एकूण 10 परिणाम
सप्टेंबर 22, 2019
विधानसभेचा मुहूर्त एकदाचा ठरला...आता तीस दिवस प्रत्येक चेंडू (क्षण) महत्त्वाचा! आजच्या घडीला जिल्ह्यात सर्वांत बलाढ्य पक्ष म्हणून भाजपचीच हवा आहे. महाजनादेश यात्रेने यात रंग भरले असले तरी ही निवडणूक वेगळी आहे. कारण सत्ताधारी म्हणून भाजपच्या कारभारावर जनता मतयंत्रातून आपले मत नोंदविणार आहे, तर २०१४...
सप्टेंबर 18, 2019
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा अनेक राजकीय रंग भरून गेली. सांगली, मिरज आणि कवठेमहांकाळ - तासगाव येथील उमेदवारीचे संकेत मिळाले. शिराळा खऱ्या अर्थाने काँग्रेसमुक्‍त केली. दादा किंवा कदम घराण्यावर टीका न करता फक्‍त जयंतरावांवर निशाणा साधत त्यांना इस्लामपुरातच नजरकैद करण्याचा इशारा...
एप्रिल 18, 2019
सांगली लोकसभा मतदारसंघाच्या आजवरच्या लढतींचे चित्र नेहमीच दुरंगीच राहिले आहे. यावेळी ते पहिल्यांदा तिरंगी होताना दिसत आहे. याचे श्रेय वंचित विकास आघाडीला जाते. चार-पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात प्रस्थापितविरोधी होत असलेल्या राजकीय मांडणीचेही आहे. या निवडणुकीत वंचित आघाडी भाजप व काँग्रेस-...
जानेवारी 13, 2019
गरीब सवर्णांसाठी दहा टक्के आरक्षणाचा प्रस्ताव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं मांडला आहे आणि लोकसभा, राज्यसभेत या संदर्भातलं विधेयक मंजूरही झालं आहे. आर्थिक आरक्षण हा मुद्दा घटनेच्या आणि राजकारणाच्याही कक्षेत सरकारनं आणला आहे. या निर्णयामुळं अनेक गोष्टींवर परिणाम होणार आहेत....
सप्टेंबर 12, 2018
सरळगांव (ठाणे) -  भाजपाचे मुरबाड तालुका अध्यक्ष व मनमिळाऊ स्वभाव असलेले जयंत सुर्यराव यांना देशमुख मराठा समाज भूषण पुरस्काराने संन्मानित करण्यात आले.  ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाज उन्नती मंडळाच्या वतिने शैक्षणीक गूणगौरव समारंभ समाजाचे अध्यक्ष बाळाराम सुर्यराव यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला...
सप्टेंबर 08, 2018
कुर्डू (सोलापूर) : आरक्षणाचा लाभ मराठ्यांनी राजकारणासाठी जास्त घेतला व इतर कारणासाठी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण न मिळण्यामध्ये आतापर्यंत सर्व मराठा नेतेच जबाबदार आहेत. असे प्रतिपादन मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी कुर्डू ता. माढा...
ऑगस्ट 30, 2018
औरंगाबाद : "कुणाच्या घरी शस्त्रे सापडली तर त्यात राजकारण कशाला आणायचे. तसेच सनातनवरुन लक्ष विचलित करण्यासाठीच डाव्यांना उचलले आहे,'' असे वक्‍तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. याला त्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या विधानाची पुष्टी दिली.  "व्हिजन औरंगाबाद' या परिसंवाद कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ...
ऑगस्ट 02, 2018
रत्नागिरी - शिवसेनेने फक्त राजकारण करुन जनतेची फसवणूक केली. निवडून आल्यावर वीस वर्षात काय बदल झाले, ते काहीच करु शकले नाहीत. सिंधुुदुर्ग जिल्हा परिषदेला पुरस्कार आणि इकडे दिवाळखोरी अशी स्थिती आहे. सत्तेसाठी पैसा आणि पैशासाठी सत्ता हेच गणित शिवसेनेसह अन्य पक्षाचे आहे, असा आरोप करीत खासदार नारायण...
जुलै 23, 2018
परभणी : 'ज्या सोशल मीडीयावर लोकांची टिंगल भाजपकडून होत होती, तेच आता त्यांच्याच अंगलट आले आहे. केंद्र आणि राज्यात हे सरकार 2019 ला येणार नाही हे मोदींनाही कळले आहे', अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. मागील चार वर्षांमध्ये खास करून मराठवाड्याचा कुठलाही विकास झाला...
ऑगस्ट 10, 2017
कऱ्हाड (सातारा): येथील पालिकेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्या बदलीच्या निमित्ताने शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. त्यांची बदली व्हावी व होवू नये, अशा दोन्हीसाठी वेगवेगळे राजकीय गट त्यांच्या बाजू सेफ करत सक्रीय झाले आहेत. त्यामुळे श्री. औंधकर यांच्या बदलीच्या मागचा राजकीय शो लोकांच्याही...