एकूण 5 परिणाम
जून 30, 2019
इस्लामपूर - आम्ही तीन पिढ्या काँग्रेस, राष्ट्रवादीला कडाडून विरोध करत मतदान दिलेले नाही. त्यामुळे मी सभागृहात जाता-जाता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना भेटलो. त्याचा फोटो व्हायलर करुन समाधान मिळवणार्‍यांनी आमच्यावर शंका उपस्थित करु नये. ज्यांनी तीन पिढ्या विरोध केला आहे. त्यांनाच...
एप्रिल 03, 2019
कोल्हापूर - देशाच्या राज्यघटनेशी व पंतप्रधानपदाच्या शपथेशी द्रोह करणाऱ्या मोदी सरकारला खाली खेचा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केले. तसेच मोदींची सत्ता खाली खेचण्याची मशाल कोल्हापुरातून पेटवावी; ही मशाल निश्‍चितच राज्यावर उजेड पाडेल, असा विश्‍वास श्री. पवार यांनी...
नोव्हेंबर 27, 2018
मुंबई- गेले 22 वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच खरी भाजपची पोटदुखी आहे. मी ओबीसी असूनही माझ्या मराठा बांधवांसाठी आरक्षण मागतोय म्हणूनच भाजप जातीयवादाचं गलिच्छ राजकारण करत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.   "गेले २२ वर्ष मी मराठा आरक्षणासाठी लढतोय हीच...
नोव्हेंबर 16, 2018
नेवासे - ""मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल आजच (गुरुवार) राज्य सरकारकडे दिला आहे. अहवालाबाबत संवैधानिक कार्यवाही पूर्ण करून नोव्हेंबरअखेर मराठा आरक्षणासंदर्भातील सर्व निर्णय आम्ही घेणार आहोत. श्रेयाची लढाई कोणी लढू नका. सध्या आरक्षणासाठी घेराव व आंदोलनाचे इशारे दिले जात आहेत. अरे,...
मे 27, 2018
कोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ते फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्‍...