एकूण 13 परिणाम
जून 27, 2019
मुंबई : मराठा आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाने केलेले शिक्कामोर्तब हा सकल मराठा समाजाचा विजय आहे. कोट्यवधी मराठा नागरिकांनी शांततामय मार्गाने रस्त्यावर उतरून केलेला संघर्ष आणि दिलेल्या बलिदानामुळे आरक्षण मिळाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. विधीमंडळात...
डिसेंबर 09, 2018
"नही चलेगी...नही चलेगी...नही चलेगी... दलितविरोधी... किसानविरोधी... छात्रविरोधी... मजदूरविरोधी यह सरकार,' असा जोरकस नारा देत "किसान मुक्ती मोर्चा' नोव्हेंबरच्या अखेरीस (ता. 29 व 30) दिल्लीत थडकला होता. शेतीप्रश्नांवर काम करणाऱ्या देशभरातल्या 209 संघटना त्यात सहभागी झाल्या होत्या. या मोर्चाचं म्हणणं...
नोव्हेंबर 30, 2018
मनमाड: भाजप सरकारने धनगर समाजाचा तातडीने एसटी मध्ये समावेश करून आरक्षण दिले नाही तर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपला मतदान कोणीही करू नये, असे आवाहन धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी मनमाड येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात केले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी पूर्ण झाल्यानंतर आता...
ऑक्टोबर 04, 2018
वणी (नाशिक) - मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहीजे पण ते देतांना आदिवाशी व ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावु नये असे प्रतिपादन खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी केले. दरम्यान शुक्रवार ता. ५ रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकातदादा पाटील यांच्या हस्ते व जिल्ह्याचे पालक मंत्री गिरीष महाजन...
ऑक्टोबर 02, 2018
पाली - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त मंगळवारी (ता.2) भारतीय जनता पार्टीच्या वतीने महात्मा गांधी स्वच्छता सेवा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालीत साफसफाई केली. यावेळी जमा झालेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. भा.ज.पाच्या वतीने दि. 2 ऑक्टोबर...
सप्टेंबर 01, 2018
मोहोळ (सोलापूर) : मराठा सेवा संघाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त तालुक्यातील विविध क्षेत्राातील गुणवंतांचा पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या हस्ते शिवगौरव पुरस्कार देत  सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी मोहोळ नागरी बँकेचे चेअरमन कौशिक गायकवाड होते. यावेळी पंचायत समितीचे प्रशासन अधिकारी...
ऑगस्ट 31, 2018
मुरबाड (ठाणे) - मुरबाड येथे शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश भाजप ओबीसी मोर्चा तर्फे आयोजित करण्यात आलेल्या संपर्क व संवाद सभेला कार्यकर्त्यांनी चांगला प्रतिसाद दिला कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्रदेश अध्यक्ष विजय चौधरी, मुरबाडचे आमदार किसन कथोरे, माजी आमदार दिगंबर विशे, भाजपचे ठाणे जिल्हा...
ऑगस्ट 03, 2018
मंगळवेढा - राज्यातील सकल मराठा समाज आपल्या मागण्यावरुन आक्रमक झाला असतानाच आता तालुक्यातील मोठया प्रमाणात असलेल्या धनगर समाजाने आपल्या प्रलंबित मागण्यासाठी झुलवत ठेवणाऱ्या सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्यास सुरुवात केली. तालुक्यातील रडडे येथे सर्वप्रथम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सत्ताधारी...
जुलै 29, 2018
अक्कलकोट : अक्कलकोट तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने समाजास 16 टक्के आरक्षण मिळावे यासाठी पुकारलेल्या बंदला सोळा विविध समाज संघटनेने पाठिंबा दिला आहे. सदर बंद 100 टक्के यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अमोल भोसले यांनी केले आहे. आमदार सिद्धाराम म्हेत्रे ,मल्लिकार्जुन पाटील, सचिन...
जुलै 24, 2018
मुक्ताईनगर, निवृत्तीनगर, पिंप्राळा गाव, दांडेकरनगर, द्रौपदीनगर, अष्टभुजानगर असा हा प्रभाग क्र. 9 चा परिसर आहे. परिसरात पिंप्राळा गाव वगळता सर्वच नवीन वस्ती आहे. या प्रभागात एकूण 16 हजार 530 मतदान आहे. त्यात मराठा समाजाचे निम्मे म्हणजे तब्बल साडेनऊ हजार मतदान आहे. त्यामुळे त्या मतांवरच सर्व पक्षांनी...
जुलै 23, 2018
मोहोळ (सोलापूर) - मराठा आरक्षण व विविध मागण्यासाठी सकल मराठा मोर्चाच्या वतीने एक दिवसांचे ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभुमीवर वारकऱ्यांना त्रास होऊ नये. यासाठी महाराष्ट्रातील सकल मोर्चाच्या वतीने पंढरीच्या पांडुरंगाच्या वारीच्या परीक्षेत्राच्या  आंदोलनात बदल करून त्या त्या...
जुलै 20, 2018
बीड - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संविधान बदलण्याचा अजेंडा असून, यासाठी संभाजी भीडे यांचा वापर केला जात असल्याचा आरोप भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला. मराठा समाजाला १६ टक्के जागा देण्याची घोषणा फसवी असून, मराठा समाजा विरोधात ओबीसींना उभे करण्याची खेळी असल्याचा आरोपही त्यांनी...
मे 27, 2018
कोल्हापूर - ‘मराठा समाजातील मुलांसाठी कोल्हापुरात वसतिगृह उभारले आहे. राजर्षी शाहू जयंतीला- २६ जूनला त्याबाबतची घोषणा होईल,’ अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला चार वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने ते फेसबुक लाइव्ह कार्यक्रमात विचारलेल्या प्रश्‍...