एकूण 13 परिणाम
सप्टेंबर 01, 2018
मोहोळ (सोलापूर) : मराठा सेवा संघाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्राातील गुणवंतांचा पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्कार देत  सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी मोहोळ नागरी बँकेचे चेअरमन कौशिक गायकवाड होते. यावेळी पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी...
ऑगस्ट 22, 2018
नाशिक : अंबासन, उत्राणे येथील आत्महत्या केलेल्या दिव्यांग युवा शेतकरी प्रवीण कडू पगार (वय३५) यांचे ग्रामीण रूग्णालय मृतदेह नेण्यात आला आहे. मराठा समाजाला आरक्षण व कर्ज मिळण्यास होत असलेली बॅकेकडून हेळसांड याला वैतागून प्रवीणने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. मात्र सकाळी गावकरी व कुटुंबियांनी...
ऑगस्ट 11, 2018
भोर - ‘मराठा समाजाला आरक्षण देता येत असूनही राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत आहे,’’ असा आरोप आमदार संग्राम थोपटे यांनी केला.  सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी भोर शहरात मोर्चा काढून राजवाडा चौकात तहसील कार्यालयासमोर आयोजित ठिय्या आंदोलनात ते बोलत होते. भोरमध्ये दिवसभर...
ऑगस्ट 08, 2018
गारगोटी - म्हसवे (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज वेदगंगा नदीत उतरून आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप करून आंदोलकांना बाहेर काढले. यावेळी पोलिस आणि आंदोलकांत जोरदार झटापट झाली. गारगोटीत सकल मराठा समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा...
ऑगस्ट 03, 2018
पुणे : मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी आक्रमक होत कोथरुड मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप करीत आंदोलकांना रोखून धरले. शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास मराठा आंदोलकांनी आमदार कुलकर्णी यांच्या डहाणूकर कॉलनीतील घरासमोर आंदोलन...
ऑगस्ट 03, 2018
लोणंद : धनगर समाजाला एसटी प्रवर्गातील आरक्षण मिळावे या मागणीसाठी खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने एकत्र येवून आज (ता. 3) लोणंद येथे अहिल्यादेवी होळकर स्मारकातील अहिल्यादेवींच्या पुतळ्यास पुष्पहार घालून लोणंद शहरात शेळ्या- मेंढयासह भव्य मोर्चा काढला. यावेळी मोर्चात जिल्हा परिषदेचे माजी समाज...
जुलै 29, 2018
जळगाव ः महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा गंभीर बनला असून, या आरक्षणाला आमचा विरोध नाही. मात्र, सरकारने मुस्लिमांनाही आरक्षण द्यायला हवे. सरकारी नोकरीत मुस्लिमांची संख्या केवळ चार टक्के आहे. तरुणांमध्ये परिवर्तनाची क्षमता असल्यामुळे देशात, राज्यात नक्कीच पुढे परिवर्तन होईल, असे मत "एमआयएम'चे...
जुलै 26, 2018
कोल्हापूर - पैसे देऊन आंदोलक पाठविणाऱ्या पक्षात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. त्यांना मराठा समाजाशी काहीही देणेघेणे नाही. अशा स्थितीत पालकमंत्री काही निर्णय घेत नाहीत. आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने सल्ले देत आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण तत्काळ मिळाले नाही तर भाजप मंत्र्यांच्या...
जुलै 26, 2018
सातारा - मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या "बंद'ला साताऱ्यात आज हिंसक वळण लागले. महामार्ग रोखणाऱ्या युवकांवर लाठीहल्ला झाल्यानंतर बॉम्बे रेस्टॉरंट पुलावर अक्षरश: रणकंदन झाले. चवताळलेल्या युवकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यामध्ये पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्यासह सहा पोलिस गंभीर, तर 25 ते 30...
नोव्हेंबर 30, 2017
ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या  राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...
ऑक्टोबर 25, 2017
हडपसर (पुणे): प्रस्तावीत कचरा प्रकीया प्रकल्पास विरोध दर्शविण्यासाठी सलग दुसऱया दिवशी (बुधवारी) महापालिकेच्या कचरा वाहतूक करणा-या गाडया आंदोलकांनी आडवून परत पाठविल्या. राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी आंदोलन करून महापालिकेच्या घनकचरा विभागाच्या गाडया परत पाठवल्या होत्या. दुसऱया दिवशी या आंदोलनात...
सप्टेंबर 14, 2017
बेळगाव : नूतनीकरण झालेल्या येथील सांबरा विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी भाजप कार्यकर्त्यांना प्रवेश न दिल्याच्या कारणावरून बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील व पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. यावेळी माजी आमदार अभय पाटीलही उपस्थित होते. अभय पाटील यांनीच हा वाद मिटविला. पण वादाचा फायदा घेत...
मे 27, 2017
दानवे नंतर हिंगोलीच्या पालक मंत्र्यांची पुन्हा घसरली जीभ हिंगोलीः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यानंतर आता मंत्रिमंडळातले सामाजिक न्यायसारख्या महत्वाच्या खात्याचे राज्यमंत्री असलेले नेते दिलीप कांबळे यांनी पत्रकारांच्याविरोधात दमदाटीची भाषा वापरली. काही तक्रार असल्यास संवैधानिक पदावरच्या...