एकूण 29 परिणाम
सप्टेंबर 10, 2019
मुंबई : राज्यात सहाय्यक मोटार वाहन परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वगळ्याप्रकरणी मराठा समाजाच्या तरुणांनी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घातला. मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात काल (रविवार) रात्री हा प्रकार घडला होता. आणखी वाचा : एमपीएससीच्या नियुक्त्यांना मुहूर्त...
सप्टेंबर 06, 2019
सांगली - राज्य सरकारने 25 ऐतिहासिक किल्ले हॉटेल व रिसॉर्ट तसेच विवाह सोहळ्यासाठी भाड्याने देण्याच्या निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ आज काँग्रेस पक्ष आणि इतर संघटनांच्यावतीने सांगलीतील मारूती चौकात सायंकाळी आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरच भाजपच्या सरकारच्या प्रतिकात्मक...
मार्च 06, 2019
औरंगाबाद - ‘एसईबीसी’तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य २० मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात, अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 06, 2019
औरंगाबाद -  "एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र द्यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात; अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने आज दिला.  भाजप-शिवसेना सरकारने मराठा...
मार्च 05, 2019
औरंगाबाद : 'एसईबीसी'तून निवड झालेल्या मराठा उमेदवारांना तत्काळ नियुक्‍तिपत्र देण्यात यावे, यासह अन्य 20 मागण्या आचारसंहितेपूर्वीच मान्य कराव्यात. अन्यथा आगामी लोकसभा निवडणुकीत सरकारला त्यांची जागा दाखविण्यासाठी विरोधी भूमिका घेऊ, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला. राज्य सरकारने केलेल्या...
मार्च 02, 2019
औरंगाबाद : भाजपा - शिवसेना सरकारने मराठा समाजाची फसवणूक केली आहे. 20 पैकी एकही मागणी मान्य केली नाही. मराठा आरक्षणाच्या बाबतीतही घोर फसवणूक केली आहे, येत्या लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांच्या विरोधात प्रचार करणार असल्याची भूमिका मराठा क्रांती मोर्चाने शुक्रवारी (ता. 1) घेतली.  मुख्यमंत्री...
नोव्हेंबर 30, 2018
औरंगाबाद : आरक्षणासाठी मराठा समाजाने राज्यभरच नव्हे, तर देश- विदेशांतही शांततेच्या मार्गाने ऐतिहासिक मोर्चे काढले; मात्र तरीही मागण्या मान्य होत नसल्याने पुन्हा सुरू केलेल्या रस्त्यावरच्या लढाईत अनेकांनी आपले बलिदान देत लढा सुरूच ठेवला. तब्बल 27 महिन्यांच्या संघर्षानंतर विधिमंडळाच्या दोन्ही...
नोव्हेंबर 22, 2018
सटाणा : ''मराठा क्रांती मोर्चाने संयमी, शिस्तबद्ध व शांततापूर्ण मार्गाच्या आंदोलनातून आरक्षणासाठी पाठपुरावा केला. प्रत्येक मागणीबाबत तांत्रिक व कायदेशीर बाजू मांडली. मात्र भाजप सरकारने फक्त फसव्या घोषणा व कागदी घोडे नाचवत संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल केली आहे. सरकारवरील दबाव वाढवून समाजाच्या सर्व...
नोव्हेंबर 21, 2018
महाड  : अंतिम टप्पयात असलेल्या मराठा आरक्षणाची घोषणा 1 डिसेंबरला होईल असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी जाहीर केले आहे. मराठ्यांना आरक्षण मिळाले तर हा मुद्दा हातातून निसटणार हे लक्षात आल्याने विरोधक ओबीसी आणि मराठा यांच्यात वाद लावून देण्याचा प्रयत्न करत आहेत. हि बाब मराठा समाजाच्या...
