एकूण 17 परिणाम
जुलै 17, 2019
इस्लामपूर - कृषी राज्यमंत्री नामदार सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांची मुंबई येथे भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली. भारतीय जनता पक्षाचे राज्याचे नूतन प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व युवा मोर्चाचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष आमदार योगेश...
जुलै 15, 2019
सांगली - आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चाळीस विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार असल्याच्या बातमीत तथ्य नसल्याचे सांगत भाजपचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्या वृत्ताचा इन्कार केला. तसेच कर्नाटक रंगलेल्या राजकीय नाट्याशीही आपला संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.  नगरोत्थान योजनेतून...
जून 28, 2019
मुंबई : गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या निकालाकडे राज्यासह देशाचे लक्ष लागून होते. अखेर मराठा समाजाला ‘एसईबीसी’ अंतर्गत दिलेले आरक्षण वैध असल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट केले. न्यायालयाच्या या निर्णयाचे मराठा समाजातर्फे राज्यभर जल्लाेष करुन स्वागत...
जून 27, 2019
मुंबई : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले शिक्कामोर्तब हा सकल मराठा समाजाचा विजय आहे. कोट्यवधी मराठा नागरिकांनी शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष आणि दिलेल्या बलिदानामुळे आरक्षण मिळाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विधीमंडळात...
मार्च 19, 2019
रायगड लोकसभा मतदारसंघात अनंत गीते (शिवसेना) विरुद्ध सुनील तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस) असा सामना होणार आहे. शेतकरी कामगार पक्ष या वेळी काँग्रेस आघाडीसोबत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील शेकापला कायम विरोध करणारी काँग्रेसची मते अनंत गीतेंच्या पारड्यात पडण्याची शक्‍यता आहे. भाजपची मते निर्णायक आहेत....
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
डिसेंबर 05, 2018
काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची युती अटळ असल्याचे दिसू लागल्यानेच राजकीय आव्हान लक्षात घेऊन शिवसेनेला दोन घरे मागे यावे लागले आहे. २०१९ चा संग्राम आला जवळ बाजी मारणार शिवसेनेचा बाण... अन्‌ भाजपचंच कमळ..! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे शीघ्रकाव्य गेल्या आठवड्यात विधिमंडळ अधिवेशनाच्या अखेरच्या...
सप्टेंबर 06, 2018
मुंबई : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावरुन तमाम मराठा समाजातील तरुणांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी माथाडी कामगार नेते व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील हे उल्लेखनिय कामगिरी करतील, असा विश्वास आज अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांना...
ऑगस्ट 11, 2018
मुंबादेवी : मराठा आरक्षणाला आप चा पाठिंबा असून सरकारने मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे. दिल्ली येथे भारताचे संविधान राज्यघटना जाळणाऱ्याचा जाहिर निषेध करतो. सरकारने त्यांच्यावर कारवाही करुन दोषीवर खटला दाखल करावा अशी मागणी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी मुंबई...
जुलै 27, 2018
मुंबई : आरक्षणाच्या मागणीवर राज्यात मराठा क्रांती मोर्चाचे लोण पसरले आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागून राज्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती आणखी चिघळू नये, याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (ता.28) विधानभवन येथे सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलवणार आहेत. या बैठकीत मराठा समाजाच्या...
जुलै 27, 2018
मुंबई : मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन कशारितीने हाताळावे याबाबत विचारविमर्श करण्यासाठी काल (ता. 26) रात्री उशीरा शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या शासकीय निवासस्थानी "सेवासदन"येथे बैठक सुरू होती.  या बैठकीत मराठा आंदोलनाची कोंडी शांततेच्या मार्गाने कशारितीने फोडली पाहिजे यावर रात्री उशीरा खल...
नोव्हेंबर 30, 2017
ई सकाळवरील महत्त्वाच्या बातम्या  राहुल केवळ हिंदूच नाही, तर जानवेधारी हिंदू: सुरजेवाला प्रसिद्ध सोमनाथ मंदिरास आज भेट देणाऱ्या कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव मंदिरातील नोंदवहीत "बिगर हिंदू' गटात नोंदविण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. भाजपने राहुल गांधी यांच्या हिंदू असण्यावरच प्रश्...
ऑगस्ट 09, 2017
मुंबई : मराठा समाजाबाबत फडणवीस सरकार आज निश्‍चितपणे ठोस भूमिका घेईल. तशी आमची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली आहे. भाजप आणि सरकारचा मराठा आरक्षणाला विरोध नाही तर पाठिंबाच आहे. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रमाणे आम्ही मताचे राजकारण करणार नाही अशी भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष...
ऑगस्ट 07, 2017
औरंगाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा कारभार अभासी जगाप्रमाणे स्वप्नातील राजकुमारी प्रमाणे आहे. जगण्यामरण्याचे प्रश्‍न बाजूला ठेवून देशभक्तीच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे. प्रश्‍न विचारणाऱ्याला लक्ष केले जात आहे. संविधान बाजूला ठेवून मनुस्मृतीला गळ्याला लावले जात आहे. मोदी सरकारचा हा...
फेब्रुवारी 04, 2017
मुंबई - कोणत्याही राजकीय भूमिकेशिवाय सकल मराठा समाज शांततेच्या मार्गाने मोर्चे काढत असताना, या एकीचा राजकीय लाभ उठवण्याचा भारतीय जनता पक्षाने प्रयत्न सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेत राजन घाग या मराठा क्रांती मोर्चाशी संबंधित एका कार्यकर्त्याला उमेदवारी देत भाजपने समाजाच्या भावनांचे श्रेय...
डिसेंबर 06, 2016
नागपूर - मराठा समाजाने आयोजित केलेल्या संपूर्ण राज्यातील मोर्चांचा लाभ घेण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असतानाच देवेंद्र फडणवीस सरकारने पुढाकार घेत उद्या (ता. ६) या संबंधात प्रस्ताव मांडण्याचे ठरवले आहे. नागपूर अधिवेशनात मराठा मोर्चाचा विषय गाजेल, सरकारला या विषयावर अडचणीत आणता येईल, अशी व्यूहरचना...
डिसेंबर 06, 2016
नागपूर - मराठा समाजाने आयोजित केलेल्या संपूर्ण राज्यातील मोर्चांचा लाभ घेण्यासाठी विरोधक प्रयत्नशील असतानाच देवेंद्र फडणवीस सरकारने पुढाकार घेत उद्या (ता. 6) या संबंधात प्रस्ताव मांडण्याचे ठरवले आहे. नागपूर अधिवेशनात मराठा मोर्चाचा विषय गाजेल, सरकारला या विषयावर अडचणीत आणता येईल, अशी व्यूहरचना...