एकूण 7 परिणाम
ऑक्टोबर 07, 2019
विधानसभा 2019 : पुणे - देशात आर्थिक निकषांवर आरक्षण दिले जाते. मराठ्यांना आरक्षण दिले जाते. मुस्लिम समाजही मागासलेला आहे; पण त्यांना आरक्षण नाही. हा कुठला न्याय? असा सवाल एमआयएमचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार असदुउद्दीन ओवेसी यांनी भाजप सरकारला केला. काँग्रेस पक्षाचे अस्तित्व संपत चालले आहे. त्यामुळे...
सप्टेंबर 22, 2019
विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४...
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
सप्टेंबर 12, 2018
सरळगांव (ठाणे) -  भाजपाचे मुरबाड तालुका अध्यक्ष व मनमिळाऊ स्वभाव असलेले जयंत सुर्यराव यांना देशमुख मराठा समाज भूषण पुरस्काराने संन्मानित करण्यात आले.  ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाज उन्नती मंडळाच्या वतिने शैक्षणीक गूणगौरव समारंभ समाजाचे अध्यक्ष बाळाराम सुर्यराव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला...
ऑगस्ट 30, 2018
औरंगाबाद : "कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची पुष्टी दिली.  "व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ...
ऑगस्ट 02, 2018
रत्नागिरी - शिवसेनेने फक्त राजकारण करुन जनतेची फसवणूक केली. निवडून आल्यावर वीस वर्षात काय बदल झाले, ते काहीच करु शकले नाहीत. सिंधुुदुर्ग जिल्हा परिषदेला पुरस्कार आणि इकडे दिवाळखोरी अशी स्थिती आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हेच गणित शिवसेनेसह अन्य पक्षाचे आहे, असा आरोप करीत खासदार नारायण...