नोव्हेंबर 19, 2018
मुंबई : मुंबईत विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाची आज (सोमवार) सुरवात अपेक्षेप्रमाणे वादळी झाली. विधानभवनात आगमन केल्यावर विरोधकांनी पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले. विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सत्ताधारी भाजप-शिवसेनेचे मंत्री, आमदार यांचे स्वागत विरोधकांच्या...
ऑक्टोबर 03, 2018
पंढरपूर- मराठा आरक्षणासाठी 'मुख्यमंत्र्यांना पंढरपूरात आषाढी एकादशीला पूजा करु देणार नाही' असा इशारा देणारे महाराष्ट्र राज्य मराठा आरक्षण कृती समितीचे संस्थापक रामभाऊ गायकवाड गेल्या दोन महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. यासंबंधीत गायकवाड यांच्या तुरुंगातील फोटोसह फेसबूक पोस्ट सध्या व्हायरल होत आहे....
ऑगस्ट 30, 2018
औरंगाबाद : "कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची पुष्टी दिली.  "व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ...
ऑगस्ट 07, 2018
कऱ्हाड - राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यास पुढे काय करायचे, याचा भाजप सरकारकडे काहीच प्लॅन नाही. त्यामुळे चार महिन्यांचा कालावधी द्या, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी चार वर्षांत काय दिवे लावले, असा सवाल माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी आज उपस्थित केला. मराठा,...
ऑगस्ट 06, 2018
मुंबई : सध्या राज्यात मराठा आरक्षणावरून राज्यात वातावरण पेटलेले असताना आता महाराष्ट्र निघणाऱ्या या ठोक मोर्चाची दखल दिल्लीत देखील घेतल्याचे पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज दिल्लीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह महाराष्ट्रातील...
ऑगस्ट 06, 2018
औरंगाबाद - मराठा आरक्षणासाठी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या घरासमोर रविवारी (ता. 5) थाळीनाद आंदोलन झाले. तीन तासांनंतर बागडे आंदोलकांना सामोरे गेले; मात्र आंदोलकांच्या प्रतिप्रश्‍नांना उत्तरे न देताच त्यांनी काढता पाय घेतला. त्यानंतर आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. आरक्षणाच्या मागणीसाठी...
जुलै 31, 2018
मुंबई - मराठा आरक्षणाचे आंदोलन दररोज भडकत असताना आता त्याची धग राजकीय पक्षांच्या व्यासपीठावरही पोचली आहे. आज काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या आमदारांच्या स्वतंत्र बैठका बोलावल्याने मराठा आंदोलनाची गंभीर दखल राजकीय पक्षांनी घेतल्याचे स्पष्ट झाले.  राज्यात आंदोलनाचा भडका उडाला आहे....
जुलै 30, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाने महाराष्ट्र अस्थिर झालेला असाताना मुख्यमंत्री मात्र यामध्ये राजकिय हेतूनेच फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. #MarathaKrantiMorcha राष्ट्रवादीचे नेते व आमदारांची आज मुंडे यांच्या सरकारी निवासस्थानी...
जुलै 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मागणीवर राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे लोण पसरले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी चिघळू नये, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.28) विधानभवन येथे सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवणार आहेत. या बैठकीत मराठा समाजाच्या...
जुलै 27, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन कशारितीने हाताळावे याबाबत विचारविमर्श करण्यासाठी काल (ता. 26) रात्री उशीरा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी "सेवासदन"येथे बैठक सुरू होती.  या बैठकीत मराठा आंदोलनाची कोंडी शांततेच्या मार्गाने कशारितीने फोडली पाहिजे यावर रात्री उशीरा खल...
जुलै 26, 2018
कोल्हापूर - पैसे देऊन आंदोलक पाठविणाऱ्या पक्षात पालकमंत्री चंद्रकांत पाटील आहेत. त्यांना मराठा समाजाशी काहीही देणेघेणे नाही. अशा स्थितीत पालकमंत्री काही निर्णय घेत नाहीत. आंदोलकांना चुकीच्या पद्धतीने सल्ले देत आंदोलन भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण तत्काळ मिळाले नाही तर भाजप मंत्र्यांच्या...