्याचे सूचित होत आहे. विरोधकांची 15 वर्षे व फडणवीस सरकारची साडेचार वर्षे यांचा तुलना करत विरोधकांना योजना, निधी व आकड्यांच्या चक्रव्यूहात...
डिसेंबर 27, 2018
मुंबई - 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारचा पराभव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक विरोधी पक्षांनी एकजुटीने लढावी यासाठी कॉंग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने पुढाकार घेतला आहे; पण कोणत्याही मुद्द्यांची वा कार्यक्रमांची चर्चा न करता मित्रपक्षांना तीन जागा सोडून कॉंग्रेस आणि...
सप्टेंबर 26, 2018
पुणे - आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेला मराठा समाज स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापण्यासाठी पुन्हा एकत्र येणार आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर रायरेश्‍वराच्या मंदिरात समाजाच्या पक्षाची स्थापना करण्यात येईल, अशी माहिती  मराठा आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली. ...
ऑगस्ट 08, 2018
मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची दूरध्वनीवरून अनेक विषयांवर चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत मराठा आरक्षण आंदोलनासोबतच राज्यसभा उपसभापतिपदाच्या निवडीबाबत चर्चा झाल्याचे समजते. मराठा आरक्षण आंदोलनाचा पेच...